astro tips

प्रत्येकासाठी शुभ नसतं सोनं! 'या' मंडळींवर होतो नकारात्मक परिणाम

Gold Astrology : सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण तुम्हाला हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, काही राशींच्या लोकांना सोन धारण करणं शुभ नसतं. 

Sep 11, 2023, 11:36 AM IST

Budh Gochar 2023 : 24 तासांनंतर बुध ग्रह करणार मालामाल; 'या' राशींवर बरसणार भरपूर पैसा

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध ग्रह सध्या सिंह राशीत आहे. मात्र लवकरच कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान राजकुमार बुधाच्या या गोचरचा परिणाम 3 राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरणार आहे. 24 ऑगस्ट रोजी बुध कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

Aug 23, 2023, 05:40 AM IST

Shukra Uday : शुक्राच्या उदयामुळे 'या' 4 राशीसाठी चमकणार नशिबाचा तारा; प्रत्येक कामात मिळणार बंपर लाभ

Shukra Uday Effect 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही ग्रहाचा उदय हा काही राशीच्या लोकांवर परिणाम करतो. नुकतंच 18 ऑगस्टला शुक्र ग्रहाचा कर्क राशीत उदय झाला आहे. शुक्राच्या उदयामुळे कोणत्या राशींना बंपर फायदा होतोय ते पाहुयात.

Aug 20, 2023, 05:40 AM IST

Shukra Gochar 2023: श्रावणात 'गजलक्ष्मी' आणि 'लक्ष्मी नारायण योग'! बक्कळ धनलाभासह व्यवसायात भरपूर नफ्याची चिन्हं

Shukra Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. या ग्रहांच्या स्थिती आणि स्थान बदलाचा आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. अगदी सुख समृद्धीपासून वैवाहिक जीवनापर्यंत...

Aug 16, 2023, 07:44 AM IST

Venus Rise: धन-समृद्धीचा दाता कर्क राशीत करणार प्रवेश; 2 दिवसांनी 'या' राशींना मिळणार भरपूर पैसा

Shukra Uday In August 2023: शुक्राचं गोचर सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण मानलं जातं. शुक्र ग्रह हा सर्व भौतिक सुखांचा कारक मानला जातो. शुक्र सध्या कर्क अस्त असून अवघ्या 2 दिवसांनी म्हणजेच 18 ऑगस्टला शुक्राचा उदय होणार आहे. 

Aug 16, 2023, 05:40 AM IST

'या' 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान

या 3 राशींच्या लोकांनी चूकनही घालू नये काळा धागा, होईल नुकसान

Aug 14, 2023, 10:35 PM IST

Surya Grahan 2023 : पितृपक्ष अमावस्येला लागणार वर्षातील दुसरं सूर्यग्रहण, 'या' राशींसाठी घेऊन येणार संकट

Surya Grahan 2023 : या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण पितृपक्षाच्या अमावस्येला असणार आहे. अश्विन महिन्यातील अमावास्येला होणाऱ्या या सूर्यग्रहणाला काही राशींसाठी संकट घेऊन येणार आहे. 

 

Aug 13, 2023, 11:07 AM IST

Mangal Gochar : मंगळ करणार कन्या राशीमध्ये प्रवेश; 'या' राशींची आर्थिक चणचण होणार दूर

Mangal Gochar : ग्रहांचा सेनापती आणि धैर्य आणि उर्जेचा कारक ग्रह मंगळ गोचर करणार आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3.14 वाजता मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

Aug 8, 2023, 07:50 PM IST

Pishach Yoga : शनी राहूच्या युतीमुळे विनाशकारी योग! 17 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशींनी राहवं सावधान

Shani Rahu Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी आणि राहू हे अतिशय महत्त्वाचे आहेत. या दोन ग्रहांच्या युतीमुळे 17 ऑक्टोबरपर्यंत अतिशय विनाशकारी आणि अशुभ योग तयार झाला आहे. 

 

 

Aug 6, 2023, 05:45 AM IST

सूर्यास्तानंतर चुकूनही करु नका 'ही' 5 कामं; लक्ष्मी होईल नाराज, क्षणात निघून जाईल हातातला पैसा

हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर काही गोष्टी वर्ज्य आहेत. ही कामं केल्यास दु:ख आणि दारिद्र्य येतं असं मानलं जातं. 

 

Aug 5, 2023, 03:55 PM IST

Shani Vakri 2023 : शनीची वक्री दृष्टी 'या' लोकांचा करेल नाश! आजपासून करा हे काम

Shani Vakri Bad Effect : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाच्या उलट हालचालीला प्रतिगामी अवस्था म्हणतात. कृपया सांगा की यावेळी शनि कुंभ राशीत प्रतिगामी आहे. ज्योतिषशास्त्रात शनीची वक्र दृष्टी अशुभ मानली जाते. जाणून घ्या या काळात कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.

Aug 5, 2023, 05:45 AM IST

'या' ग्रहाची महादशा असल्यास 20 वर्ष जगाल राजासारखं! दिवसरात्र पैशांचा पाऊस?

Shukra Mahadasha :  ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे महत्त्व आहे. आणि प्रत्येक ग्रहाची स्वतःची महादशा असते. तसेच शुक्राची महादशा 20 वर्षे टिकते आणि जेव्हा शुक्र शुभ असतो तेव्हा व्यक्तीला सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते. 

 

Aug 4, 2023, 06:43 PM IST

Astro tips : या वस्तु चुकूनही दान म्हणून देऊ नका; भिकेला लागाल

दान करणे पुण्याचे काम असले तरी ज्योतीष शास्त्रानुसार कोणत्या वस्तु दान करायच्या याचे काही नियम आहेत. जाणून घ्या कोणत्या वस्तू दान म्हणून देऊ नये.

Aug 3, 2023, 09:01 PM IST

घरात 'या' रंगाच्या मांजरीचं येणं शुभ? जाणून घ्या शुभ आणि अशुभ संकेत

Cat Myth and Facts : आपण घराबाहेर निघाला अन् आपल्या समोर मांजरीने रस्ता ओलांडला तर आपण थबकतो. कारण मांजरीचं रस्ता ओलांडणे हे अशुभ मानले जाते. 

 

Jul 31, 2023, 02:19 PM IST

तुमच्या हातावर क्रॉस चिन्ह तयार होतंय का? जाणून घ्या त्याचा अर्थ

तळहातावर X चिन्ह असणारी व्यक्ती फार ज्ञानी, मोठा नेता किंवा मोठी कामगिरी करणारी व्यक्ती असते. जगातील फक्त 3 टक्के लोकांच्या हातावर हे चिन्ह असतं. 

 

Jul 30, 2023, 02:56 PM IST