afghanistan

Kabul Attack: नववर्षात तालिबान्यांवर धुमधडाके; काबुलच्या सैन्य तळावर मोठा हल्ला, अनेकांचा मृत्यू!

Kabul bomb blast: अफगाणिस्तानातील काबूलमध्ये आज सकाळी लष्करी विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट (Kabul military airport) झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेलाय.

Jan 1, 2023, 09:30 PM IST

भयाण! जेवण मागणाऱ्या चिमुकल्यांना 'या' देशातील माता औषध देऊन का झोपवतायत?

पोटच्या मुलाच्या सुखासाठी, त्याचे कोणतेही हट्ट पुरवण्यासाठी आई स्वतःच्या इच्छा मागे ठेवते आणि आपल्या बाळाची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. पण या देशामध्ये मुलांच्या इतर इच्छाच तर सोडाच, आईला पोटच्या लेकराची भूक देखील भागवता येत नाही. 

 

Nov 29, 2022, 01:35 PM IST

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला घाम फोडला, कांगारु हरता हरता जिंकले!

राशिदने वाढवले होते कांगारूंचे ठोके, रोमांचक सामन्यात 4 धावांनी मिळवला विजय!

Nov 4, 2022, 05:53 PM IST

श्रीलंकेने अफगाणिस्तानला दाखवला घरचा रस्ता, पॉईंट टेबलमध्येही आघाडी!

वर्ल्डकपमधून अफगाणिस्तानला संघ झाला बाहेर!

Nov 1, 2022, 03:56 PM IST

Gujarat Election: गुजरात निवडणुकीपूर्वी MHA चा मोठा निर्णय, चक्क पाक-बांग्लादेशवासियांना नागरिकत्व?

यासंदर्भात केंद्रीय गृह खात्याकडून परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे. या नागरिकत्वासाठी नागरिकांना Online Application अर्थात अर्जाची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. 

 

Nov 1, 2022, 10:57 AM IST

Video: Shaheen Afridi च्या गोलंदाजीला चढली धार, यॉर्करवर अफगाणिस्तानचा खेळाडूचा तोडला अंगठा!

T20 World Cup PAK VS AFG Warm Up Match: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनं टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत कमबॅक केलं आहे. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी जोरदार केल्याचं सराव सामन्यातून दिसून आलं. अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात शाहीन आफ्रिदीनं (Shaheen Afridi) भेदक गोलंदाजी केली. शाहीननं ब्रिस्बेनवर चार षटकात 29 धावा देऊन दोन गडी बाद केले. 

Oct 19, 2022, 08:17 PM IST

Afghanistan: काबुल स्फोटानं हादरलं! 32 जणांचा मृत्यू आणि 40 जण जखमी

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये (Kabul Blast) आज (शुक्रवारी) सकाळी मोठा स्फोट (Blast) झाला असून त्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Sep 30, 2022, 12:55 PM IST

'या' कारणाने अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात Rohit sharma होता टीमबाहेर; अखेर खरं बाहेर आलंच!

टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) टीममध्ये दिसला नाही.

Sep 9, 2022, 08:21 AM IST

IND VS AFG : भुवनेश्वर कुमारची धडाकेबाज कामगिरी; पॉवरप्लेमध्ये पाच विकेट घेत दिल्या फक्त इतक्या धावा

पॉवरप्लेमध्येच अफगाणिस्तानच्या संघाने 5 विकेट गमावल्या

Sep 8, 2022, 10:25 PM IST

VIDEO : पाकिस्तानच्या Asif Ali ने अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट

Asia Cup 2022 : सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले.  पाकिस्तानच्या बॅट्समनने आऊट झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या (PAK vs AFG) बॉलरवर बॅट उगारली.

Sep 7, 2022, 11:56 PM IST

Pak vs Afg : थरारक सामन्यात पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर 1 विकेटने विजय

रंगतदार झालेल्या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) अफगाणिस्तानवर  (Afghansitan) 1 विकेटने थरारक विजय मिळवलंय.

Sep 7, 2022, 11:13 PM IST

Asia Cup 2022 : आजपासून रंगणार 'सुपर 4', यांच्यात काटे की टक्कर, पाहा वेळापत्रक

'आशिया कप'च्या सुपर 4 संघांचं वेळापत्रक आलं असून पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान महामुकाबला रंगणार आहे

Sep 3, 2022, 10:27 AM IST

Asia Cup 2022: पहिल्याच सामन्यात मोठा उलटफेर; 8 विकेट्सने अफगाणिस्तानचा श्रीलंकेवर विजय

सलामीच्या सामन्यात श्रीलंकेच्या टीमवर 8 विकेट्सने विजय मिळवला. 

Aug 28, 2022, 08:03 AM IST

Asia Cup 2022 स्पर्धेसाठी कोणत्या संघात कोणते स्टार खेळाडू फॉर्मात? जाणून घ्या

आशिया कप 2022 स्पर्धेला 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक संघाने आपल्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. 

Aug 23, 2022, 02:36 PM IST