alok nath

तारुण्यातच वयोवृद्धांची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवणारे कलाकार; तुम्हाला कोणाची भूमिका सर्वाधिक भावली?

Bollywood Facts : थोडक्यात आपल्या प्रत्यक्ष वयाहून जास्त वयाच्या भूमिका स्वीकारत आणि ताकदीनं साकारत या कलाकारांनी प्रेक्षकाच्या मनावर कायमस्वरुपी भुरळ पाडली आहे. 

Mar 7, 2024, 02:57 PM IST

Aloknath B'day: 'या' 4 चित्रपटांमुळे मिळाली 'संस्कारी बापूजी' अशी ओळख

Aloknath Birthday Sanskari Babuji: मागील 3 दशकांहून अधिक काळापासून ते मनोरंजनसृष्टीत काम करत आहेत.

Jul 10, 2023, 09:24 AM IST

'संस्कारी बाबूजी' Alok Nath आऊट ऑफ कंट्रोल? चक्क दारूच्या नशेत केलं 'ते' कृत्य

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलोक नाथ यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांनी हा दावा केला होता की दारू पिल्यानंतर आलोक नाथ हे त्यांच्यावरचा ताबा घालवतात. 

Feb 5, 2023, 12:53 PM IST

आलोक नाथ यांच्या विरोधात सहा महिने असहयोगाचे आदेश

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने आलोक नाथ यांच्या विरोधात तब्बल सहा महिने असहयोगाचे आदेश दिले आहेत.

Feb 3, 2019, 04:28 PM IST
Vinta nanda Rape Case Alok Nath Granted Anticipatory Bail PT28S

#MeToo प्रकरणी आलोकनाथ यांना मोठा दिलासा

#MeToo प्रकरणी आलोकनाथ यांना मोठा दिलासा

Jan 5, 2019, 06:05 PM IST

#MeToo : आलोकनाथ यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

आलोकनाथ यांच्या अडचणींमध्ये वाढ 

Nov 21, 2018, 11:49 AM IST

MeToo: 'सिंटा'कडून आलोक नाथ यांचे सदस्यत्व रद्द

...तर आलोक नाथ यांच्याविरुद्ध आणखी कडक कारवाई होणार.

Nov 13, 2018, 09:38 PM IST

#MeToo प्रकरणी विनता नंदा पंतप्रधानांना म्हणाल्या....

विनता यांची हाक त्यांच्यापर्यंत पोहोचणार का?

Oct 18, 2018, 09:18 AM IST

#MeToo आलोकनाथ यांच्यापाठी पत्नी खंबीरपणे उभी, नुकसान भरपाई म्हणून मागितला १ रुपया

अनेकजण त्यांच्याकडे आरोपी म्हणून पाहात आहेत.

Oct 15, 2018, 10:05 AM IST

'त्या' लेखिकेवर बाबुजींचा अब्रुनुकसानीचा दावा

आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता.

Oct 13, 2018, 12:00 PM IST

आलोकनाथ म्हणतात, हो लैंगिक शोषण झालं पण...

कलाविश्वात त्यांचं जे काही स्थान आहे ते फक्त माझ्यामुळेच

Oct 9, 2018, 02:37 PM IST

'संस्कार'प्रिय 'बाबुजीं'च्या अडचणीत वाढ

बाबुजींना आणखी मोठा धक्का

Oct 9, 2018, 01:08 PM IST

'संस्कारी' आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप

आलोकनाथ यांच्यावर आरोप 

Oct 9, 2018, 10:58 AM IST