asia cup

IND vs ZIM : प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मोठी खेळी, टीम इंडियात युवराज सारखा खतरनाक फलंदाज

IND vs ZIM: टीम इंडिया 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा सामना भारतीय संघ करणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे, तर शिखर धवन संघाचा उपकर्णधार आहे. 

Aug 17, 2022, 01:09 PM IST

स्वातंत्र्यदिनाच्या फोटोवरून का होतोय Rohit Sharma ट्रोल, जाणून घ्या

खरचं स्वातंत्र्यदिनाच्या फोटोत इतकी मोठी चुक, फोटो पाहून तुम्हाला वाटतंय का? 

Aug 16, 2022, 09:34 PM IST

Asia Cup 2022 : आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा

अफगाणिस्तानने आशिया कपसाठी (Asia Cup 2022) संघ जाहीर केला आहे. मोहम्मद नबी (Mohammad Nabi) अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. 

 

Aug 16, 2022, 08:51 PM IST

T20ला मिळाला नवा 'बादशाह', 'हा' क्रिकेटर ठरला सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

नुसत्या 13 बॉलमध्ये 15 धावा...रोहित, विराटला मागे टाकत हा खेळाडू बनला टी20 चा 'बादशाह' 

Aug 15, 2022, 04:44 PM IST

Asia Cup: संघात निवड, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? हे दोन खेळाडू वेटिंगवरच

क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता एशिया कप स्पर्धेची, हे दोन खेळाडू मैदानात उतरणार?

Aug 13, 2022, 09:55 PM IST

सुर्यकुमार यादवने Dhanashree Verma सोबत फोटो पोस्ट करत चहलला डिवचलं

'त्या रात्री तुला मिस...' Dhanashree Verma सोबतचा फोटो पोस्ट करत असं का म्हणाला Surykumar Yadav 

Aug 13, 2022, 02:36 PM IST

Rahul dravid आणि BCCI यांच्यात बिनसलं? झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अचानक कोच बदलले

18 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीमचा कर्णधार बदलण्यात आला होता. त्यानंतर आता कोचही बदलला आहे. 

Aug 13, 2022, 08:20 AM IST

संजय मांजरेकरने पुन्हा एकदा Ravindra jadeja ला डिवचलं

संजय मांजरेकर नेंमक काय म्हणालाय? खरचं रविंद्र जाडेजासोबत पुन्हा वाद होणार का? तुम्हाला काय वाटतं

Aug 12, 2022, 07:25 PM IST

Asia Cup पुर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग आणखीण सोपा, पाकिस्तानच्या डोकेदुखीत वाढ 

Aug 12, 2022, 04:28 PM IST

फ्लॉप विराटला संधी पण फॉर्मात असलेल्या या युवा खेळाडूला डावललं, पाहा कोण हा खेळाडू

फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीला टीम इंडियामध्ये सतत खेळण्याची संधी दिली जात आहे. यामुळे काही युवा खेळाडूंचं करिअर यामुळे धोक्यात आलं आहे. युवा खेळाडूंकडे कॅप्टन रोहित शर्मा आणि निवड समिती दुर्लक्ष करत आहे

Aug 10, 2022, 12:57 PM IST

Rohit Sharma चे 'हे' दिग्गज खेळाडू जिंकून देणार Asia cup

टीम इंडियाला आशिया कप जिंकून देण्यात हे खेळाडू बजावणार मोलाची भूमिका, विराट, राहूल नाही मग कोण आहेत हे खेळाडू ? 

Aug 9, 2022, 09:45 PM IST

अरेच्चा ! काहीही न करता Virat Kohli च्या नावे होणार 'या' रेकॉर्डची नोंद

नुसता बॅट घेऊन मैदानात जरी उतरला तरी करता येणार 'विराट' पराक्रम, जाणून घ्या 'या' विशेष रेकॉर्डबद्दल

Aug 9, 2022, 03:04 PM IST

Asia Cup 2022 : टीम इंडियात 2 खेळाडूंचं कमबॅक, तर त्याच तोडीचे दोघे बाहेर

आशिया कपसाठी (Asia cup)  बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघ (team india) जाहीर केला आहे. या संघात काही अनुभवी तर काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर काही अनुभवी खेळाडूंचा संघातून बाहेर आहेत. हे खेळाडू संघातून का आऊट झालेत याचे कारण जाणून घेऊयात. 

Aug 8, 2022, 10:13 PM IST

आशिया कपसाठी Team Indiaचा संघ जाहीर, 'या' खेळाडूंना संधी

आशिया कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने संघ जाहीर  केला आहे. 

Aug 8, 2022, 09:28 PM IST

Team India ला Asia Cup आधी मोठा इटका, हा बॉलर' Out?

खरंच हा अनुभवी खेळाडू आशिया कपमधून बाहेर होणार आहे का? काय आहे कारण 

Aug 8, 2022, 09:06 PM IST