भूकंपाच्या धक्क्याने अफगाणिस्तान हादरला, 26 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील बादघिस प्रांतात सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यामुळे झालेल्या नुकसानीत 26 लोकांचा मृत्यू झाला.
Jan 18, 2022, 08:44 AM ISTमोठी बातमी । पाकिस्तानचा जहाल दहशतवादी खालिद अफगाणिस्तानात ठार
Muhammad Khorasani : पाकिस्तानचा जहाल दहशतवादी खालिद बटली अर्थात मोहम्मद खुरासानी याचा खात्मा करण्यात आला आहे.
Jan 11, 2022, 02:10 PM ISTदैव बलवत्तर म्हणून, इतक्या उलथापालथीतूनही 'तो' लहानगा कुटुंबापर्यंत पोहोचला...
.. साऱ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणणारे ते क्षण....
Jan 10, 2022, 10:16 AM IST
तालिबानचं फर्मान! महिलांवर सशर्त प्रवासबंदी, पुन्हा क्रूर चेहरा समोर
महिलांच्या जगण्यावरच वेसण...
Dec 29, 2021, 10:29 AM ISTICC T 20 World Cup 2022 चं बिगूल वाजलं, या 7 शहरांमध्ये आयोजन, फायनल कधी?
आयसीसीने (ICC) आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या (T20 World Cup 2022) स्पर्धेची घोषणा केली आहे. एकूण 7 शहरांमध्ये या स्पर्धेचं (7 host cities) आयोजन करण्यात आलं आहे.
Nov 16, 2021, 03:57 PM IST
दिल्लीत अफगानिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा, 7 देशाच्या NSA ने घेतली PM Modi ची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी इराण, रशिया आणि उझबेकिस्तानसह 7 देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (NSA) भेट घेतली.
Nov 10, 2021, 05:17 PM ISTभारत 10 नोव्हेंबरला घेणार मोठा निर्णय, पाकिस्ताननंतर आता चीनने ही घेतली माघार
10 नोव्हेंबर रोजी भारत आयोजित करत असलेल्या अफगाणिस्तानवरील प्रादेशिक सुरक्षा संवादात भाग घेणार नसल्याचे चीनने म्हटले आहे.
Nov 9, 2021, 03:20 PM ISTन्यूझीलंडशी भिडणार अफगाणिस्तान; भारताचं सेमीफायनलचं तिकीट अफगाणिस्तानच्या हातात
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात युद्ध रंगणार आहे
Nov 7, 2021, 08:48 AM ISTT20 WC: Afghanistan जिंकली नाही तर?; रविंद्र जडेजाने दिलं मजेशीर उत्तर!
पत्रकाराच्या प्रश्नावर रविंद्र जडेजाने मजेशीर उत्तर दिलं आहे.
Nov 6, 2021, 12:07 PM IST...तोपर्यंत अफगाणिस्तानविरूद्ध टेस्ट क्रिकेट खेळणार नाही ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाचा संघ अफगाणिस्तानसोबत कसोटी सामना खेळणार नसल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी अधिकृतपणे स्पष्ट केलंय.
Nov 5, 2021, 12:39 PM ISTरोहित शर्मा आणि केएल राहुलची अर्धशतकी खेळी, अफगाणिस्तानला विजयासाठी 211 धावांचे आव्हान
टीम इंडियाने अफगाणिस्तानला विजयासाठी 211 धावांचे आव्हान दिले आहे.
Nov 3, 2021, 09:23 PM ISTkabul Blast: रुग्णालयाबाहेर भीषण बॉम्बस्फोट, 15 जणांचा मृत्यू; 34 जखमी
या स्फोटानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गोळीबाराचा आवाज येत असल्याची माहिती मिळाली आहे.
Nov 2, 2021, 05:08 PM ISTतुला तालिबानांची भीती नाही का? पहा आफगाणिस्तानचा कर्णधार काय म्हणाला...
सामन्यानंतर अफगाणिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद नबी पत्रकार परिषद घेत असताना असं काही घडलं की, तो रागावला आणि पत्रकार परिषद सोडून गेला.
Oct 30, 2021, 03:37 PM ISTभारताला 'या' संघाकडून मोठा धोका, वर्ल्ड कपच्या सेमीफानलमध्ये टाकणार खोडा
हा संघ बिघडवणार गेम
Oct 26, 2021, 07:41 AM ISTISIच्या टूलकिटमध्ये मोठा खुलासा, काश्मीरला काबूल बनवण्याची तयारी, अधिक जाणून घ्या
काश्मीरमधील (Kashmir) हत्याकांडामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुढे आले आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI चे मोठे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Oct 19, 2021, 08:40 AM IST