bcci

Asia Cup 2023: असं कसं चालेल! आशिया कपमध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? रोहितने हसून जिरवलं उत्तर, म्हणतो...

Number 4 Batting Position in Asia Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर असताना नंबर 4 वर कोण खेळणार हे स्पष्ट नसल्याने आता विराट कोहलीसह इतर खेळाडूंचं टेन्शन वाढलंय. त्यावर रोहित शर्मा म्हणतो...

Aug 21, 2023, 04:47 PM IST

Asia Cup 2023: टीम इंडियाने मारला पायावर धोंडा! सिलेक्टर्सने संघ निवडताना केली 'ही' मोठी चूक

Team India Squad Announcement: जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा शिखर धवनने (Shikhar Dhawan) मिश्यांना पिळ देण्याची संधी चुकवली नाही. त्यामुळे गब्बरला संघाबाहेर (Asia Cup 2023) ठेऊन आता सिलेक्टर्सने मोठी चूक केल्याचं म्हटलं जात आहे.

Aug 21, 2023, 03:59 PM IST

भावकीतील वाद विसरून गांगुली विराटसाठी मैदानात; पाकिस्तानच्या शोएब अख्तरला दिलं चोख प्रत्युत्तर!

Sourav Ganguly vs Shoaib Akhtar: विराट कोहलीच्या (Virat Kohli) मर्यादित षटकांतून निवृत्ती घेण्याचा सल्ला शोएब अख्तरने दिला होता. त्यावर आता सौरव गांगुलीने चोख प्रत्युत्तर देत अख्तरची बोलती बंद केली आहे.

Aug 20, 2023, 05:57 PM IST

'पाकिस्तानचे क्रिकेटर भारताच्या पैशांवर...' शोएब अख्तरच्या वक्तव्याने क्रिकेट जगतात खळबळ

एशिया कप आणि त्यानंतर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्याची. पण त्याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदजा शोएब अख्तरने केलेल्या एका वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. 

Aug 18, 2023, 03:55 PM IST

क्रिकेटची नाही तर 'या' गोष्टीची भीती, बीसीसीआयने रिंकू सिंगचा व्हिडिओ केला व्हायरल

IND vs IRE : 18 ऑगस्टपासून भारत विरुद्ध आयर्लंड मालिका सुरु होणार असून, टी20 सामान्यांच्या या मालिकेतून जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करताना दिसणार आहे. यावेळी चर्चेत असणारं आणखी एक नाव आहे रिंकू सिंह याचं. 

 

Aug 18, 2023, 02:45 PM IST

आजपासून सुरु होतेय India vs Ireland T20 मालिका! भारतात सामने कधी, कुठे पाहता येणार?

India vs Ireland T20 Live Streaming Timings: भारत आणि आयर्लंडदरम्यान एकूण 3 टी-20 सामने खेळवले जाणार असून पहिल्या सामना आज खेळवला जाणार आहे. या मालिकेमध्ये अनेक तरुण खेळाडू पहिल्यांच भारतीय संघाकडून खेळताना पहायला मिळणार आहेत. पण हे सामने कधी सुरु होणार? कुठे पाहता येणार?

Aug 18, 2023, 09:59 AM IST

IND vs IRE: हार्दिकनंतर आता बुमराहची 'कसोटी' पाहा कुठे आणि कधी रंगणार भारत-आयर्लंड टी20 मालिका

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिजचा दौरा संपला आहे आणि आता टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. 18 ऑगस्टपासून भारत आणि आयर्लंडदरम्यान 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे. 

Aug 14, 2023, 05:54 PM IST

Twitter वर Dp मध्ये तिरंगा लावला, योगी आदित्यनाथ, बीसीसीआयच्या अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक गायब

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवण्याचं अपील देशवासियांनी केलं आहे. यानंतर अनेकांनी आपल्या ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा डीपी म्हणून ठेवलाय. पण डीपी बदलताच ट्विटर अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक गायब झाला आहे. 

Aug 14, 2023, 03:22 PM IST

सचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!

Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.

Aug 13, 2023, 12:24 AM IST

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूला विमानतळावर प्रवेश नाकारला, एअरलाईन्सवर गंभीर आरोप

Shafali Verma : भारतीय महिला क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) एअरलाईन्सवर (Airlines) गंभीर आरोप केले आहेत. विमानतळावर कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. शेफाली वर्मा दिल्लीहून वाराणसीला जात होती. पण दिल्ली विमानतळावर (Airport) कर्मचाऱ्यांनी तिच्याबरोबर गैरवर्तणूक केल्याचा आरोप तीने केला आहे. 

Aug 12, 2023, 08:47 PM IST

पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड आहे प्रसिद्ध मॉडेल, 'या' गाण्यातून आली होती प्रसिद्धीच्या झोतात

Prithvi Shaw : वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळल्यानंतर क्रिकेटर पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमध्ये काऊंट क्रिकेट (Counti Cricket) खेळतोय. काऊंटी क्रिकेटमध्ये त्याने तुफानी दुहेरी शतक (Double Century) करत पुन्हा एकदा टीम इंडियात  (Team India)आली दावेदारी सांगितली आहे. पृथ्वी शॉ वैयक्तिक आयुष्यातही चांगला चर्चेत असतो. अभिनेत्री आणि मॉडेस निधी तपाडियाबरोबर (Niddhi Tapadiaa) त्याचं नाव जोडलं जातंय. 

Aug 11, 2023, 10:04 PM IST

Rohit Sharma : थाळीत सजवून वर्ल्डकप मिळत नाही...; वर्ल्डकप जिंकण्याच्या प्रश्नावर संतापला हिटमॅन?

Rohit Sharma : भारतात होणारा हा वर्ल्डकप ( World Cup 2023 ) जिंकण्याचा टीम इंडिया ( Team India ) पूर्ण प्रयत्न करणार आहे. अशातच कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) आगामी वर्ल्डकप जिंकण्यासाठी उत्सुक असल्याचं त्याने म्हटलंय.

Aug 11, 2023, 04:15 PM IST

क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 'या' तारखेपासून वर्ल्ड कप स्पर्धेची मिळणार तिकिट... अशी करा बुकिंग

ODI WC 2023 : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला मेगा फायनल (WC 2023 Final) खेळवली जाईल. आयसीसीने विश्व चषक स्पर्धेचं नवं वेळापत्रक (Scheduled) जाहीर केलं आहे. याबरोबरच आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या तिकिट विक्रीचीही (Tickets Booking) घोषणा केली आहे. क्रिकेटप्रेमींना तिकिटं कशी मिळणार आहेत ते पाहूयात.

Aug 9, 2023, 09:26 PM IST

बीसीसीआयने मागील वर्षी किती कर भरला? आकडा एवढा की एखादा देश चालेल!

BCCI Tax Pay In FY 2021-22: बीसीसीआयला दरवर्षी किती कर भरावा लागतो? याची माहिती समोर आली आहे.

Aug 9, 2023, 04:52 PM IST

बीसीसीआय करणार तब्बल 82000000000 रुपयांची कमाई, असा असणार खास प्लान

BCCI Income: जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय (BCCI ) अव्वल क्रमांकावर आहे. आता बीसीसीआयच्या कमाईत आणखी वाढ होणार आहे. बीसीसीआय एक खस प्लान तयार करत असून यामुळे तब्बल 8200 कोटींची कमाई होणार आहे. भारतात या वर्षाखेरीस आयसीसी एकदिवसीय विश्वचशक स्पर्धाही (ODI World Cup-2023) खेळवली जाणार आहे. 

Aug 5, 2023, 08:32 PM IST