amit shah

शहांच्या मुंबई दौऱ्यावर दानवेंचं स्पष्टीकरण

शहांच्या मुंबई दौऱ्यावर दानवेंचं स्पष्टीकरण

Jun 16, 2017, 02:15 PM IST

मुंबईत अमित शाहांची बाबासाहेब - बाळासाहेबांना पुष्पांजली!

भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचं तीन दिवसीय मुंबई दौऱ्यासाठी आज सकाळी १० वाजता विमानतळावर आगमन झालं.

Jun 16, 2017, 01:33 PM IST

शहांच्या मुंबई दौऱ्यावर दानवेंचं स्पष्टीकरण

अमित शाह यांचा हा दौरा दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीच्या कार्यक्रमानिमित्त आहे.

Jun 16, 2017, 08:51 AM IST

अमित शहा मुंबई दौऱ्यावर, 'मातोश्री'वर ही जाणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर येत आहेत.

Jun 16, 2017, 08:40 AM IST

अमित शहांसमोर मध्यवधीचे भाजप सादरीकरण करणार?

 कर्जमाफीच्या घोषणेपाठोपाठ राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेनं उचल खाललीये. प्रदेश भाजपा विधानसभा निवडणूकीसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही भाजपाच्या मध्यावधीसाठी कायम तयारी असल्याचं सांगत या चर्चेला आणखी हवा दिलीये. 

Jun 15, 2017, 06:27 PM IST

मातोश्रीवर ढोकळा, खांडवी आणि चर्चा!

मातोश्रीवर ढोकळा, खांडवी आणि चर्चा!

Jun 15, 2017, 04:13 PM IST

अमित शाह तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह शुक्रवारपासून तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर येत आहेत. कर्जमाफीच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. शिवसेनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेही सरकारच्या कारभारावर जाहीर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा आगामी मुंबई दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Jun 15, 2017, 08:44 AM IST

महात्मा गांधींचा उल्लेख 'चतुर बनिया'... काँग्रेसनं अमित शहांना घेरलं!

महात्मा गांधींचा उल्लेख 'चतुर बनिया'... काँग्रेसनं अमित शहांना घेरलं!

Jun 10, 2017, 11:26 PM IST

महात्मा गांधींचा उल्लेख 'चतुर बनिया'... काँग्रेसनं अमित शहांना घेरलं!

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या एका भाषणात महात्मा गांधी यांचा उल्लेख 'चतुर बनिया' असा केला. त्यामुळे, काँग्रेस नेते चांगलेच चवताळलेत. 

Jun 10, 2017, 08:58 PM IST

राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत अमित शहा म्हणतात...

काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. 

May 29, 2017, 07:51 PM IST

महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता नाही - अमित शाह

महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी फेटाळली आहे. तसं झालंच तर या निवडणुकांना सामोरं जाण्याची भाजपची तयारी आहे, या निवडणुकांमध्ये भाजपलाच यश मिळेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

May 29, 2017, 08:25 AM IST

२०१९ मध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकेल - अमित शाह

२०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांत २०१४ पेक्षाही जास्त जागा भाजप जिंकेल असा विश्वास, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केलाय. 

May 26, 2017, 11:07 PM IST