alia bhatt

शाहरुख-आलिया भट्ट गौरी शिंदेंच्या सिनेमात एकत्र!

दिग्दर्शक गौरी शिंदे यांच्या आगामी चित्रपटात शाहरुख खानबरोबर आलिया भट्ट ही युवा अभिनेत्री दिसण्याची दाट शक्यता आहे. 

Aug 21, 2015, 01:13 PM IST

बिकिनी सीनसाठी आलियाला अशी घ्यावी लागली मेहनत...

आलिया भट्ट आपल्या आगामी चित्रपट 'शानदार'मध्ये आजवर प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे... या चित्रपटातून ती पहिल्यांदाच बिकनी परिधान करताना दिसणार आहे.

Aug 12, 2015, 02:46 PM IST

VIDEO : शाहिद - आलियाच्या 'शानदार' परफॉर्मन्सची ही झलक!

शाहिद कपूर आणि आलिया भट्ट अभिनित 'शानदार' या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Aug 12, 2015, 12:37 PM IST

आलिया आणि करीनामध्ये कोणतीही तुलना नाही- शाहिद कपूर

अभिनेता शाहिद कपूरचं म्हणणं आहे की, त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर आणि 'शानदार'मध्ये त्याची सहकारी आलिया भट्ट यांच्या दरम्यान कोणतीही तुलना करू नये असं म्हटलंय.

Aug 12, 2015, 12:03 PM IST

मॅगझिन कव्हरसाठी आलियाचं फोटोशूट

मॅगझिन कव्हरसाठी आलियाचं फोटोशूट

Aug 1, 2015, 08:52 AM IST

हा अभिनेता कधी नाही करणार आलिया भट्टसोबत रोमांटिक फिल्म

 बॉलिवूडमध्ये असा कोणता अॅक्टर नाही जो आलियासोबत रोमांटिक चित्रपट करू इच्छिणार नाही. पण असा एक अभिनेता आहे जो आलियासोबत रोमांटिक चित्रपट करू इच्छित नाही. तो तिचा भाऊ इमरान हाशमी आहे. हो, इमरान हामशमी आलियासोबत कधीही रोमांटिक चित्रपट करणार नाही. 

Jun 4, 2015, 06:32 PM IST

उन्हाच्या तडाख्याचा आलिया भट्टलाही फटका, पडली आजारी

अभिनेत्री आलिया भट्ट तडाख्याच्या उन्हामुळं आजारी पडलीय. मला आजारी पडायला अजिबात वाटत नाही, असं आलियानं ट्विटरवर लिहिलंय. 'ओह मी आजारी पडली. आजारी पडणं आवडत नाही. आज (रविवारी) फोटोशूट आहे. फक्त कॅमेराच मला आनंदी करू शकतो', असंही आलियानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

Jun 1, 2015, 05:12 PM IST

फायनली करनच्या 'शुद्धी'त वरूण - आलिया

करण जोहरच्या महत्त्वकांक्षी 'शुद्धी' या सिनेमात त्याचे 'स्टुडंट ऑफ द ईअर' मुख्य भूमिका साकरणार आहेत. 

May 23, 2015, 02:13 PM IST

आलिया भट्ट-सिद्धार्थ मल्होत्रा यांचे ब्रेकअप

नवोदित अभिनेत्री आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्रा या दोघांना सध्या बॉलिवूडमधील नविन लव्ह बर्ड मानले जातय. पण सध्या या दोघांमध्ये सध्या काही तरी बेनवाब असल्याचं बोललं जातय.

May 1, 2015, 02:10 PM IST

व्हिडिओ : आलियाचं फर्स्ट ऑडिशन तुम्ही पाहिलंय का?

व्हर्सेटाईल अभिनेत्री म्हणून ओळखली जाणाऱ्या आलियानं 'स्टुडंट ऑफ द इअर' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण, या चित्रपटासाठी  तिनं दिलेलं ऑडिशनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय. 

Apr 22, 2015, 12:11 PM IST

आलिया भट हिचा हा 'हॉट' लूक पाहून तुम्ही हैराण व्हाल!

अभिनेत्री आलिया भट हिची सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय. हा आलिया 'हॉट' लूक पाहून तुम्ही हैराण व्हाल!

Apr 10, 2015, 01:51 PM IST

आलियासोबत काम करण्यास इम्राननं दिला नकार!

बॉलिवूडची जान आलिया भट्ट सध्या प्रत्येक दिग्दर्शकासाठी हॉट आणि फेव्हरेट अभिनेत्री ठरतेय. अनेक अभिनेतेही आलियासोबत काम करण्याची संधी शोधत आहेत... पण, एक अभिनेता असाही आहे ज्याला मात्र आलियासोबत काम करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही.

Apr 2, 2015, 08:53 AM IST

आलियाला मिळालं स्पेशल बर्थडे गिफ्ट!

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट सध्या बी-टाऊनच्या हॉट कपल्सपैंकी एक म्हणून ओळखलं जातंय. बऱ्याचदा या दोघांना एकमेकांसोबत क्वालिटी टाईम व्यतीत करताना पाहिलं गेलंय. 

Mar 18, 2015, 01:07 PM IST

अरे ये क्या हो रहा है? आलिया भट्ट सोबत गौतम गुलाटी!

 बिग बॉस-८चा विजेता गौतम गुलाटी बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट सोबत दिसलाय. मेहक चहलसोबतच्या नात्यानंतर आता आलिया आणि गौतमचं नातं तर सुरू होत नाहीय?

Feb 15, 2015, 12:02 PM IST