astro tips

Astrology Tips: घरात झाड लावायचा विचार आहे ? तुमच्या राशीनुसार लावा रोपं...कधीच भासणार नाही पैशांची चणचण..

Astrology tips : प्रत्येक राशीचा आपला असा एक लकी रंग असतो, त्याप्रमाणे आपण घरात झाडं लावले तर त्याचा मोठा परिणाम आपल्याला लवकरच आपल्या आयुष्यात दिसेल. 

Jan 27, 2023, 05:50 PM IST

Secret Of Tying Kalava : 'या' 5 झाडांना कलावा बांधणे शुभ, राहू-शनीचा प्रकोप दूर होऊन पैशांची होईल बरसात

Kalawa Tying Benefits :  तुम्ही पाहिलं असेल मंदिरात किंवा वडाच्या झाडाला कलावा बांधलेले असतात. ज्योतिषशास्त्रानुसार इच्छापूर्तीसाठी झाडाला कलावा बांधणे शुभ असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, की कोणत्या कोणत्या झाडांना कलावा बांधला की लक्ष्मी नारायणाची तुमच्यावर कृपा राहते. 

Jan 25, 2023, 08:49 AM IST

Astrology: गुरुवारी शंखाशी निगडीत करा हे उपाय, आयुष्यभर राहील लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद

Thursday Remedies: हिंदू धर्मात पौराणिक, ज्योतिष, वास्तू, हस्तरेखा अशी अनेक शास्त्र आहेत. या शास्त्रांमध्ये प्रत्येक वस्तूंचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. शास्त्रानुसार पूजेत शंखाचं विशेष असं महत्त्व आहे. देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या शंखाची विधीपूर्वक पूजा केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात.

Jan 24, 2023, 05:54 PM IST

Rajyog 2023: 20 वर्षानंतर 4 राजयोग! तीन राशींना मिळणार आर्थिक पाठबळ

4 Rajyog In 2023: राशीचक्रानुसार ग्रहमंडळात होणारे बदल जातकांच्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. तेव्हा काही शुभ-अशुभ युती होतात. यामुळे काही योगही तयार होतात. वर्ष 2023 रोजी 4 राजयोग तयार होत आहेत.

Jan 24, 2023, 01:17 PM IST

Mangal Margi 2023 : लवकरच मार्गी मंगळ देणार मोठा लाभ, 'या' राशींवर पैशांचा वर्षाव

Mars Transit january 2023 : हे नवीन वर्ष काही राशींसाठी राजयोग घेऊन आला आहे. कारण मार्गी मंगळ या राशींवर पैशांची वर्षाव करणार आहे. तुमची रास यामध्ये आहे का जाणून घ्या.

 

Jan 9, 2023, 07:21 AM IST

Lal Kitab: हळदीच्या तोडगा प्रगतीसाठी प्रभावी! जाणून घ्या लाल किताबमधील प्रयोग

Lal Kitab Totke Upay: हिंदू धर्मात हळद ही शुभ कार्यात वापरली जाते. पूजाविधी, लग्न कार्यात हळदीचं विशेष महत्त्व आहे. हळदीचा संबंध भगवान विष्णु आणि देवगुरु बृहस्पति यांच्याशी जोडला गेला आहे. आयुर्वेदातही हळदीचं महत्त्व अधोरेखित होतं.

Jan 8, 2023, 04:02 PM IST

Hair Wash: 'या'च दिवशी धुवा केस, कायम राहील लक्ष्मीचा वरदहस्त; महिलांनो विशेष लक्ष द्या

ज्योतिषविद्येमध्ये मानवी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर भाष्य करण्यात आलं आहे. कोणत्या गोष्टींची कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीनं काळजी घ्यावी इथपर्यंतची माहिती ज्योतिषविद्येमध्ये देण्यात आलेली आहे. काही महत्त्वाच्या गोष्टींवरून इथं मार्गदर्शनही करण्यात आलं आहे. लहानसहान गोष्टींचेही दैनंदिन आयुष्यावर किती परिणाम होतात हेच यातून लक्षात येतं. केस धुण्याची सवय हासुद्धा त्यातात एक भाग. तुम्हाला माहितीये का, चुकिच्या पद्धतीनं केस धुतल्यास देवी लक्ष्मीची अवकृपा होते आणि नकारात्मक परिणामांचा सामना करावा लागतो. चला तर, जाणून घेऊयात केस धुण्याची योग्य वेळ काय... (Hair Wash Rules According to astrology )

Jan 7, 2023, 03:37 PM IST

Lal Kitab: आर्थिक अडचणीत लाल किताबमधील तोडगे ठरणार प्रभावी, जाणून घ्या

Lal Kitab Totke: मेहनत करूनही अनेकदा अपेक्षित यश मिळत नाही. यासाठी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्तानंतर लाल किताबात अनेक प्रभावी तोडगे देण्यात आले आहे.  लाल किताबातील तोडगे ज्योतिषशास्त्रापेक्षा वेगळे आहेत.

Jan 5, 2023, 05:08 PM IST

Astro Tips: 'हे' शुभ संकेत सांगतात तुमच्याकडे लवकरच येणार आहे भरपूर पैसा

Astrology Tips: घराच्या खिडकीत कबुतराने घरटं बांधलं असेल, तर तुमच्या घरात लवकरच खूप पैसे येणार आहेत.

Jan 5, 2023, 12:37 PM IST

Astro: वय उलटूनही लग्न जमता जमत नाही! ज्योतिषशास्त्रानुसार गुरूवारी करा हे उपाय

Astro Tips For Marriage: नोकरी, घर आणि आर्थिक स्थिती चांगली असूनही अनेकांचा लग्न जमत नाही. कधी कधी चांगला जोडीदार मिळत नाही. तसेच वय उलटून जात असल्याने अस्वस्थता येते. कधी कधी ठरलेलं लग्न मोडतं. हिंदू धर्मानुसार कुंडलीत गुरूची स्थिती कमकुवत असेल तेव्हा लग्न जमण्यास अडचणी येतात.

Jan 4, 2023, 08:06 PM IST

Mangal Grah Margi 2023 : 11 दिवसानंतर मंगळ होणार मार्गस्थ, या स्थितीमुळे 3 राशींचं अर्थकारण बदलणार

Mangal Grah Margi 2023: नववर्षाच्या (New Year 2023) सुरुवातीला राशीचक्रात अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. काही वक्री ग्रह मार्गस्थ, तर काही ग्रह वक्री होणार आहेत. आता 13 जानेवारीला मंगळ ग्रह वृषभ राशीत मार्गस्थ (Mars Retrograde) होणार आहे.

Jan 2, 2023, 12:30 PM IST

Totke: घरात उपलब्ध असलेलं लवंग इतकं प्रभावी, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रातील तोडगे

Vastu Tips: ज्योतिषशास्त्र, सामुद्रीकशास्त्र आणि वास्तुशास्त्र या माध्यमातून अडचणी सोडवण्यासोबत चांगल्या भविष्यासाठी वाट मोकळी केली जाते. कुंडलीत ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा शुभ-अशुभ परिणाम जातकांवर होत असतो. ग्रहांची स्थिती आणि कर्मावरून माणसाला चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात. यासाठी ज्योतिषशास्त्र आणि लाल किताबात काही उपाय देण्यात आले आहेत.

Dec 27, 2022, 04:32 PM IST

Gangajal Upay: गंगाजल तोडगा वापरा आणि करिअरमध्ये मिळवा असा फायदा!

Gangajal Todga: हिंदू धर्मात गंगा ही सर्वात पवित्र नदी (Ganga River) आहे. गंगा नदीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या नदीला गंगा मैय्या असं संबोधलं जातं. राजा भागीरथानं तपस्या केल्याने देवी गंगा प्रसन्न होऊन स्वर्गातून पृथ्वीवर अवतारित झाली होती. या नदीत स्नान केल्याने पाप नष्ट होते असा समज आहे.

Dec 26, 2022, 01:17 PM IST

Trending News : जेवणात पोळी आणि भात वाढताना तुम्ही देखील 'ही' चूक करता मग थांबा, नाहीतर...

Vastu Tips : घरात मोठी माणसं अनेक वेळा सांगता ताट्यात कधी एकत्र 3 पोळ्या वाढू नयेत (Why Not To Serve 3 Rotis). अगदी भात वाढतानाही अनेक जणी या चुका करतात... शास्त्रामध्ये ताट वाढताना कुठल्या चुका करु नये हे सांगण्यात आलं आहे.  

Dec 25, 2022, 12:07 PM IST

Banana Tree Upay: तुमच्या खिशात एकही पैसा राहत नाही, मग 'हे' उपाय केल्यास होईल पैशांची बरसात

Thursday Upay : मार्गशीर्ष महिन्याचा आजचा शेवटचा गुरुवार.... या वर्षातील शेवटची अमावस्या आज संध्याकाळी सात नंतर सुरु होणार आहे. त्यामुळे महिलांनी सातच्या आत पूजा करुन मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करुन घ्यावं. 

 

Dec 22, 2022, 09:36 AM IST