close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

allahabad

दलित तरुणासोबत विवाह, भाजप आमदार बापाकडून धोका

साक्षीनं 'आपल्याला आपल्याच वडिलांकडून, भावाकडून आणि त्यांच्या जवळच्यांकडून आपल्या आंतरजातीय लग्नाला विरोध आहे. त्यामुळे आपल्या आणि पतीच्या जीवाला धोका असल्याचं' म्हटलंय

Jul 11, 2019, 02:48 PM IST

विद्यापीठात गँगवॉर? बॉम्ब तयार करण्याचं षडयंत्र, ५८ खोल्या बंद

उल्लेखनीय म्हणजे, हॉस्टेल रिकामं करण्यासाठी पोलिसांना अर्धसैनिक दलाची मदत घ्यावी लागली

Apr 18, 2019, 12:00 PM IST

भारतातील 'या' शहराचे नाव बदलणार

सर्वांनी मान्यता दिली तर अलाहाबादचे नाव बदलण्यात येईल.

Oct 14, 2018, 10:02 AM IST

उघड्यावर 'हे' काम केल्यास भर चौकात लागणार तुमचा फोटो आणि द्यावा लागणार दंड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सर्वत्र मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृहांची निर्मिती केली जात आहे. मात्र, तरिही अनेकजण उघड्यावर लघुशंका करत असल्याचं दिसतं. मात्र, आता उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची खैर नाहीये. कारण...

Mar 24, 2018, 05:07 PM IST

किरकोळ वादानंतर टोळक्याने केली तरुणाची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

एका किरकोळ वादानंतर तरुणांच्या टोळक्याने एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Feb 11, 2018, 08:32 PM IST

प्रोफेसरने अशाप्रकारे पकडला १२ फूट लांब अजगर...

साप या प्राण्याचीच अनेकांना भीती वाटते. अंगावर काटा येतो, किळस येते. नुसतेच नाव उच्चारताच असे होत असल्यास समोर पाहील्यावर काय होईल? 

Dec 8, 2017, 02:49 PM IST

चौदा बोगस बाबाबुवांची यादी जाहीर

सभेनंतर सर्व अखिल भारतीय परिषदेने सर्व मान्यतेसह १४ बनावट बाबांची यादी जाहीर केली.

Sep 10, 2017, 03:29 PM IST

मांसाहारावरून हायकोर्टाचा योगी सरकारला जोरदार दणका

अलाहाबाद हायकोर्टानं योगी सरकारला एक जोरदार दणका दिलाय.

May 12, 2017, 10:11 PM IST

अलाहाबादमध्ये अमित शाह, राहुल गांधी यांचे एकाच वेळी रोड शो

संगमनगरी अलाहाबादमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे एकाच वेळी रोड शो झाले. राहुल गांधींसोबत मुख्यमंत्री अखिलेश यादवही होते. 

Feb 22, 2017, 08:54 AM IST

'मोदींना पत्नीच्या संपत्तीबद्दल खरंच माहिती नव्हती'

वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या नरेंद्र मोदी यांना बुधवारी अलाहाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय.

Dec 8, 2016, 12:50 PM IST

बेडरूममधील भयाण चित्र पाहून बेशुद्ध झाली वहिनी...

भंगारचे व्यापारी मो. मुहर्रम यांच्या फॅमिलीतील 5 जणांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना अलाहबाद घडली आहे. मुहर्रम यांची पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना रविवार सकाळी उघडकीस आली. 

Sep 19, 2016, 06:22 PM IST

अलाहाबादमध्ये टेम्पोखाली चिरडून दाम्पत्याचा मृत्यू

कचरा वाहून नेणाऱ्या टेम्पोने दिलेल्या धडकीत बाईकवरील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये घडलीये. 

Jun 23, 2016, 10:14 AM IST