afghanistan

Asia Cup 2022 : आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा

अफगाणिस्तानने आशिया कपसाठी (Asia Cup 2022) संघ जाहीर केला आहे. मोहम्मद नबी (Mohammad Nabi) अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. 

 

Aug 16, 2022, 08:51 PM IST
Preview for Mumbai Police Alert After Al Jawahir Death PT47S

बॉम्बस्फोटानं हादरलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पाहा कुठे घडलीय घटना

बॉम्बस्फोटानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा नेमकी कुठे घडलीय ही घटना

Jul 29, 2022, 07:27 PM IST

Big News : भारताला हादरा! भूकंपामुळं देशातील एक प्रांत उध्वस्त; मृतांचा आकडा 1000 पार

घरांमध्ये झोपलेली कुटुंबच्या कुटुंब ढिगाऱ्याखाली... 

Jun 23, 2022, 08:04 AM IST

हाहाकार! भुकंपानं हादरला देश, ओढावला 155 जणांचा मृत्यू

मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्त हानी झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. 

Jun 22, 2022, 12:05 PM IST

मोठी बातमी| अफगाणिस्तानच्या राजधानीत भीषण दहशतवादी हल्ला

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. काबुल इथल्या गुरूद्वारात दहशतवाद्यांनी स्फोट आणि गोळीबार केला.  

Jun 18, 2022, 10:44 AM IST

फुटबॉलच्या मैदानात तुफान राडा; अफगाणिस्तानच्या खेळाडूंची भारतीय खेळाडूंवर दादागिरी, 'तो' VIDEO आला समोर

 एएफसी आशियाई चषकात भारतीय फुटबॉल संघ चांगल्याच फॉर्मात आहे.

Jun 12, 2022, 04:30 PM IST

IND vs SA 1st T20I | टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्डची संधी

Most consecutive wins in T20I :  टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA T 20I Series 2022) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होतेय.

 

Jun 3, 2022, 03:54 PM IST

तालिबानचा खरा चेहरा आला समोर, पती-पत्नीसाठी काढलं अजब फर्मान

तालिबान्यांचा खरा चेहरा आता समोर येऊ लागला आहे. आता पती-पत्नीच्या नात्याला लगाम घालण्यास सुरुवात 

May 13, 2022, 10:06 PM IST

पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर हवाई हल्ले, तालिबान आणि पाकिस्तानात युद्ध पेटणार?

अफगाणिस्तानच्या खोश्त आणि कुनार प्रांतात हवाई हल्ले झाल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला. 

Apr 26, 2022, 10:28 PM IST

Kabul Explosion: सीरिअल बॉम्बस्फोटाने काबूल हादरलं, 5 विद्यार्थ्यांच्या मृत्यूची माहिती

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमध्ये (Kabul)  सीरिअल बॉम्बस्फोट

Apr 19, 2022, 01:58 PM IST

तालिबान सरकारचा अजब आदेश, आता महिलांकडून हे अधिकारही हिरावून घेतले

तालिबानने ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. आता नव्या आदेशानुसार पुरुष सोबत असतील तरच महिलांना असेल ही परवानगी

Mar 28, 2022, 05:10 PM IST

देशासाठीही गरीबी वाईट, अर्थमंत्र्यांवरही टॅक्सी चालवण्याची वेळ

माजी अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ऑगस्टमध्ये आपला देश सोडला होता.

Mar 21, 2022, 09:33 PM IST

तालिबान्यांचा महिलांवर लैंगिक अत्याचार; 'या' पॉर्न स्टारने सांगितली आपबीती

 अफगाणिस्तानची पॉर्न स्टार यास्मिना अलीने नुकताच मोठा खुलासा केला आहे. तालिबानच्या राजवटीत त्यांना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागला हे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे

Feb 17, 2022, 04:19 PM IST

मोठी बातमी : दिल्ली, जम्मू काश्मीरमध्ये भूकंप; अफगाणिस्तान केंद्रबिंदू

दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. समोर आलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता. 

Feb 5, 2022, 10:25 AM IST