amit shah

राज्यसभेत कमळ विस्तारले, पंजाची पकड पडली ढिली

नवी दिल्ली :  कॉंग्रेसला धक्का देऊन बहुमतात आलेली भाजपा लोकभेत फ्रंटला खेळताना दिसते. परंतु, पुरेशा संख्याबळाअभावी राज्यसभेत हे चित्र उलटे दिसायचे.

Aug 6, 2017, 03:57 PM IST

अमित शाह आता राज्यसभेवर

भाजप अध्यक्ष अमित शाह आता राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. आज झालेल्या भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

Jul 26, 2017, 09:46 PM IST

अमित शाह यांच्या बैठकीत भाजप खासदाराला हृदयविकाराचा झटका

अमित शाह, मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित होत्या. भाजपच्या आमदार-खासदारांसोबत पक्षश्रेष्ठींची बैठक सुरु होती.

Jul 23, 2017, 12:35 PM IST

भाजपमध्ये जाण्याबद्दल मिश्किल हसले राणे....

 राणे भाजपमध्ये जाणार... भाजपमध्ये जाणार अशा शक्यता अनेक दिवसांपासून व्यक्त होत आहे.  याबाबत नारायण राणे यांना विचारले असता आपल्या खास शैलीत नारायण राणे यांनी हा प्रश्न टोलवून लावला. 

Jun 23, 2017, 10:40 PM IST

अहमदाबादमध्ये अमित शाहांचा बाबा रामदेवांबरोबर योगा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या समवेत योग्याभ्यास केला. यावेळी सुमारे सव्वा लाख लोकं उपस्थित होते. यावेळी मोठा उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळाला.

Jun 21, 2017, 08:42 AM IST

भाजपचा एक नंबर शत्रू काँग्रेस नव्हे शिवसेना, लोकसभेची तयारी सुरु

भारतीय जनता पार्टीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. परंतु यावेळेस काँग्रेस नव्हे तर शिवसेना पहिल्या क्रमांकाचा शत्रू असून लोकसभा निवडणूक शिवसेनेविरोधात लढण्याचा आदेश खुद्द पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. 

Jun 20, 2017, 07:11 PM IST

'शिवसेनाच पहिल्या क्रमांकाचा शत्रू'

भारतीय जनता पार्टीने २०१९ च्या लोकसभा निवडणूकीची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे.

Jun 20, 2017, 07:07 PM IST

रामनाथ कोविंद यांच्याबाबत पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथ कोविंद यांच्या नावाची राष्ट्रपतीपदासाठी घोषणा झाल्यानंतर ट्विट करुन म्हटलं आहे की, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, रामनाथ कोविंदजी गरिब, वंचित आणि मागासलेल्या लोकांचा आवाज बनतील.

Jun 19, 2017, 04:37 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा

अध्यक्ष अमित शाह यांनी केली राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीची घोषणा

Jun 19, 2017, 02:35 PM IST

अमित शहा शिवसेनेवर नाराज, पाहा काय झालं बैठकीत..

 भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्यात आज बंद दरवाजा आड झालेल्या बैठकीबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.  पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. 

Jun 18, 2017, 11:07 PM IST

अमित शाह - उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

मातोश्रीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अपेक्षेप्रमाणेच राष्ट्रपतीपद उमेदवारीवर चर्चा झाली. 

Jun 18, 2017, 01:58 PM IST