Black Til Upay: गुरु प्रदोष व्रताला करा काळ्या तिळाचा खास उपाय; पैशांनी भरेल तिजोरी
Black Til Upay: आज गुरु प्रदोष व्रतामध्ये ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या उपाय केल्यामुळे जीवनात सुख, सौभाग्य आणि समृद्धी आणतो.
Jun 1, 2023, 12:41 PM ISTVastu Shastra: आयुष्यात येणाऱ्या संकटांचे संकेत आधीच मिळतात; अशी पणवती मागे लागते
Vastu Shastra Financial Crisis Signs: दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या साध्या गोष्टींचा देखील मोठा परिणाम होऊ शकतो. या गोष्टी येणाऱ्या संकटांची चाहूव देखील असू शकतात.
May 30, 2023, 12:09 AM ISTAstro Tips : माती कलशाच्या या उपायाने मोठ्या कर्जातून होईल सुटका, पैशाची तंगी होईल दूर
Money Vastu Tips : तुमच्यावर कर्जाचा डोंगर आहे. हा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मातीच्या भांड्याचे काही उपाय केले जाऊ शकतात. यामुळे पैशाची टंचाई दूर होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल.
May 28, 2023, 11:51 AM ISTSurya Shani Gochar 2023 : 2 शत्रू ग्रहांचं होणार 'महागोचर'; धनलाभ होऊन 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा
Surya Shani Gochar 2023 : पिता-पुत्र सूर्य आणि शनि यांचं एकाचवेळी वक्री चाल चालणार असून ही चाल फार महत्त्वाची मानली जाते. 15 जून रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 17 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री चाल चालणार आहे.
May 24, 2023, 07:14 PM ISTTulsi Plant Vastu Tips: घरात चुकूनंही 'या' दिशेला ठेवू नका तुळस; आर्थिक नुकसान होईल!
Tulsi Vastu Tips: तुळशीच्या रोपाने सकारात्मकता येते. लक्ष्मीच्या आशीर्वादाचं प्रतीक म्हणून या रोपाकडे पाहिलं जातं.
May 20, 2023, 09:35 PM ISTGajakesari Yog : काही तासांनंतर 'या' राशींचं नशीब बदलणार; अचानक मिळणार भरपूर पैसा
Jupiter and Moon Conjunction: 17 मे रोजी चंद्र मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. काही राशींवर याचा चांगला परिणाम दिसून येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा योग फायदेशीर आहे.
May 15, 2023, 11:20 PM ISTNeechbhang Rajyog : कुंडलीत 'हा' योग असेल तर.... व्यक्तीच्या जीवनात फायदेच फायदे
Neechbhang Rajyog Benefits : व्यक्तीच्या जीवनात कधी चांगला योग येईल किंवा कधी वाईट योग येईल, हे सांगता येत नाही. मात्र, असा योग आहे की तो व्यक्तीच्या जीवनात फायद्याचा ठरतो. आज आपण अशाच एका योगाबद्दल जाणून घेणार आहोत.
May 14, 2023, 03:12 PM ISTMoney Upay : धनवान बनायचंय? गडगंज श्रीमंतीसाठी करा 'हे' 13 उपाय
Money Tips : प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे गडगंज पैसा हवा. आपण कायम पैशांमध्ये खेळावं. यासाठी प्रत्येक जण मेहनत करतो. पण तरीदेखील पैसा काही खेचल्या जात नाही. मग अशावेळी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.
May 8, 2023, 01:33 PM ISTIndra Yoga : आज इंद्र योग! संपत्ती, ऐश्वर्य आणि मान सन्मान मिळतो
Indra Yoga : ज्या व्यक्तीच्या कुंडलीत इंद्र योग तयार होतो त्यांचं जीवन अद्भुत असतं. आज आपण शुभ इंद्रयोगाबद्दल जाणून घेणार आहोत.
Apr 18, 2023, 09:16 AM ISTVish Yog 2023 : कुंडलीतील विष योगामुळे सतत राहते पैशांची चणचण, 'हे' उपाय करा
Vish Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज म्हणजे शनिवार 15 एप्रिलला कुंभ राशीत शनि आणि चंद्र एकत्र येतं असल्याने कुंडलीत विष योग तयार होत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या निर्माण होणार. मग अशावेळी ज्योतिषशास्त्र अभ्यास यांनी काही उपाय सांगितले आहेत.
Apr 15, 2023, 01:47 PM ISTSurya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत! काही राशी होणार धनवान, तर 'या' लोकांनी काळजी घ्या
Surya Gochar 2023 : अवकाशात सूर्य दर महिन्याला आपली स्थिती बदलत असतो. अशावेळी तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. आज सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा राजा सर्वाधिक मजबूत स्थितीत असणार आहे. त्याचा परिणाम 12 राशींवर (horoscope 2023) दिसून येणार आहे.
Apr 14, 2023, 07:24 AM ISTAstro Tips: 'या' राशींच्या लोकांना करिअरमध्ये येऊ शकतात अडथळे; तुमची रास आहे 'या' लिस्टमध्ये?
Astro Tips in Career: आपल्या सर्वांच्या आयुष्यात लहान-मोठ्या प्रमाणात आपल्या करिअरमध्ये (Career Tips) अडथळे येतात. तेव्हा आपल्यालाही त्या गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक ठरते. सध्या काही राशींच्या लोकांसाठी त्यांच्या करिअरमध्ये (Rashi) अडथळे येऊ शकतात.
Mar 17, 2023, 05:26 PM ISTHolika Dahan Upay 2023: आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी होळीच्या दिवशी करा 'हे' उपाय
Holika Dahan 2023 Upay: होळी (Holika Dahan) म्हणजे नकारात्मक गोष्टींवर मात करुन जीवनात सकारात्मक वातावरण घेऊन येतं. तुमच्या आयुष्यात सतत पैशाची चणचण जाणवतं असेल तर सोमवारी होळीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.
Mar 4, 2023, 08:24 AM ISTHindu Marriage: लग्न जुळवताना कोणते 36 गुण पाहिले जातात?
36 Gun in Hindu Marriage: 36 गुण जुळणं (Hindu Marriage) म्हत्त्वाचं आहे असं आपण ऐकतो परंतु नक्की हे 36 गुण आहेत तरी काय, जाणून घ्या नक्की काय आहेत हे 36 गुण आणि त्याचे महत्त्व
Mar 3, 2023, 08:12 PM ISTShatabhisha Nakshatra : राहूच्या नक्षत्रात होणार शनीची एन्ट्री, 'या' 6 राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस!
Shani Gochar 2023: शनि यंदाच्या वर्षात एकूण 3 वेळा आपले नक्षत्र बदलणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या सर्व गोष्टी शनीच्या राशीतील स्थितीवरून समजून येतात.
Feb 27, 2023, 03:47 PM IST