astro tips

बसल्या जागेवर पाय हलवणे अशुभ की शुभ? तुम्हाला ही सवय असेल तर कामाची बातमी

Astro Tips : बसल्या जागेवर अनेकांना पाय हलवण्याची सवय असते. पण ही सवय ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ जाणून घ्या. यामागे वैज्ञानिक कारणही आहे. 

Dec 9, 2024, 07:21 PM IST

Personality Test: पायाचा अंगठा सांगतो तुमचं व्यक्तिमत्व आणि स्वभाव, एकदा खात्री करुनच पाहा!

ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखण्यासाठी त्याच्या शरीररचनेवरुनही ओळखता येतो. पायाची बोटं पाहूनही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव सांगता येतो, असं म्हणतात. 

Dec 9, 2024, 03:29 PM IST

Vastu Tips : पर्समध्ये लाल मिरची ठेवल्यास काय होतं?

Vastu Tips : पर्समध्ये लाल मिरची ठेवल्यास काय होतं? वास्तूशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आलंय ज्याचं पालन केल्यास जीवनात आनंद येतो. लाल मिरचीचा उपाय हा वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो. 

Dec 5, 2024, 02:37 PM IST

रविवारी चुकूनही करु नका 'या' 5 गोष्टी; नाही तर होईल आर्थिक नुकसान

रविवार हा सूर्य देवचा म्हटला जातो. या दिवशी लोकं शास्त्रानुसार पूजा करतात. रविवारी पिंपळाच्या झाडाची चुकूनही पूजा करू नका नाहीतर आयुष्यात येईल दारिद्रय. 

Nov 30, 2024, 06:55 PM IST

Gold : सोनं हरवणे शुभ की अशुभ ? कोणता दागिना हरवणं कोणता संकेत देतं?

सोनं हे अगदी सर्वांना आकर्षित करतं. ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याचा संबंध हा गुरु ग्रहाशी जोडला गेला आहे. जेव्हा सोन्याचा एखादा दागिनी हरवतो त्यामागेही शुभ आणि अशुभ असं संकेत असतात, याबद्दल तुम्हाला माहितीय का?

Nov 26, 2024, 05:37 PM IST

Sleep Astrology : शास्त्रानुसार झोपण्याची योग्य पद्धत, अनेक समस्यांपासून राहाल दूर

झोप हा आपल्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. चांगली झोप माणसाला अनेक प्रकारच्या समस्यांपासून वाचवू शकते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये झोपण्याच्या योग्य पद्धतीचे वर्णन केले आहे आणि तुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचा बेड कसा असावा हे देखील सांगितले आहे. या गोष्टी लक्षात ठेवल्यास व्यक्तीला उत्तम आरोग्य लाभते.

Nov 16, 2024, 06:17 PM IST

उशीखाली वेलची ठेवल्यास काय होतं?

उशीखाली वेलची ठेवल्यास काय होतं?

Nov 8, 2024, 09:58 AM IST

फुकटात दिलं तरी मंदिरातून 'या' 3 गोष्टी चुकूनही आणू नका! काळ्या जादूचं कनेक्शन?

फुकटात दिलं तरी मंदिरातून 'या' 3 गोष्टी चुकूनही आणू नका! काळ्या जादूचं कनेक्शन?

Sep 15, 2024, 06:33 PM IST

सकाळी उठल्यावर 'या' 5 गोष्टी पाहणे अशुभ

Morning Astro Tips: सकाळी उठल्यावर 'या' 5 गोष्टी पाहणे अशुभ. ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर काही गोष्टी पाहणं अशुभ मानलं जात. असे म्हणतात झोपेतून उठल्यावर काही गोष्टी पाहणे हे माणसाच्या विनाशाचे लक्षण आहे. जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या नजरेसदेखील या गोष्टी येत असतील तर सावध व्हा. याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. 

 

Jul 17, 2024, 10:43 AM IST

स्वप्नात तुम्हाला 'ही' लोकं दिसली तर व्हा सावध; अशुभ घटनांची असतात लक्षणं

Dream Interpretation: रात्री झोपताना स्वप्नं पडणं सामान्य गोष्ट आहे. या स्वप्नांमध्ये, आपण कधीकधी विचित्र गोष्टी घडताना पाहतो. यामधील काही स्वप्नं आपल्याला आनंद देतात. दरम्यान स्वप्न शास्त्रानुसार, झोपेत दिसणारी स्वप्नं आयुष्यात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ चिन्हांकडे निर्देश करतात. 

 

Jul 14, 2024, 11:55 AM IST

चुकूनही 'या' वस्तु दान म्हणून देऊ नका नाहीतर भिकेला लागाल

दान करणे पुण्याचे काम असले तरी ज्योतीष शास्त्रानुसार कोणत्या वस्तु दान करायच्या याचे काही नियम आहेत. जाणून घ्या कोणत्या वस्तू दान म्हणून देऊ नये. आपल्याकडील एखादी वस्तू दुसऱ्याला देणे व त्यातून त्याची मदत करणे यालाच दान म्हटले जाते. दान करणे हे महान पुण्याचे काम मानले जाते.दान केल्याने आपल्याला त्याचे चांगले फळ मिळते. त्यामुळे अनेक लोक  त्यांच्याकडील अनेक गोष्टी गरजूंना दान करतात. पण अशा अनेक वस्तु असतात ज्या दान करण्यास अशुभ मानल्या जातात. 

 

May 28, 2024, 11:42 PM IST

गायीला शिळी चपाती खायला द्यावी की नाही?

Astro Tips : हिंदू धर्मात गायीला अतिशय पवित्र मानलं जातं. गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा वास असल्याची मान्यता आहे. शास्त्रानुसार पहिली चपाती ही गायीसाठी बनवावी. ज्योतिषशास्त्रानुसार गायीला शिळी चपाती खायला द्यावी की नाही जाणून घ्या. 

May 28, 2024, 11:35 AM IST

पीठ मळल्यानंतर बोटांचे ठसे का उमटवतात? खरं कारण जाणून बसेल धक्का

Vastu Tips for Dough Kneading : तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिलंय का? महिलांनी चपाती किंवा पुरीसाठी पीठ मळल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे उमटवतात. त्यामागील कारण तुम्हाला माहितीय का?

May 22, 2024, 04:44 PM IST

Holi 2024 : विशिष्ट देवतेसोबत 'या' रंगांच्या फुलासोबत खेळा होळी! आयुष्यातील अनेक समस्या होतील दूर

Holi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक देवतांना आणि सणाला विशेष महत्त्व आहे. होळीचा सण तुमच्यासाठी शुभ ठरवावा म्हणून कुठल्या देवाला कुठलं फुलं अर्पण करुन होळीचा आनंद लुटा. 

Mar 24, 2024, 03:49 PM IST

Holika Dahan 2024 : होळीची राख कपाळावर का लावली जाते? काय आहे यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण?

Holika Dahan 2024 Vibhuti : येत्या 24 मार्चला होलिका दहन असणार आहे. हा दिवस म्हणजे वाईटावर चांगला वृत्तीचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो. होळीची पूजा केल्यानंतर होळीची राख अतिशय महत्त्वाची असते. 

Mar 22, 2024, 04:22 PM IST