मुंबई | अमित शहांचा निरोप घेऊन दानवे राणेंच्या घरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 08:32 PM ISTमुंबईत अमित शहांच्या उपस्थितित महत्त्वपुर्ण मिटींग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 09:23 AM ISTअमित शहा यांचा मुंबईत दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2017, 06:20 PM ISTअमित शहांचा मुंबई दौरा, राणेच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2017, 04:45 PM ISTमुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2017, 03:40 PM ISTअमित शहांचा मुंबई दौरा, राणेच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विरोधी पक्षातील खास करून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत काय भाष्य करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
Aug 27, 2017, 10:17 AM ISTभाजपचे अमित शाह, स्मृती इराणींना खासदारकीची शपथ
अमित शाह यांच्या राज्यसभेतल्या आगमनानं मोठं भाजपला मोठं नैतीक बळ मिळणार आहे.
Aug 25, 2017, 10:59 PM ISTमुंबई भेटीदरम्यान अमित शाह घेणार नारायण राणेंची भेट?
नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाची पावले सकारात्मक दिशेने पडू लागली आहेत.
Aug 24, 2017, 10:07 AM ISTमुख्यमंत्र्यांकडे भाजपने दिली आणखीन एक मोठी जबाबदारी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याचा कार्यभार चालविण्यासोबतच आणखीन एका राज्याची जबाबदारी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे.
Aug 23, 2017, 12:59 PM ISTतीन तलाकच्या निर्णयावर बोलले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या तीन तलाक प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. तीन तलाकवर आजपासून बंदी घालून, सरकारने सहा महिन्यात कायदा करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. या निर्णयानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
Aug 22, 2017, 03:56 PM ISTमुख्यमंत्री-पंतप्रधानांची बैठक संपली, पाच तास झाली चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधली बैठक संपली आहे.
Aug 21, 2017, 11:22 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला किती मंत्रीपदे?
केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या संकेताने दिल्ली दरबारी सत्ताधारी वर्तुळात चांगलीच गरमागरमी आहे. अर्थातच कोणाच्या पदरात किती दान टाकायचे हे मोदी-शहा ही दुकलीच ठरवणार असली तरी, एनडीएच्या घटक पक्षांनी मात्र दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे.
Aug 21, 2017, 05:37 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत; अमित शहांचा चेन्नई दौरा रद्द
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मिळत असून, अनेक मंत्र्यांची खांदेपालट होण्याची शक्यता आहे. तसेच, काही नव्या चेहऱ्यांनाही मोदी मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजधानी दिल्लीत रंगली आहे.
Aug 21, 2017, 04:56 PM ISTममता बॅनर्जी म्हणतात, 'मी मोदींचे समर्थन करते, पण...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी एक विधान केलं आहे.
Aug 20, 2017, 12:16 PM ISTअमित शहा यांचं भाजपचं मिशन ३६०
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2017, 01:36 PM IST