किरण राव यांनी आमीरच्या अंघोळीबद्दल केला मोठा आरोप...
झी मराठीवरील सर्वाचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ दयामध्ये गुढीपाडवा स्पेशल शोमध्ये आमीर खान उपस्थित होता. थुकरटवाडीतील आमच्या चावडीत बायकोच्या तावडीमध्ये आमीर खानवर त्याची पत्नी किरण राव हिने आमीर खान यांच्यावर आरोप लावला.
Mar 28, 2017, 05:51 PM ISTथुक्रटवाडीत दंगलची धमाल
थुक्रटवाडी अर्थात चला हवा येऊ द्या या हास्याने भरलेल्या कार्यक्रमात कलाकारांनी चांगलीच धमाल उडवून दिली
Mar 28, 2017, 03:46 PM ISTसंसदेच्या सत्रानंतर खासदारांचा 'हा' सिनेमा पाहण्याचा प्लान...
लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदार गुरुवारी एकत्र सिनेमा पाहायला जाणार आहेत. संसदेचं सत्र संपल्यानंतर हे खासदार उद्या आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा पाहायला जाणार आहेत.
Mar 22, 2017, 08:16 PM ISTबाप-मुलाच्या भूमिकेत अमिताभ-आमिर!
एका ठगाच्या स्वीकारनाम्यावरून लिहिलेल्या कादंबरी 'कंफेशन ऑफ ए ठग'वर बेतलेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे.
Mar 16, 2017, 05:38 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये आमिर - किरण
'चला हवा येऊ द्या'च्या गुढीपाडवा विशेष भागात आमिर खान - किरण राव
Mar 15, 2017, 06:10 PM IST'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर आमिर खान
'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर बॉलिवूडच्या तीनही खानने हजेरी लावली.
Mar 15, 2017, 12:17 PM ISTहॅपी बर्थडे आमिर...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 03:47 PM ISTआमिर खान 'ठग्स ऑफ हिंदुस्थान'
तो तुमचा अधिकार आहे, अशी जाहिरातही अभिनेता आमिर खानची तुम्ही पाहिली असेल.
Feb 22, 2017, 08:04 PM IST25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच शाहरुख-आमीरनं एकत्र फोटो काढला
आमिर खान आणि शाहरुख खाननं 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एकत्र फोटो काढला आहे.
Feb 11, 2017, 09:17 PM IST'रईस'ची आमिरच्या 'दंगल'ला धोबीपछाड!
आंतरराष्ट्रीय स्तरावर शाहरुख खानच्या फॅन्सची संख्या वाढतच चालल्याचं दिसतंय. त्यामुळेच की काय 'रईस' या सिनेमानं पहिल्या दोन दिवसांत केवळ देशातच नाही तर परदेशातही चांगलीच कमाई केल्याचं दिसतंय.
Jan 27, 2017, 08:28 PM IST'दंगल'ची कमाई आता 'पीके' पेक्षाही जास्त
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा दंगल अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली आहे. या सिनेमाने आतापर्यंत भारतात 375 कोटींची कमाई केली आहे.
Jan 18, 2017, 02:12 PM ISTआमिर - शाह फैजलसहीत अनेकांचा 'धाकड छोरी'ला पाठिंबा
सुपरहिट 'दंगल' चित्रपटात छोट्या गीता फोगटची भूमिका करून वाहवा मिळवणारी झायरा वसीम वादाच्या भोवऱ्यात सापडलीय.
Jan 17, 2017, 06:58 PM ISTफिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 'दंगल' सरस
बॉलीवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे 62 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शनिवारी रात्री पार पडला.
Jan 15, 2017, 10:23 AM ISTदंगल चित्रपटाच्या यशाबद्दल चाहत्यांचे आभार
आमीरच्याच ‘पीके’ सिनेमाला मागे टाकत हा देशभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ची एकूण कमाई 340.8 कोटी रुपये इतकी आहे.
Jan 9, 2017, 06:32 PM ISTआमिरच्या दंगलने तोडले सर्व रेकॉर्ड
मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगलने भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचलाय. हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरलाय. आमिरने आपल्या पीकेचाही रेकॉर्ड तोडलाय.
Jan 9, 2017, 02:31 PM IST