aamir khan

आमिर खानने टोचले नाक-कान, अनेक रात्र न झोपता राहिला...

बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी वेगवेगळे प्रयोग करताना नेहमी दिसतो. पी.के. आणि दंगल या चित्रपटात आमिरने आपल्या लूकने नेहमीच प्रेक्षकांना चकीत केलं आहे. आमिरच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती त्याचा आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची. सध्या आमिर खान 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची शूटिंग करत आहे.

Jun 28, 2017, 02:33 PM IST

आमिरच्या 'दंगल'नं तोडले भारतीय सिनेमांचे सगळे रेकॉर्ड

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगल या सिनेमाने वर्ल्डवाईड तब्बल दोन हजार कोटींची कमाई केली आहे.

Jun 26, 2017, 08:29 PM IST

पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आमिर

आमिर खानच्या नव्या सिनेमांची त्याच्या चाहत्यांनाच नेहमीच प्रतीक्षा असते. सध्या आमिर आणि अमिताभ बच्चन यांच्या ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमाची चाहते वाट पाहतायत.

Jun 11, 2017, 03:56 PM IST

आमिरच्या 'दंगल'चा जगात डंका, कमाईचा आकडा वाढता वाढे

अभिनेता आमिर खानच्या 'दंगल' या सिनेमाने जगात आपला दबदबा कायम ठेवलाय. 'दंगल' सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झालेय. 'दंगल'ची विक्रमी कमाई झालेय.

Jun 6, 2017, 08:15 AM IST

आमिर खानने शेअर केला 'मुरांबा'चा ट्रेलर

अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांची प्रमुख भूमिका असलेला मुरांबा हा सिनेमा येत्या २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या ट्रेलरहा चाहत्यांची चांगली पसंती दर्शवलीये.

Jun 1, 2017, 04:29 PM IST

आमिरच्या 'दंगल'शी 'बाहुबली'चा मुकाबला!

'बाहुबली २' प्रदर्शित झाला आणि अल्पावधीतच या सिनेमानं बॉलिवूडचे सगळे रेकॉर्ड ध्वस्त करून टाकले... 'बाहुबली २' प्रदर्शित होण्यापूर्वी सर्वात जास्त कमाईचा रेकॉर्ड आमिर खानच्या 'दंगल'नं कायम केला होता... जवळपास ३८७ करोड रुपयांचं कलेक्शन या सिनेमानं केलं होतं. 'बाहुबली २'नं हा रेकॉर्ड अवघ्या काही दिवसांत तोडत नवा रेकॉर्डकडे वाटचाल सुरुच ठेवलीय. आत्तापर्यंत या सिनेमाच्या केवळ हिंदी व्हर्जननं जवळपास ५०० करोडपर्यंत कमाई केलीय. 

May 23, 2017, 10:37 AM IST

चीनमध्येही आमिरची 'दंगल'

बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खानचे जगभरात चाहते आहेत. भारतात बॉक्स ऑफिसवर दंगल माजवणाऱ्या आमिरच्या सिनेमाचा चीनमध्ये डंका वाजतोय.

May 8, 2017, 08:45 PM IST

राजमौलींच्या महाभारतात हृतिक रोशन कृष्ण?

राजमौलींचा बाहुबली-2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बाहुबली-2नं बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडित काढले आहेत.

Apr 30, 2017, 04:49 PM IST

१६ वर्षानंतर आमिर खान पुरस्कार सोहळ्याला गेला

अवॉर्ड सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा आमिर खानचा वनवास अखेर संपला आहे. 

Apr 25, 2017, 07:42 PM IST

'दंगल'साठी भागवतांच्या हस्ते आमिर खानचा सन्मान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते बॉलिवूड अभिनेता आमिर खानला 'दंगल' चित्रपटासाठी सन्मानित केलं गेलं

Apr 25, 2017, 01:12 PM IST

'बाहुबली' हून भव्य 'महाभारत' साकारण्याचं शाहरुखचं स्वप्न

भारताचा इतिहास 'महाभारत' या चित्रपटातून साकारण्याची इच्छा बॉलीवुडचा स्टार शाहरूखने आपल्या फॅन्ससमोर व्यक्त केली होती. परंतु ऐतिहासिक चित्रपट बनविण्यासाठीचा खर्च मोठा असतो, हा खर्च माझ्या बजेटमध्ये नाही. त्यामुळे मी हा चित्रपट एखाद्या इंटरनॅशनल दिगदर्शकासोबत बनविणार असल्याची इच्छा शाहरुखने व्यक्त केली आहे. महाभारत हा चित्रपट 'बाहुबली' चित्रपटाच्या बरोबरीचा व्हायला हवा, असेही तो यावेळी म्हणाला.

Apr 12, 2017, 03:24 PM IST

आमिर खानचं किरण सोबत 'आती क्या खंडाला?'

आमिर खान चला हवा येऊ द्यामध्ये पत्नी किरण राव सह सहभागी झाला होता.

Mar 28, 2017, 06:52 PM IST

थुक्रटवाडीतही आल्या धाकडगर्ल

सागर कारंडे आणि कुशल बद्रिकेने जबरदस्त अभिनय करून धाकला, यामुळे किरण राव आणि आमीर खानलाही हसू आवरणे कठीण झाले होते.

Mar 28, 2017, 06:19 PM IST