शेतकरी

शेतकऱ्यांच्या १०० टक्के समस्या सोडवणे अशक्य- गडकरी

बदलेल्या हवामानाचा फटका  शेतकऱ्यांना बसत आहे. होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे.  मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत असल्याचे मंत्र्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे.

Apr 19, 2015, 02:32 PM IST

राहुल गांधींची शेतकरी संघटना प्रतिनिधींशी चर्चा

नवी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विविधी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. भूसंपादन विधेयकाबाबत ही चर्चा झाली.

Apr 18, 2015, 02:17 PM IST

शेतकरी दाम्पत्याचं टरबूज आंदोलन

शेतकरी दाम्पत्याचं टरबूज आंदोलन

Apr 17, 2015, 12:22 PM IST

अवकाळी पावसाचे १३ बळी, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं!

 राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या अठ्ठेचाळीस तासांत या पावसामुळे आणि गारपीटीमुळे १३ जणांचा बळी गेलाय. वीज कोसळून शुक्रवारी पाच जणांचा तर शनिवारी विविध भागांत वीज कोसळून सहा जणांचा बळी गेला तर इतर दोन दुर्दैवी घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला़. राज्यात बीडमध्ये तीन, बुलडाणा दोन, तर औरंगाबाद, अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यातील एका मृताचा समावेश आहे़.  

Apr 12, 2015, 04:27 PM IST

जालन्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढल्याने चिंता

यावर्षी जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढलाय. आधीच घरातल्या कर्त्या माणसाचं छत्र हरवल्यानं ही कुटुंब आज उघडयावर आलीत.

Apr 9, 2015, 11:50 AM IST

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, दूध काढण्याचे नवे तंत्र

जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या मेकँनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'सायकल ऑपरेटेड मिल्किंग मशिनला राज्यस्तरावरील' द्वितीय मानांकन मिळाले आहे. कमी खर्चात तयार होणारे हे इको फ्रेन्डली मशीन शेतकऱ्यांना फायद्याचं ठरणार आहे.

Apr 9, 2015, 11:38 AM IST

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई : विधानसभेत विरोधकांचा गदारोळ

विधानसभेत विरोधकांचा गदारोळ

Apr 7, 2015, 01:13 PM IST

"बँकांनी गरीबांचं दु:ख जाणून घ्यायला हवं"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब शेतकऱ्यांचं दु:ख जाणून घेण्याचं आवाहन बँकांना केलं आहे. देशात अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी की, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला नको. 

Apr 2, 2015, 08:17 PM IST