100 test

Virat Kohli | इतकं परफेक्ट कसं काय? विराटबाबतची ती भविष्यवाणी खरी ठरली!

विराट कोहली (Virat Kohli) 100 व्या सामन्यात 45 धावा करुन तंबूत परतला. विराटला श्रीलंकेचा स्पीनर लसिथ एमबुलडेनियाने (Lasith Embuldeniya) बोल्ड केलं.

Mar 4, 2022, 07:23 PM IST

Rohit Sharma | कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्माचा विक्रम, पण नकोसा

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs SL 1St Test) खेळवण्यात येत आहे.  

 

Mar 4, 2022, 04:06 PM IST

Virat Kohli | 'रनमशीन' विराट कोहलीचं बहुप्रतिक्षित 'शतक' अखेर पूर्ण

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL 1St Test) यांच्यात 2 कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवण्यात येत आहे. 

Mar 4, 2022, 02:57 PM IST

100 टेस्टमध्ये विराट कोहलीने गाठला नवा पल्ला; असं करणारा 6 वा भारतीय!

या ऐतिहासिक सामन्यात विराट कोहलीने नवा आणि मोठा पल्ला गाठला आहे.

Mar 4, 2022, 02:13 PM IST

IND vs SL: 100 व्या टेस्ट सामन्यात हा लाजीरवाणा विक्रम विराटच्या नावे होणार?

एक असा रेकॉर्ड आहे, ज्यापासून दूर राहणंच कोहली पसंत करणार आहे. 

Mar 4, 2022, 01:40 PM IST

100 व्या टेस्टनिमित्त विराटला बीसीसीआयकडून खास गिफ्ट!

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आज त्याचा 100वा टेस्ट सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे

Mar 4, 2022, 12:40 PM IST

कधीही विचार केला नव्हता की...; 100 व्या सामन्यापूर्वी कोहलीचं मोठं विधान

आज विराट त्याचा 100 वा टेस्ट सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेविरूद्ध मोहालीमध्ये पहिल्या टेस्ट सामन्याला आता सुरुवात होणार आहे. 

Mar 4, 2022, 09:33 AM IST

40 सामन्यांमध्येच मी खूश; 100 व्या टेस्टवरून रोहितचा कोहलीला टोला?

आजचा सामना माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास खास आहे. कारण हा त्याचा 100 वा सामना आहे. 

Mar 4, 2022, 08:47 AM IST

IND vs NZ: पहिल्या टेस्टसाठी मैदानात उतरताच टेलर करणार विश्वविक्रम

भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये मैदानात उतरताच न्यूझीलंडचा रॉस टेलर विश्वविक्रम करणार आहे.

Feb 17, 2020, 11:26 PM IST