Chief Selector: कोण होणार टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर? दिल्ली कॅपिटल्सच्या एका निर्णयाने मिळाले 'हे' संकेत
BCCI Chief Selector: भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी दिल्ली कॅपिटल्सबरोबरचा (Delhi Capitals) करार संपवल्यानंतर आता भारतीय पुरुष संघाचा निवडकर्ता बनण्यासाठी ते प्रबळ दावेदार मानला जात आहेत.
Jun 29, 2023, 06:56 PM ISTTeam India: ...म्हणून मला नेहमी भीती वाटते; 'या' कारणामुळे Kapil Dev यांनी व्यक्त केली चिंता
Kapil Dev on Hardik Pandya: सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर भारतासारखा पक्का संघ नाही, असा विश्वास देखील कपिल देव यांनीव व्यक्त केला आहे.
Jun 29, 2023, 05:49 PM ISTBCCI चा दणका; भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी इंग्लंडचं एक नाव शर्यतीत, कोण आहेत ते?
Team India : इथं भारतीय संघासाठी प्रशिक्षण म्हणून कोणाची वर्णी लागणार अशा चर्चा रंगत असतानाच तिथं बीसीसीआयनं मात्र याबाबतचा निर्णय घेतल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे.
Jun 29, 2023, 11:40 AM IST
टीम इंडियाला मिळाला युवराजसारखा खेळाडू; घरच्या मैदानावर जिंकवून देणार World Cup
krishnamachari srikkanth On Ravindra Jadeja: माजी क्रिकेटर आणि 1983 च्या विश्वचषक संघाचा भाग असलेल्या कृष्णाचारी श्रीकांत यांनी रवींद्र जडेजाबद्दल बोलताना मोठी भविष्यवाणी केली आहे. श्रीकांत म्हणाले जे काम युवराज सिंहने 2011च्या विश्वचषकात केलं होतं ते काम आत्ता रवींद्र जडेजा करेल, असं म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केलाय.
Jun 28, 2023, 10:37 PM ISTODI World Cup 2023: 9 शहरात टीम इंडियाचे सामने. पाहा कसा आहे या मैदानांवरचा रेकॉर्ड
ICC World Cup 2023 Schedule : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेचं वेळापत्रक (Scheduled) अखेर जाहीर झालं आहे. 42 दिवसात टीम इंडिया 9 मैदानांवर विश्व चषकाचे (WC 2023) सामने खेळणार आहे. जाणून घेऊया या मैदानावरचा टीम इंडियाचा (Team India) इतिहास
Jun 27, 2023, 08:54 PM ISTIND vs WI: मोहम्मद शमी वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर, समोर आले महत्वाचे कारण
IND vs WI: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा देखील समावेश आहे.
Jun 27, 2023, 03:47 PM ISTसरफराजला भारतीय संघात स्थान का नाही? BCCI कडून मोठा गौप्यस्फोट; खरं कारण आलं समोर
Sarfaraz Khan: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (West Indies Tour) भारतीय संघाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील भारतीय संघ 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय आणि कसोटी संघात सरफराज खानला (Sarfaraz Khan) स्थान देण्यात आलं नसल्याने भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी खडे बोल सुनावले आहेत.
Jun 26, 2023, 07:33 AM IST
Sarfaraz Khan: अखेर सरफराजचा संयम सुटला, इंस्टाग्राम स्टोरी अन् बीसीसीआयला दिलं ओपन चॅलेंज!
Sarfaraz Khan Instgram Story: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडल्यानंतर सरफराजचा हिरमोड झालाय. त्याने आपल्या अंदाजात यावर आपली प्रतिक्रिया दिली.
Jun 25, 2023, 07:38 PM ISTYashasvi Jaiswal: लेकाची टीम इंडियामध्ये निवड झाली अन् पाणीपुरी विकणारा बाप ढसाढसा रडला!
Yashasvi Jaiswals Father Get Emotional: माझ्या वडिलांना जेव्हा कळालं की माझी टीम इंडियामध्ये निवड झालीये, तेव्हा ते ढसाढसा रडू लागले. गुडन्यूज ऐकल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते, असं यशस्वी जयस्वाल म्हणालाय.
Jun 25, 2023, 05:21 PM ISTWorld Cup : क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला जाहीर होणार वर्ल्ड कप 2023चं वेळापत्रक
World Cup Schedule : क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा असलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा यावेळी भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे.
Jun 24, 2023, 06:27 PM ISTWest Indies Tour: तुमचा अख्खा संघ अपयशी ठरलाय, मग बळीचा बकरा....; भारतीय संघ निवडीवरुन गावसकर संतापले
West Indies Tour: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे. पुजाराला संघात सहभागी न करुन घेतल्याने चर्चा सुरु झाली आहे. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही यावरुन निवडकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
Jun 24, 2023, 01:28 PM IST
वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट टीमची घोषणा; मराठमोळ्या अजिंक्य राहणेवर सोपवली मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी
IND Squad For West Indies: 12 जुलैपासून टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरूद्ध पहिली टेस्ट खेळायची या दौऱ्यावर टीम इंडियाला 2 टेस्ट खेळायच्या आहेत. अशातच बीसीसीआयने आज या टेस्ट सिरीजसाठी टीमची घोषणा केली आहे. यामध्ये अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीये.
Jun 23, 2023, 03:18 PM ISTJob News : BCCI मध्ये नोकरीची संधी; पद- पगार लाखात एक, पाहा कसा कराल अर्ज?
Job News : क्रिकेटवर जीवापाड प्रेम आहे? याच क्षेत्रात तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळाली तर? बीसीसीआय ही सुवर्णसंधी देतंय. पद आणि सुविधा सगळं एकदम बेस्ट.
Jun 23, 2023, 02:36 PM ISTRohit Sharma : वेस्ट इंडिज दौऱ्यातून कर्णधारच बाहेर? रोहितला विश्रांती देण्याबाबत BCCI चा खुलासा
Rohit Sharma : सोशल मीडियावर येत्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर रोहित शर्माला ( Rohit Sharma ) आराम घेणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान याबाबत आता मोठी माहिती समोर आलीये. बीसीसीआय अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिलीये.
Jun 22, 2023, 07:05 PM ISTBCCI कडून टीम इंडियाच्या नव्या सिलेक्शन समितीची घोषणा; 45 वर्षीय महिला बनली चीफ सिलेक्टर
BCCI Selection Committee : BCCI ने सोमवारी टीम इंडियासाठी नव्या सिलेक्शन समितीची ( BCCI Selection Committee ) घोषणा केली आहे. यावेळी क्रिकेटपटूंची मुख्य निवडकर्ता म्हणून माजी भारतीय महिला क्रिकेटपटू नीतू डेव्हिड यांची नियुक्ती केलीये
Jun 19, 2023, 07:45 PM IST