amit shah

शाहांचं 'मिशन ३६०'... 'सिक्रेट' बैठकीचं गुपित काय?

भाजप मुख्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ३० पेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३६० पेक्षा जास्त लोकसभा जागा जिंकण्याचं लक्ष निश्चित केलंय.

Aug 18, 2017, 09:47 AM IST

भाजपचे मिशन २०१९: लोकसभेसाठी आकडाही ठरला

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवत सत्तासोपाण चढलेल्या भाजपला आता २०१९चे वेध लागले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरूवारी बोलावलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत त्याबाबत संकेत देण्यात आले.

Aug 17, 2017, 08:44 PM IST

अमित शहांमुळे न्यायालयाने विमानतळ प्राधिकरणाला झापले

अमित शहा हे कायद्यापेक्षाही मोठे आहेत का?, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाणे विचारला आहे. दाबोळी विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेला परवानगी दिल्याबद्धल खंडपीठाणे भारतीय विमानतळ प्राधिकरणाला हा सवाल विचारला आहे.

Aug 16, 2017, 05:59 PM IST

गोरखपूर बालमृत्यू प्रकरणी अमित शहांकडून योगींची पाठराखण

गोरखपूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये 70 लहानग्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला असताना, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. 

Aug 14, 2017, 09:12 PM IST

दहिहंडी हा सरकारी उत्सव नाही: अमित शहा

दहिहंडी हा सरकारी उत्सव नाही. त्यामुळे देशभरात हा उत्सव जसा साजरा होईल तसाच, तो उत्तर प्रदेशमध्येही साजरा होईल. उत्तर प्रदेशातील लोक हा सण आपापल्या इच्छेप्रमाणे साजरा करतील, असे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले आहे.

Aug 14, 2017, 05:40 PM IST

गोरखपूर बालमृत्यूकांड: अशा दुर्घटना होतच असतात: अमित शहा

'गोरखपूरमधील घटना ही देशातील काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही देशात अशा प्रकारच्या खूप साऱ्या दुर्घटना घडल्या आहेत', असे वक्तव्य शहा यांनी केले आहे. 

Aug 14, 2017, 05:10 PM IST

एनडीए आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार जेडीयू

जेडीयू एनडीएमध्ये सहभागी होण्याची औपचारिक घोषणा पटनामध्ये आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करणार असल्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घत त्यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं.

Aug 13, 2017, 10:21 AM IST

नितीश कुमार आणि अमित शाह यांची भेट

नितीश कुमार आणि अमित शाह यांची भेट

Aug 12, 2017, 05:13 PM IST

विजयानंतर अहमद पटेल यांचे, 'सत्यमेव जयते' ट्विट

 गुजरात राज्यसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली.  काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला आणि आपली जागा कायम राखली. आपल्या विजयानंतर अहमद पटेल यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले.

Aug 9, 2017, 08:06 AM IST

राज्यसभा निवडणूक, मध्य रात्रीचे राजकीय नाट्य आणि भाजप आमदाराची बंडखोरी

गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी काल मतदान झाले. भाजपकडून अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बलवंतसिंह राजपूत हे उमेदवार होते. तर काँग्रेस नेते अहमद पटेल हे निवडणूक रिंगणात होते. पटेल यांना पाडण्यासाठी अमित शाह यांनी फिल्डींग लावली होती. मात्र, त्यात ते अपयश ठरले. दरम्यान, क्रॉस मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य पाहायला मिळाला. त्यामुळे मध्यरात्री निकाल जाहीर करावा लागला.

Aug 9, 2017, 07:58 AM IST

गुजरातमध्ये अहमद पटेल, अमित शाह, स्मृती इराणी विजयी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.

Aug 9, 2017, 06:29 AM IST

गुजरात: प्रतिष्ठेच्या राज्यसभा निवडणुकीत पटेलांचा विजय ? शहांना धक्का?

कॉंग्रेसच्या अहमद पटेल यांना 45 मतांची गरज आहे. त्यातच कॉंग्रेसच्या 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे ही गरज आणखी वढली असून, कॉंग्रेस आमदारांचे संख्याबळ 57 वरून 51 वर आले आहे

Aug 8, 2017, 03:02 PM IST

राज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात

गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.  

Aug 8, 2017, 08:55 AM IST