amit shah

अमित शाह यांच्याशी भेटीसाठी नारायण राणे दिल्लीत

दसऱ्याच्या दिवशी राजकारणाची दिशा जाहीर करू असंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

Sep 25, 2017, 07:06 PM IST

२०१९ मध्ये भाजपला २०१४ पेक्षा मोठा विजय मिळेल - अमित शाह

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत काँग्रेस आणि काँग्रेसच्या राजघराणं संस्कृतीवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, जनता राजघराणेशाहीला पसंत नाही करत. राहुल गांधी भारताच्या गरिमेकडे दुर्लक्ष करीत आहेत.

Sep 25, 2017, 02:58 PM IST

भाजपची राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत काँग्रेस आणि काँग्रेसच्या राजघराणं संस्कृतीवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, जनता राजघराणेशाहीला नाकारत आहे. राहुल गांधी भारताच्या गरिमेकडे दुर्लक्ष करीत आहेत. विदेशात जाऊन राहुल गांधी भारताच्या गरिमेला खराब करत असल्याचं देखील भाजपने म्हटलं आहे.

Sep 25, 2017, 01:46 PM IST

नारायण राणे उद्या अमित शहांची भेट घेणार

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे उद्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. राणे यांनी अमित शहांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. 

Sep 24, 2017, 06:56 PM IST

गौरी लंकेश हत्येला आरएसएस जबाबदार : रामचंद्र गुहा; संघाने पाठवली नोटीस

सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भाजप युवा मोर्चाचे कर्नाटक प्रदेश सचिव करूणाकर खासले यांनी नोटीस पाठवली आहे. रामचंद्र गुहा यांनी 'गौरी लंकेश पत्रिका'च्या संपादिका आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत विचार व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले होते. त्यानंतर त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

Sep 12, 2017, 07:17 PM IST

अमित शहा शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिणार

 गुजरातेत शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचे चित्र आहे, हे चित्र बदलण्यासाठी गुजराती भाषेत पुस्तक लिहिणार असल्याची माहिती सहस्त्रबुद्धे यांनी दिली. 

Sep 10, 2017, 07:31 PM IST

शपथ घेताच मंत्र्याला पडले 'आम आदमी'चे स्वप्न

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रमोशन मिळाले. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे सध्या आनंदात आहेत. आपला आनंद व्यक्त करताना त्यांना आपण 'आम आदमी' असल्याचेही जाणवले. आपल्या मनातील भावना इतरांनाही कळाव्यात म्हणून त्यांनी ट्विट केले. मात्र, त्यांच्या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रीया पाहता त्यांचा 'आम आदमी' साक्षात्कार अनेकांना आवडला नसल्याचे दिसते. आगोदरच असलेले पेट्रोलियम मंत्रालय आणि त्याच्या जोडीला नव्याने मिळालेली कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी यामुळे प्रधान यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. 

Sep 4, 2017, 11:48 AM IST

संघाची उद्यापासून समन्वय बैठक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराची तीन दिवसीय समन्वय बैठक उद्यापासून सुरू होणार आहे.

Aug 31, 2017, 11:34 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा अल्पावधीतच विस्तार; इन-आऊट बद्धल उत्सुकता

होणार होणार म्हणून गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची चिन्हे आहेत. येत्या ३ सप्टेंबरला हा विस्तार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा नेमका विस्तारच असेल की त्यात खांदेपालटही होईल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

Aug 31, 2017, 05:45 PM IST