Team India: बीसीसीआय करणार मोठी घोषणा, टीम इंडियाचे 'हे' खेळाडू होणार मालामाल
Indian Cricket Team: टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा पगार जाणार कोटीमध्ये. बीसीआयच्यावतीने लवकरच नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा होण्याची शक्यता
Feb 4, 2023, 01:32 PM ISTIND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!
India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Feb 4, 2023, 12:17 AM ISTजिथं विषय गंभीर... तिथं 'अंबानी' खंबीर, BCCI चं टेन्शन संपलं, IPL होणारच!
Womens IPL Auction: बीसीसीआयला आयपीएलबाबत (IPL) एक मोठी समस्या जाणवत होती. पण अंबानी यांनी एका क्षणात सोडवली. अंबानींनी मोठं मन दाखवत बीसीसीआयसाठी दरवाजे उघडे केले.
Feb 3, 2023, 10:52 PM ISTभारतात सुरु होणार IPL सारखी आणखी एक टी20 लीग, 13 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव
T20 League in India: बीसीसीआयकडून आणखी एका टी20 लीगची घोषणा करण्यात आली आहे. या लीगची सर्व तयारी पूर्ण झाली असून खेळाडूंच्या लिलावाची तारीखही समोर आली आहे.
Feb 2, 2023, 08:28 PM ISTBCCI ला वैतागून Ajinkya Rahane चा मोठा निर्णय; लवकरच दुसऱ्या देशाच्या टीमकडून खेळणार!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी (Border–Gavaskar Trophy) त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली नाही. अशातच आता अजिंक्य रहाणेने मोठा निर्णय घेतला आहे. रहाणे आता दुसऱ्या देशातील टीमकडून खेळताना दिसणार आहे.
Feb 1, 2023, 04:31 PM ISTRishabh Pant Health Update: ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी खुशखबर, मेडिकल टीमने दिली मोठी अपडेट!
Rishabh Pant Car Accident News : अपघातानंतर ऋषभ पंतला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर आता...
Jan 31, 2023, 05:30 PM ISTIND vs NZ 2nd T20: T20 सामन्यात इशान किशन ठरतोय फ्लॉप; कोच द्रविड कोणाला संधी देणार?
Ishan Kishan Flop Batting: भारताने दुसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयानंतर त्याने मालिकेतही बरोबरी साधली आहे. मात्र, या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर इशान किशन (ishan kishan) पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे.
Jan 30, 2023, 11:59 AM ISTSourav Ganguly: 'टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर...', सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!
ODI World Cup 2023: सर्व क्रिकेट संघांनी एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघात (Team India) इन आऊट सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Jan 29, 2023, 03:11 PM ISTIshan Kishan : India vs New Zealand 2nd T20 सामन्यात 'हा' खेळाडू घेणार इशान किशनची जागा?
India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाला आजची मॅच जिंकणं गरजेची आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
Jan 29, 2023, 09:54 AM ISTIND vs NZ : "माझा फोन सायलेंटवर होता, रात्री साधारण साडेदहा वाजता...", Prithvi Shaw ने सांगितला किस्सा!
Prithvi Shaw On Selection for India: कॉल्स आणि मिसेजमुळे माझा फोन हँग झाला होता. त्यावेळी मला समजलं नाही काय करावं. नेमकं काय झालंय माहित नसल्याने मी घाबरलो होतो, असं शॉ म्हणाला.
Jan 27, 2023, 06:12 PM ISTIshan Kishan: ईशान किशन 32 नंबरची जर्सी का घातलो? धोनीचा उल्लेख करत सांगितलं सिक्रेट, म्हणाला...
Ishan Kishan favorite player : बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ईशानने अनेक सिक्रेट सांगितले आहेत. जेव्हा मला संघात स्थान मिळालं तेव्हा मला माझ्या जर्सी क्रमांकाबद्दल विचारण्यात आलं, ईशान पुढे म्हणतो..
Jan 26, 2023, 11:13 PM ISTMS Dhoni: धोनीला पाहताच पांड्याने घातला ड्रेसिंग रूममध्ये राडा? नेमकं काय घडलं? पाहा Video
Dressing Rooms Video: पहिला सामना खेळण्यासाठी टीम इंडिया राँचीच्या मैदानात (JSCA International Stadium Complex, Ranchi ) पोहोचली आणि सराव देखील सुरू केलाय.
Jan 26, 2023, 08:20 PM ISTIPL 2023 Videos | महिला IPL साठी मुंबईत पार पडला लिलाव, बीसीसीआयवर कोट्यावधींचा वर्षाव
Auction held in Mumbai for Women's IPL, raining crores on BCCI
Jan 26, 2023, 01:30 PM ISTICC Awards: उगवत्या 'सूर्या'ला आयसीसीचा सलाम, 'हा' पुरस्कार पटकावणारा भारताचा पहिला खेळाडू
टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवच्या नावाचा बोलबाला, मैदानावर चौफेर फलंदाजी करणाऱ्या सूर्याचा आयसीसीकडून मोठा सन्मान
Jan 25, 2023, 05:54 PM ISTSarfaraz Khan : पैशापेक्षा बापाची श्रीमंती! सरफराजचं 'ते' उत्तर ऐकून वडिलांना आलं भरून
Sarfaraz Khan : कधी संघात जागा नाही, तर कधी त्याचा फिटनेस त्याच्या निवडीच्या मध्ये येत आहे, अशी कारणे देत सरफराजला संधी देण्यात आलेली नाही
Jan 22, 2023, 01:35 PM IST