bcci

Ind vs Sa : वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं शेड्यूल ठरलं; 'या' तारखेपासून दक्षिण आफ्रिकेचा दौरा

Ind vs Sa : आता टीम इंडियाचं वर्ल्डकप नंतरचं शेड्यूल देखील जाहीर करण्यात आलंय. वर्ल्डकप नंतर म्हणजेतच डिसेंबरमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या ( South Africa tour ) दौऱ्यावर जाणार आहे. 

Jul 14, 2023, 07:12 PM IST

R Ashwin: 'मला फार दु:ख झालं, ड्रेसिंग रुममध्ये...', WTC Final वर अखेर आश्विनने सोडलं मौन; पाहा Video

Ravichandran Ashwin, India vs West Indies:  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final) सामन्यात न खेळवलेल्या आश्विनने अखेर मौन सोडलं आहे. 

Jul 13, 2023, 04:13 PM IST

Asia Cup 2023: ठरलं तर! ना भारत ना पाकिस्तान, 'या' देशात होणार IND vs PAK सामना

India vs Pakistan Asia Cup 2023: आशिया कपचा (Asia Cup 2023) सामन्यासाठी हायब्रिड मॉडेलला आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मान्यता दिल्याने आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना श्रीलंकेत होणार आहे. 

Jul 12, 2023, 05:56 PM IST

World Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये 'या' चार टीम सेमीफायनल खेळणार; सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी!

Sourav Ganguly, Big prediction: यजमान भारतीय संघ यंदाच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup 2023) कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलंय.

Jul 9, 2023, 05:58 PM IST

आयसीसी वर्ल्डकपपूर्वी BCCI ने बदलला 'हा' महत्त्वाचा नियम; फलंदाजांच्या अडचणीत वाढ

BCCI Apex Council Meeting : यंदाच्या वर्षी एकदिवसीय वर्ल्डकप 2023 खेळवला जाणार असून भारत याचा आयोजन आहे. यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) अपेक्स काऊंसिलची बैठक झाली. 

Jul 9, 2023, 09:53 AM IST

निवृत्तीनंतरही कोटींची कमाई; जाणून घ्या सौरव गांगुलीच्या संपत्तीविषयी

सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. 'क्रिकेटचे दादा' म्हणून प्रसिद्ध असलेले सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट बोर्ड बीसीसीआयचा अध्यक्षही राहिला आहे. 

Jul 8, 2023, 04:38 PM IST

भारत-वेस्टइंडीज टेस्ट सिरीज मधून अजिंक्य राहणे बाहेर? BCCI च्या ट्विटने मोठी खळबळ

India vs West Indies Test Series 2023:  टेस्ट टीमसाठी उपकर्णधार पदाची धुरा ही मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर ( Ajinkya Rahane ) सोपवण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयच्या एका ट्विटनुसार, दुखापतीमुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर झाला आहे. 

Jul 7, 2023, 10:11 AM IST

Ajit Agarkar Love Story : मित्राच्या बहिणीसोबत प्रेम, आधी मैत्री मग लग्न; कुटुंबाचा विरोध असताना अशी बहरली आगरकरची फिल्मी लव्हस्टोरी

Ajit Agarkar Love Story : बीसीसीआयचे नवे निवडक आणि मुंबईकर अजित आगरकरची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. धर्माचे बंधन तोडून त्याने मित्राच्या बहिणीशी लग्न गाठ बांधली. 

Jul 5, 2023, 10:43 AM IST

'या' गोष्टींमुळे अजित आगरकर BCCI च्या Chief Selector पदी नियुक्त

Ajit Agarkar Became BCCI Chief Selector : भारताचा माजी खेळाडू अजित आगकरची BCCI Chief Selector पदावर निवड झाली आहे.  या पदावर निवड अजित आगकरची निवड कशी झाली? कुठल्या गोष्टी ठरल्या महत्त्वाचा ते जाणून घेऊयात. 

Jul 5, 2023, 07:57 AM IST

Ajit Agarkar टीम इंडियाचे नवे चीफ सिलेक्टर; आगरकरांना किती मिळणार पगार? जाणून घ्या एका क्लिकवर

BCCI Chief Selector: अखेर टीम इंडियाच्या चीफ सिलेक्टर पदावर शिक्कामोर्तब झालंय. भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर बनलेत.

Jul 4, 2023, 10:51 PM IST

BCCI Chief Selector: भारतीय निवड समितीच्या अध्यक्षपदी अजित आगरकर; दिग्गजांना टाकलं मागे

New BCCI Chief Selector: भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर (Ajit Agarkar) टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर बनला आहे. लवकरच अजित आगरकर त्यांचा पदभार स्विकारणार आहेत.

Jul 4, 2023, 10:11 PM IST

IND vs PAK: सचिनला वाचवण्यासाठी दोन फ्रेम्स कापल्या..; 12 वर्षानंतर सईद अजमलचा खळबळजनतक दावा!

Saeed Ajmal, IND vs PAK: सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विरोधात पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमल याने एका निर्णयाबाबत खळबळजनक दावा केला आहे.

Jul 3, 2023, 11:35 PM IST

IND vs PAK सामन्यापूर्वी सौरव गांगुलीचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला...

IND vs PAK सामन्यापूर्वी सौरव गांगुलीचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला...

Jul 3, 2023, 10:22 PM IST

Team India: आर आश्विनला करा टीम इंडियाचा कॅप्टन; भारताच्या 'या' खेळाडूची थेट मागणी!

  येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई खेळासाठी बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महिलांव्यतिरिक्त बीसीसीआय पुरुष क्रिकेट संघाला चीनमधील हांगझोऊ येथे पाठवलं जाऊ शकतं. अशातच आता या सामन्यांसाठी आर आश्विनला (Ravi Ashwin) कॅप्टन म्हणून पाठवण्यात यावं अशी मागणी केली जात आहे.

Jul 2, 2023, 09:11 PM IST

Ajinkya Rahane : टेस्ट टीमचा उप-कर्णधार रहाणे कसा बनला? BCCI च्या निर्णयावर सौरव गांगुली संतापले

Ajinkya Rahane : अजिंक्यला पुन्हा एकदा उपकर्णधार बनवल्याने बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly ) यांनी टीका केलीये. अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) खांद्यावर पुन्हा एकदा उप कर्णधारपदाची धुरा सोपवल्यानंतर गांगुली यांनी बीसीसीआयच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. 

Jun 29, 2023, 07:43 PM IST