atif aslam

... अन् पाकिस्तानी गायकाने भर कार्यक्रमात वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली, VIDEO होतोय व्हायरल

आता अलीकडेच एका पाकिस्तानी गायकाने लता मंगेशकरांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या गाण्याच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jun 3, 2024, 03:43 PM IST

'पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच'; अतिफ अस्लमच्या गाण्यावरुन मनसेचा बॉलिवूडकरांना इशारा

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. सात वर्षांनी भारतात परतणाऱ्या पाकिस्तानी गायक अतिफ अस्लमला मनसेने पुन्हा इशारा दिला आहे.

Feb 5, 2024, 03:51 PM IST

गाणं गात असतानाच प्रेक्षकाने अंगावर उधळल्या नोटा, आतिफ असलफने थांबवला कॉन्सर्ट, म्हणाला 'इतकी श्रीमंती...'

पाकिस्तानी गायक आतिफ असलमचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आतीफ असलम एका चाहत्याला खडेबोल सुनावताना दिसत आहे. 

 

Oct 26, 2023, 06:24 PM IST

लोकप्रिय गायकाच्या घरी नव्या सदस्याची एंट्री

आनंदाची बातमी म्हणजे... 

Dec 22, 2019, 06:40 PM IST

Pulwama Attack : पाकिस्तानी गायक नकोच, सलमानची भूमिका

 या निर्णयानंतर एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं कळत आहे.

Feb 19, 2019, 08:45 AM IST

रिमिक्समध्ये कसली आली क्रिएटिव्हीटी? आतिफ अस्लमवर लतादीदींची टीका

'चलते चलते' रिमिक्सवर लतादीदींची टीका

Sep 3, 2018, 06:03 PM IST

रेस ३ चे नवे गाणे 'सेल्फिश' प्रेक्षकांच्या भेटीला...

सलमान खान, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडीस यांची मल्टी स्टारर सिनेमा रेस ३ चे नवे गाणे सेल्फिश प्रदर्शित झाले.

May 25, 2018, 12:42 PM IST

पाकिस्तानी गायकाची भारतातली कॉन्सर्ट रद्द

पाकिस्तानी गायक आतिफ असलम याची भारतात होणारी एक कॉन्सर्ट रद्द करण्यात आलीय. 

Sep 29, 2016, 09:36 PM IST

अखेर आतिफ अस्लमचा नियोजित कार्यक्रम रद्द...

पुण्यात आयोजित करण्यात आलेला पाकिस्तानी कलाकार आतिफ अस्लम याचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आलाय. 

Apr 21, 2015, 01:36 PM IST

सेनेच्या भूमिकेला विरोध... राष्ट्रवादीची आतिफला साथ!

पुण्यात २५ एप्रिलला होणारा एक कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी शिवसेनेनं दिलीय. हा कार्यक्रम पाकिस्तानी कलाकारांचा आहे.

Apr 21, 2015, 10:56 AM IST

सेनेच्या भूमिकेला विरोध... राष्ट्रवादीची आतिफला साथ!

सेनेच्या भूमिकेला विरोध... राष्ट्रवादीची आतिफला साथ!

Apr 21, 2015, 08:49 AM IST

पाकिस्तानी कलाकारांविरुद्ध शिवसेना पुन्हा आक्रमक

पुण्यात २५ एप्रिलला पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी शिवसेनेच्या चित्रपट सेनेनं दिलीय. 

Apr 20, 2015, 06:48 PM IST