asia cup

फोटो : हार्दिक पांड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

हार्दिक पांड्याने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

Oct 5, 2019, 12:13 PM IST

भारतीय टीमच्या त्या निर्णयामुळे निवड समिती नाराज

आशिया कपमध्ये भारतीय टीमनं घेतलेल्या निर्णयावरून निवड समिती चांगलीच नाराज झाल्याचं वृत्त आहे.

Oct 9, 2018, 09:19 PM IST

आशिया कपमध्ये भारताविरुद्ध खेळलेल्या खेळाडूवर मॅच फिक्सिंगचे आरोप

मॅच फिक्सिंगच्या आरोपाप्रकरणी आयसीसीनं ३ खेळाडूंचं निलंबन केलं आहे.

Oct 9, 2018, 05:14 PM IST

अंडर-१९ आशिया कप : पाणी पुरी विकणारा यशस्वी 'मॅन ऑफ द टुर्नामेंट'

काही दिवसांपूर्वी गरिबी आणि संघर्षामुळे चर्चेत आलेल्या यशस्वी जायसवालनं स्वत:ला सिद्ध केलं आहे.

Oct 8, 2018, 10:27 PM IST

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मैदानातच रडला

आशिया कपमध्ये शुक्रवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये रोमहर्षक मॅच झाली.

Sep 22, 2018, 06:59 PM IST

खेळाडूच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही येत नाही इंग्रजी!

आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं पराभव केला. 

Sep 22, 2018, 06:12 PM IST

आशिया कप : भारतानं बांगलादेशला लोळवलं

पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर आता भारतीय टीमनं बांगलादेशलाही लोळवलं आहे.

Sep 21, 2018, 11:47 PM IST

आशिया कप : रविंद्र जडेजाचं धडाक्यात पुनरागमन, बांगलादेश १७३ रनवर ऑल आऊट

तब्बल वर्षभरानंतर भारतीय वनडे टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजानं शानदार कामगिरी केली आहे.

Sep 21, 2018, 08:50 PM IST

केदार जाधवच्या बॉलिंगवरून भाजप-काँग्रेस भिडले!

आशिया कप २०१८ मध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेटनं धुव्वा उडवला.

Sep 21, 2018, 06:22 PM IST

आशिया कप : बांगलादेशची अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये, रवींद्र जडेजाचं जोरदार पुनरागमन

आशिया कपच्या सुपर-४ मध्ये भारताचा मुकाबला बांगलादेशशी आहे.

Sep 21, 2018, 05:02 PM IST

Video: विजयाचा उन्माद? भारतीय खेळाडूनं तलवारीनं केक कापला

आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानवर ८ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.

Sep 20, 2018, 06:57 PM IST

या खेळाडूला चौथ्या क्रमांकावर खेळवा, जहीर खानचा सल्ला

भारताचा माजी फास्ट बॉलर जहीर खाननं भारतीय टीमला सल्ला दिला आहे.

Sep 20, 2018, 06:36 PM IST

लाईव्ह कॉमेंट्रीवेळी दिनेश कार्तिक-फकर जमानवर भडकले सुनील गावसकर

आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेट राखून दणदणीत पराभव केला.

Sep 20, 2018, 05:46 PM IST

आशिया कप : भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, 23 सप्टेंबरला पुन्हा सामना

आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानवर 8 विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे.

Sep 19, 2018, 11:22 PM IST

आशिया कप: कितीही पाऊस पडला तरी थांबणार नाही मॅच, हे आहे 'खास' कारण

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिटे स्टेडियममध्ये आशिया कपच्या मॅच खेळवण्यात येत आहेत.

Sep 19, 2018, 08:55 PM IST