एशिया कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, भावुक पोस्ट लिहित 'या' खेळाडूने घेतली निवृत्ती
Cricketer Retirement Update: एशिया कप स्पर्धेच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाला मोठा घक्का बसला आहे. भारताच्या स्टार खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. संघात युवा खेळाडूंची एन्ट्री होत असताना या दिग्गज खेळाडूची निवृत्ती भारतीय क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरली आहे.
Aug 3, 2023, 07:23 PM ISTKapil Dev On Bumrah: बुमराहवर वेळ खर्च करणं म्हणजे बर्बादी, असं का म्हणाले कपिल देव?
Kapil Dev, World Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर आलाय तरी देखील बुमराह (Jasprit Bumrah) मैदानात उतरला नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचं कपिल देव (Kapil Dev) म्हणतात.
Jul 31, 2023, 07:05 PM ISTक्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 'या' तारखेपासून मिळणार वर्ल्ड कपची तिकिटं. पण...
ODI World Cup 2023 Tickets : भारतीय क्रिकेट (Cricket Fans) चाहत्यांना वेध लागले आहेत ते एकदिवसीय क्रिकेट विश्व चषक स्पर्धेचे. या वर्षाखेरीस विश्व चषक स्पर्धा खेळवली जाणार असून भारत या स्पर्धेचा आयोजक आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेची तिकिटं (Tickets) कधीपासून मिळणार याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागली आहे. आता याबाबत बीसीसीआयने (BCCI) महत्त्वाची माहिती दिली आहे.
Jul 29, 2023, 07:57 PM ISTक्रिकेटप्रेमींसाठी मेजवाणी! टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर, 'या' संघाबरोबर पहिल्यांदाच टी20 मालिका
Team India home season: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने टीम इंडियाचं वर्ष 2023-24 साठीचं मायदेशातलं वेळापत्रक जाहीर केलं आहे. टीम इंडियाचं वेळापत्रक प्रचंड व्यस्त असून याची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेने होणार आहे.
Jul 25, 2023, 09:01 PM ISTIND vs PAK : आशिया कपच्या फायलनमध्ये भिडणार भारत-पाकिस्तान; पाहा कुठे पाहता येणार सामना?
IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांसाठी फार आनंदाची बातमी आहे. रविवारी म्हणजे 23 जुलै रोजी भारत-पाकिस्तान ( IND vs PAK ) सामना रंगणार आहे
Jul 22, 2023, 07:53 AM ISTICC World Cup 2023 : भारत-पाक सामना पाहण्यासाठी चाहते होतायत हॉस्पिटलमध्ये ॲडमीट, काय आहे प्रकरण?
क्रिकेट चाहते भारत-पाकिस्तान ( India-Pakistan ) सामन्याची अगदी आतुरतेने वाट पाहयात. जर तुम्हालाही हा सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहायचा असेल तर तुम्हालाही हॉस्पिटलमध्ये बेडचं ( Hospital Beds ) बुकींग करावं लागेल.
Jul 21, 2023, 09:09 PM ISTWorld Cup आधी BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत; विराट, शुभमन यांच्यासह स्टार खेळाडूंच्या नावाची चर्चा
Indian Cricket Team: आयर्लंडविरोधातील (Ireland) मालिकेत बीसीसीआय (BCCI) पुन्हा एकदा बी टीम पाठवण्याच्या तयारीत आहे. अशा स्थितीत सध्या तिन्ही प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. याशिवाय विश्वचषक (World Cup) खेळणाऱ्या संघात ज्यांना संधी मिळणार हे नक्की आहे, त्या खेळाडूंनाही विश्रांती दिली जाणार आहे.
Jul 21, 2023, 01:37 PM IST
विराट कोहलीचा रेकॉर्डब्रेक सामना, महान खेळाडूंच्या यादीत मिळवणार स्थान; माजी खेळाडूंकडून सॅल्यूट
Virat Kohli to Play 500th Match: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) गुरुवारी वेस्ट इंडिजविरोधात खेळण्यासाठी मैदानात उतरताच एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे करणार आहे. याचं कारण हा विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो चौथी खेळाडू ठरणार आहे.
Jul 20, 2023, 06:47 PM IST
'माझा कोणीच मित्र नाही' टीम इंडियातून बाहेर झाल्यानंतर पृथ्वी शॉ असं का म्हणाला?
Prithvi Shaw: अगदी कमी वयात आक्रमक फलंदाज म्हणून टीम इंडियात एन्ट्री केली. पण टीम इंडियात तो स्वत:ची जागा बनवण्यात कमी पडला. पृथ्वी शॉ गेल्या दोन वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
Jul 18, 2023, 07:43 PM ISTफक्त 3 सामने आणि गोल्ड मेडल, ऋतुराजच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एशियन गेम्समध्ये इतिहास रचणार
Asian games 2023: एशियन गेम्समध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Giakwad) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) खेळणार असून टॉप रँकिंग असल्याने भारतीय संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये (Quarter Final) खेळले. याआधीही 2010 आणि 2014 मध्येही एशियन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण टीम इंडियात यावेळी खेळली नव्हती.
Jul 17, 2023, 10:39 PM ISTबुमराह इज बॅक! आयर्लंड दौऱ्यापासून दिसणार मैदानावर
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेपासून मैदानाबाहेर आहे. जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून दुखापतीमुळे मैदानावर उतरलेला नाही. मात्र आता बुमराह लवकरच अॅक्शनमध्ये दिसणार आहे.
Jul 16, 2023, 10:27 AM ISTविंडीज दौऱ्यातून डच्चू, आशिया क्रीडा स्पर्धेतही नाही... टीम इंडियातल्या 'या' दिग्गज खेळाडूची क्रिकेट कारकिर्द संपली?
Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी, एकदिवसीय आणि टी20 संघाची घोषणा करण्यात आली. नुकतीच आशिया क्रीडा स्पर्धेसाठीचा संघही घोषित करण्यात आला आहे. पण या दोन्हीमधून टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूला वगळण्यात आलं आहे.
Jul 15, 2023, 08:04 PM ISTऋतुराज गायकवाड झाला टीम इंडियाचा नवा कॅप्टन; BCCI ने अचानक केली घोषणा, रिंकू सिंहला संधी!
Asian Games 2023, Team India: आशिया क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. मराठमोळा ऋतुराज गायकवाडकडे (Ruturaj Gaikwad) कर्णधारपद सोपवण्यात आली आहे. रिंकू सिंह (Rinku Singh) याला देखील संधी देण्यात आलीये.
Jul 15, 2023, 12:13 AM ISTYashaswi Jaiswal: अजिंक्यची मिठी तर रोहितनं थोपटली पाठ, असं झालं जयस्वालचं ड्रेसिंग रूममध्ये स्वागत; पाहा Video
IND vs WI 1st Test: यशस्वी जयस्वाल (Yashaswi Jaiswal) पदार्पणात शतक करणारा 17 वा सलामीवीर भारतीय ठरलाय. अशातच ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ (Viral Video) आता समोर आला आहे.
Jul 14, 2023, 08:22 PM ISTBCCI मालामाल : ICC ने रेव्हेन्यू शेअर वाढवला, आता वर्षाला मिळतील 'इतके' अब्ज
ICC-BCCI : इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) ने निधी म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मिळणाऱ्या महसूल वाट्यामध्ये वाढ केलीये. इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) ने निधी म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मिळणाऱ्या महसूल वाट्यामध्ये वाढ केलीये.
Jul 14, 2023, 08:03 PM IST