astro tips

Astro tips: तुळशीची माळ जपताना घ्या 'ही' काळजी, धनलाभासह होतील अनेक फायदे

Tulsi Garland: तुळशीचा उपयोग आपल्याला अनेक गोष्टींसाठी होता. तुळस खाल्ल्यानं आपल्या शरीरालाही (tulsi benefits) फायदा होतो. त्याचसोबत तुळशीची पूजा केल्याने आपल्या घरात चांगले मानले जाते.

Dec 9, 2022, 04:35 PM IST

...नाही तर मनी प्लांटचे झाड तुम्हाला कंगाल करुन टाकेल; वास्तुशास्त्राचा हा नियम पाळाच

Money Plant: वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तू आणि झाडाचं विशेष असं महत्त्व आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वास्तुशास्त्रात (Vastushastra) अनेक उपाय देण्यात आले आहेत. मनी प्लांटला (Money Plant) वास्तुशास्त्रात विशेष स्थान देण्यात आलं आहे. मनी प्लांट ड्राइंग रुम, बेडरुम आणि बालकनीत लावू शकता.

Dec 7, 2022, 07:29 PM IST

Havan Upay: हवनमधील राख असते प्रभावशाली, 'या' उपयांमुळे आर्थिक स्थिती सुधारेल!

Astro Tips For Havan Ki Rakh: घरात हवन केल्याने वातावरण शुद्ध होतं आणि वाईट शक्तींचा नाश होतो. घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. हवनातील राखेचा काही फायदे ज्योतिष आणि वास्तूशास्त्रात सांगितले आहेत.

Dec 5, 2022, 12:54 PM IST

Shani Idol At Home: शनिची मूर्ती घरात का ठेवत नाहीत? जाणून घ्या

Shani Idol At Home: शनि देवाची मूर्ती घरात ठेवणे शुभ की अशुभ? जाणून घ्या एका क्लिकवर

 

Dec 3, 2022, 12:51 PM IST

Anuradha Nakshatra: शनिच्या नक्षत्रात 3 ग्रहांच्या युतीमुळे शुभ योग, या राशींना मिळणार बळ

Three Grah Yuti In Anuradha Nakshatra: ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर आणि नक्षत्रांचं वेगळं असं महत्त्व आहे. नऊ ग्रह आणि 27 नक्षत्रांचा 12 राशींवर प्रभाव पडतो. अनुराधा नक्षत्र हे शनिदेवांचं मानलं जातं. या नक्षत्रात तीन ग्रहांची युती झाली आहे. 

Dec 1, 2022, 12:25 PM IST

Astro Tips: एक रुपयाच्या नाण्यामुळे तुमचं भाग्य उजळेल! काय सांगतं ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

One Rupee Coin Upay: खूप मेहनत करूनही जर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर ज्योतिष शास्त्रात एक रुपयाच्या नाण्याचे काही उपाय सांगितले आहेत. यामुळे व्यक्तीची आर्थिक संकटातून सुटका होते.

Nov 30, 2022, 04:33 PM IST

Astro Tips: व्यक्तीने 'या' 4 गोष्टी उधार घेणं टाळावं, विपरीत परिणाम होण्याची शक्यता

चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या उधारीवर घेऊ नयेत.

Nov 27, 2022, 11:10 PM IST

Lord Sun: तुम्हाला माहितेय का? रविवारी सूर्यदेवाची पूजा केल्यास होतात आश्चर्यकारक फायदे

Lord Sun: रविवारी सूर्यदेवाची पूजा करत असाल तर, अत्यंत शुभ; फायदे वाचाच

 

Nov 27, 2022, 11:57 AM IST

Astro Tips : चपाती करताना चुकूनही करु नका या गोष्टी, नाही तर अन्नपूर्णासोबतच महालक्ष्मी होईल नाराज

Roti Related Rules : आपण वास्तूशास्त्रमध्ये घरावरील आर्थिक संकटासाठी अनेक नियम पाहिले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का चपाती करतानाही काही नियम आहे जर त्या नियमाचे पालन न केल्यास अन्नपूर्णा मातेसोबत महालक्ष्मीदेखील तुमच्यावर नाराज होईल. 

Nov 27, 2022, 08:50 AM IST

Astrology Tips : शनिवारी चुकूनही 'ही' कामे करु नका, नाहीतर तुम्हाला अडचणींना...

Shani Dev : शनिवारी 'ही' कामे करताना आधीच विचार करा, नाहीतर शनिदेव...

 

Nov 26, 2022, 01:20 PM IST

Love Marriage Upay: प्रेमविवाहासाठी आजपासूनच करा हा उपाय, फळ मिळण्यास लागणार नाही वेळ

Prem Vivah 2022 : आपल्या संस्कृतीत लग्नाला खूप महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीला चांगला जीवनसाथी मिळावा अशी इच्छा असते. आपला लाईफ पार्टनर आपल्यावर प्रेम करणारा असरा, असे प्रत्येकाला वाटत असते. ज्योतिषशास्त्राने प्रेमविवाहासाठी अनेक उपाय सांगितले आहेत.

Nov 26, 2022, 08:36 AM IST

Samudrik Shastra: तुमच्या तळहातावरील 'या' खुणा दर्शवतात राजयोग, तुम्हीही एकदा तपासून पाहा

Samudrik Shastra : तुमच्या शरीरावर जर 'ही' चिन्हे असतील तर, जाणून घ्या भविष्य 

 

Nov 25, 2022, 05:36 PM IST

Laughing Buddha कोण होते, त्यांची मूर्ती घरांमध्ये का ठेवली जाते आणि तिचा वास्तुशी कसा संबंध, जाणून घ्या एका क्लिकवर

Laughing Buddha ची मूर्ती घरात ठेवल्यास पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता, काय आहे यामागंच रहस्य?

 

Nov 25, 2022, 12:25 PM IST

Astro Tips For Loan: 'या' दिवशी कर्ज घेणे पडेल महागात, फेडताना येतील नाकीनऊ

Astro Tips: 'या' दिवशी कर्ज घेतल्यास फेडणे होईल कठीण, जाणून घ्या कोणते आहेत 'ते' वार?

 

Nov 24, 2022, 11:20 AM IST

सुर्यास्ताच्या वेळी चुकूनही करू नका 'या' गोष्टी नाहीतर देवी लक्ष्मी होईल नाराज

एखाद्या व्यक्तीने या गोष्टी केल्या तर त्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

Nov 20, 2022, 09:14 PM IST