वृषभ राशीत बुध-चंद्र युती ! 'या' राशींच्या लोकांच्या हाती अचानक पैसा, नवीन नोकरीची मिळणार ऑफर
Budh Chandra Gochar 2023 in Taurus : बुध आणि चंद्र हे एकाच राशीत येत आहे. त्यांच्या या नवा युतीमुळे नवीन योग होत आहेत. या नवीन योगामुळे काही राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. तसेच नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी अचानक धनलाभ आणि पैसा मिळेल.
Jun 16, 2023, 09:07 AM ISTShani Vakri 2023 : 4 दिवसांनी 'या' लोकांच्या आयुष्यात येणार मोठे वादळ, शनी बरोबर राहू-केतू होणार वक्री
Shani Rahu Ketu Vakri 2023 : अनेकांना शनी साडेसाती तसेच शनी पिडा याची भीती वाटत असते. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. 2023 च्या सुरुवातीला म्हणजे 17 जानेवारीलाच शनीने स्वत:च्या राशीने 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि 17 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
Jun 16, 2023, 08:26 AM ISTSurya Gochar 2023 : सूर्य गोचरमुळे 'या' राशींच्या लोकांचं नशीब सूर्यासारखं चमकणार, तिजोरी छोटी पडले एवढा धनलाभ
Surya Gochar Effect 2023 : सूर्य ग्रह 15 जून गुरुवारी आपलं स्थिती बदलणार आहे. सूर्य गोचरमुळे काही राशींच्या नशिबात प्रचंड प्रमाणात धनलाभाचे योग आहेत.
Jun 14, 2023, 11:56 AM ISTMorning Unlucky Things: सकाळी उठल्यावर चुकनही 'या' गोष्टी पाहू नका !
Morning Tips in Marathi: सकाळ प्रसन्न असेल तर दिवसभर प्रसन्नता कायम टिकून राहते. त्यामुळे सकाळी उठून अशी कोणतीही कामे करु नका ज्यामुळे तुमचा दिवस कंटाळवाणा जाईल. याचा तुमच्यावर मोठा परिणाम होतो.
Jun 14, 2023, 11:18 AM ISTShukra Gochar 2023 : शुक्र 'महागोचर'! 3 राशी होणार कोट्यधीश?
Shukra Rashi Parivartan : लवकर शुक्र ग्रहाचं महागोचर होणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या नशिबात अपार संपत्ती आणि यशाचा शिखरावर असणार आहेत.
Jun 13, 2023, 10:48 AM ISTTuesday Remedies : मंगळवारी 'या' 5 वस्तू दान करा, मग बघा कसा घरात पडतो पैशांचा पाऊस
Tuesday Remedies : मंगळवारी काही वस्तू दान केल्याने तुमच्या जीवनात चांगला बदल दिसून येईल. सकारात्मकता वाढीला लागेल. तसेच काही चमत्कारिक फायदे पाहायला मिळतील. हिंदू धर्मात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. असे म्हणतात की दान केल्याने माणसाला सत्कर्म प्राप्त होते.
Jun 13, 2023, 10:34 AM ISTKendra Trikone Rajyog : केंद्र त्रिकोण 'या' अद्भुत राजयोगामुळं कोणत्या राशींवर शनि होणार प्रसन्न?
Shani Vakri 2023 : शनिदेवाचं नाव घेतलं की जाचकाला घाम फुटतो. शनिची वक्रदृष्टी आयुष्यात भूकंप येतो. पण शनी वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत, जो काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे.
Jun 12, 2023, 03:26 PM ISTकितीही जवळचे असले तरी अशा लोकांपासून सावध रहा; मैत्री बाबतची चाणक्य निती
मैत्री बाबतची चाणक्य निती. मैत्री करण्याबाबत चाणक्य यांचा काय आहे कानमंत्र.
Jun 11, 2023, 11:59 PM ISTSurya Gochar 2023 : 7 दिवसांनंतर 'या' राशींच्या लोकांना करिअरमध्ये मोठी संधी, नशीब सूर्यासारखे चमकेल
Surya Gochar Effect 2023: सूर्य गोचरमुळे अनेक राशींचा भाग्योदय होणार आहे. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलत असतो. सूर्य गोचरमुळे 5 राशींच्या लोकांना अच्छे दिन येणार आहेत. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
Jun 8, 2023, 10:40 AM ISTआर्थिक समस्यांवर रामबाण उपाय; कापूरच्या 'या' उपायांनी दूर होतील वास्तू दोष
शुभ कार्य आणि पूजा करताना त्या ठिकाणी कापूर जाळला जातो. यामागे धार्मिक कारण आहे.
Jun 7, 2023, 09:52 PM ISTBudh Gochar 2023 : बुध ग्रहाचं वृषभ राशीत गोचर, 'या' राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार वादळ
Mercury Transit 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. बुध गोचरमुळे काही राशीच्या आयुष्यात धनलाभ आहे. मात्र काही राशीच्या आयुष्यात वादळ येणार आहे.
Jun 7, 2023, 03:10 PM ISTकुंडलीत मंगळ दोष असल्यास अडचणी येत आहेत? त्या टाळण्यासाठी करा 'हे' उपाय
Mangal Dosh Remedies : अनेकांच्या कुंडलीत मंगळ असतो. त्यामुळे त्यांनी अनेक अडचणी येतात. तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्याला वैवाहिक जीवनात अडचणी येतात. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ दोषामुळे पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन भांडणे होतात. मंगळ दोष कमी करण्यासाठी काही उपाय आहेत, ते जाणून घ्या.
Jun 6, 2023, 12:32 PM ISTWednesday Money Upay: बुधवारी किन्नरांकडून घ्या 'ही' वस्तू; नशीब सोन्यासारखं चमकेल
TWednesday Transgender Astro Remedy: तृतीयपंथींचा आशीर्वाद हा खूप चांगला मानला जातो. त्यांचा आशीर्वादाने तुमच्यावरील संकट दूर होता असं मानलं जातं. त्यांचा शाप हा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतो. त्यांच्याजवळील एक वस्तू तुम्हाला धनवान बनवू शकतं.
Jun 6, 2023, 11:47 AM ISTRahu Transit 2023 : 'या' राशीच्या लोकांच्या बँकेत ऑक्टोबरपर्यंत भरपूर पैसा?
Rahu Effect On Zodiac Sign : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाच्या संक्रमणाचा सर्व राशींच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून येतो. राहू सध्या मेष राशीत असून तो ऑक्टोबरपर्यंत या राशीत विराजमान राहणार आहे. अशा स्थितीत ऑक्टोबरपर्यंतचा काळ काही राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Jun 4, 2023, 08:13 AM ISTनारळाचे चमत्कारीक उपाय; एका झटक्यात नशिब उजळेल आणि मालामाल व्हाल
वास्तुशास्त्रानुसार नारळाचे अनेक लाभदायची फायदे आहेत. यामुळे नारळाचा वापर अवश्य केला जातो.
Jun 1, 2023, 06:46 PM IST