ashes 2023

Moeen Ali Test Retirement: 'कॅप्टनने मॅसेज केला तरी...', मोईन अलीचा टेस्ट क्रिकेटला अलविदा!

Moeen Ali announces Test retirement: अॅशेस मालिकेनंतर इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर मोईन अली (Moeen Ali ) याने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

 

Aug 1, 2023, 10:39 AM IST

ENG vs AUS: स्टीव स्मिथ Out की Not Out? बेन स्टोक्सचा वादग्रस्त कॅच; Video पाहून तुम्हीच ठरवा!

Ben Stokes controversial Catch Video: झालं असं की... मोईन अलीचा बॉल स्मिथने (Steve Smith) प्लेस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॉलने उसळी घेतली अन् बॉल थेट बेन स्टोक्सच्या दिशेने गेला. तेवढ्यात..

Aug 1, 2023, 07:51 AM IST

Ashes 2023: शेवटच्या सामन्यात इंग्लंडने केली ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नाची 'राख'; स्टुअर्ट ब्रॉडचा शेवट गोड!

Ashes 2023, England win 5th Test: शेवटच्या दिवशी दोन विकेट घेत स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) कांगारूंची दैना उडवली. इंग्लंडने हा थरारक सामना 49 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे आता इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांची राख केली, असं म्हणावं लागेल. 

Jul 31, 2023, 11:07 PM IST

Ashes 2023: भर सामन्यात असं काय झालं? उस्मान ख्वाजा आणि लाबुशेन थेट गोऱ्या फॅन्सला भिडले; पाहा Video

ENG vs AUS: शेवटच्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या स्वप्नांची राख करणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्नश लाबुशेन आणि उस्मान ख्वाजा यांच्या भांडणाचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Jul 31, 2023, 04:33 PM IST

निवृत्तीनंतर Stuart Broad ला आठवले Yuvraj Singh चे सहा सिक्स; म्हणतो, 'आजही तो दिवस माझ्यासाठी...'

England bowler Stuart Broad announces retirement: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या तिसऱ्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने निवृत्ती जाहीर केली. त्यावेळी ब्रॉड भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यावेळी त्याने युवराज सिंह (Yuvraj Singh) याच्या सहा सिक्सची देखील आठवण काढली. 

Jul 30, 2023, 04:07 PM IST

England Players Jersey: कुणाच्या अंगावर कुणाची जर्सी? इंग्लंडच्या प्लेयर्सचा अजब 'खेळ', पण कारण कौतुकास्पद!

Ashes 2023, ENG vs AUS 5th Test: अॅशेस सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचे खेळाडू चुकीची जर्सी (England  Players Jersey) घालून मैदानात उतरले. हा प्रकार पाहून समालोचक देखील अचंबित झाले. 

Jul 29, 2023, 11:42 PM IST

स्मिथच्या रनआऊटमुळं Ashes दरम्यान भर मैदानात हाय व्होलटेज ड्रामा; Out की Not Out?

Steve Smith Run Out: आतापर्यंत तुम्ही अनेक क्रिकेट सामने पाहिले असलीत पण, स्टीव्ह स्मिथच्या रन आऊटमुळं झालेला गोंधळ मात्र पहिल्यांदाच पाहायला मिळाला असेल. 

 

Jul 29, 2023, 08:28 AM IST

Sunil Gavaskar: इंग्लिश कॉमेंटेटर्सकडून भारतीयांची टिंगल, लिटल मास्टरांनी घेतली गोऱ्या साहेबांची शाळा; म्हणाले..

Sunil Gavaskar On Ashes 2023: भारतीय चाहते त्यांच्या घरच्या संघालाच सपोर्ट करताना दिसतात, असं इंग्लिश समालोचकांनी म्हटलं होतं. त्यावर आता बर्थडे बॉल (Sunil Gavaskar Birthday) सुनील गावस्कर यांनी सडकून टीका केली आहे. ब्लॉगमध्ये त्यांनी गोऱ्या साहेबांची शाळा घेतली आहे.

Jul 10, 2023, 09:51 PM IST

ENG vs AUS: याला म्हणतात खरी अ‍ॅशेस! बेअरस्टोच्या 'रन आऊट' वादावर पंतप्रधानांनी काढला पाणउतारा, म्हणतात...

Rishi Sunak On Jonny Bairstow Run Out: जॉनी बेअरस्टोची विकेटचा वाद इतका पेटला की थेट इंग्लंडच्या पंतप्रधानांना (UK PM Rishi Sunak) यावर स्टेटमेंट द्यावं लागलं. भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी थेट या वादावर बोलताना पाणउताराच काढला.

Jul 4, 2023, 07:43 AM IST

Jonny Bairstow: कांगारूंकडून रडीचा डाव? बेअरस्टो Out की Not Out? Video पाहून तुम्हीच सांगा!

Jonny Bairstow controversial Run Out: सामन्यात इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) शानदार शतक झळकावलं, तर जॉनी बेअरस्टो ज्याप्रकारे (Jonny Bairstow) बाद झाला त्याचा व्हिडिओ चर्चेत आहे. 

Jul 2, 2023, 06:37 PM IST

Nathan Lyon: काल कुबड्यांवर गेला, आज टीमसाठी मैदानात; प्रेक्षकांकडून टाळ्याचा कडकडाट; पाहा Video

Australia vs england, Nathan Lyon: याला म्हणतात खरी अॅशेस, नॅथन लियॉन टीमच्या मदतीला धावून आला आहे. काल कुबड्यांवर (Nathan Lyon on crutches) चालत असलेला लियॉन आज टीमसाठी मैदानात बॅट घेऊन उतरला.

Jul 1, 2023, 10:08 PM IST

ENG vs AUS : सामना जिंकूनही ऑस्ट्रेलियाला मोठा फटका; ICC ने इंग्लंडलाही ठोठावला दंड

ICC Fined For AUS and ENG : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England vs Australia ) यांच्यामध्ये अॅशेज सिरीज खेळवण्यात येतेय. पहिल्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. याचं कारण म्हणजे आयसीसीने ( ICC ) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीम्सवर कारवाई केलीये. 

Jun 21, 2023, 04:37 PM IST

James Anderson: चाळीशी गाठली पण गडी थकला नाय!

James Anderson: चाळीशी गाठली पण गडी थकला नाय, अँडरसनने रचला अनोखा रेकॉर्ड!

Jun 20, 2023, 08:10 PM IST

मोईन अलीला निवृत्तीनंतरचा कमबॅक पडला महागात; ICC ने केली मोठी कारवाई

मोईन अलीला निवृत्तीनंतरचा कमबॅक पडला महागात; ICC ने केली मोठी कारवाई

Jun 19, 2023, 11:02 PM IST

Bazball म्हणजे काय रे भाऊ? शब्द कसा तयार झाला?

बॅझबॅाल म्हणजे टेस्ट मॅचमध्ये फलंदाजाने गोलंदाजाला फक्त धु धु धुवायचं. कितीही विकेट्स पडल्या तरी आक्रमक खेळ सोडायचा नाही, अशी ही संकल्पना.

Jun 17, 2023, 08:49 PM IST