आजीच्या प्रेमाला उपमा नाही! रचिन रविंद्र बंगळुरुमध्ये आजी-आजोबांना भेटायला गेला असता... पाहा Video
Rachin Ravindra At Grandparents Home In Bengaluru: रचिन रविंद्रने पदार्पणाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला असून त्याने हा विक्रम त्याच्या वडिलांच्या मूळ शहरामध्येच आपल्या नावे केला हे विशेष
Nov 10, 2023, 12:49 PM ISTVIDEO VIRAL: त्यानं जीव वाचवण्यासाठी लाख प्रयत्न केले तरीही स्कॉर्पिओनं चिरडलंच!
Viral Video : कर्नाटकात पैशांच्या देवाणघेवाणीतून एकाची गाडीने चिरडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत व्यक्तीला गाडीने चिरडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
Nov 1, 2023, 11:36 AM ISTचोरीचा Live थरार! अशी चोरी तुम्ही फक्त चित्रपटात पाहिली असेल, अवघ्या 50 सेकंदात BMW मधून कॅश लंपास
Shocking Video: बंगळुरुमध्ये अगदी चित्रपटाला शोभेल अशा चोरीचा थरार घडला आहे. दिवसाढवळ्या बीएमडब्ल्यूची काचा फोडून चोरट्याने केवळ 50 सेकंदात लाखो रुपयांची रोकड लंपास केली. या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Oct 23, 2023, 06:17 PM ISTAI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video
AI Generated Song In conference : आर्टिफिशल इंटेलिजन्सची दुनिया कितपण परिणामकारक असू शकते, याचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर आलाय.
Oct 21, 2023, 11:54 PM IST40 कोटींची कॅश असलेले 21 खोके पाहून आयकर अधिकारीही चक्रावले: काँग्रेसच्या नेत्याच्या घरात सापडलं घबाड
Income Tax Raid : आयकर विभागाने रात्री उशिरा एका फ्लॅटवर छापा टाकला तेव्हा अधिकारीही आश्चर्यचकित झाले. काँग्रेस नेत्याच्या घरात 21 पुठ्ठ्याचे बॉक्स रोखीने भरले होते. त्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
Oct 13, 2023, 09:36 AM ISTHR Pro Max: फुटबॉल स्टेडियममध्ये Hiring चे फलक, स्कॅन करा नोकरी मिळवा
Viral Football Match Poster News: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका व्हायरल फोटोची. यावेळी हा फोटो पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. चला पाहुया नक्की या फोटोमध्ये असं आहे तरी काय?
Oct 5, 2023, 07:07 PM ISTलोकांचा विचार न करता रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं लिहिला प्रेमाचा अर्थ, म्हणाला, 'प्रेम हे...'
Viral Rickshaw Message on Love: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका मेसेजची. रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं प्रेमाबद्दल लिहिलं असं काही की ते पाहून नेटकरी प्रचंड खूश झाले आहे. नक्की काय आहे या संदेशात पाहाच...
Oct 2, 2023, 08:01 PM ISTGanesh Festival 2023 | बंगळुरूत '65 लाखांच्या' नोटांचा वापर करत बाप्पाची आरास
Bengaluru 65 lakhs Note Decoration For Ganpati
Sep 18, 2023, 07:30 PM ISTगणपतीच्या सजावटीसाठी अडीच कोटी रुपयांच्या नोटा; महिनाभर सुरुय काम
गणेश चतुर्थी उत्सवाच्या तयारीदरम्यान कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील एका गणपती मंदिराला 65 लाख रुपयांच्या चलनी नोटा आणि नाण्यांनी सजवण्यात आले आहे.
Sep 18, 2023, 05:59 PM ISTबॅचलर मुलांना घर भाड्याने देऊन घरमालक फसला, घराची अवस्था पाहून चक्कर येऊन पडला... पाहा Photo
Viral News: अनेक शहरात बॅचलर मुलांना सहसा कोणी घर भाड्याने देत नाहीत. बंगळुरुमध्ये एका व्यक्तीने आपलं 2 बीएचके फ्लॅट उच्चशिक्षित तरुणाला भाड्याने दिलं. पण त्यानंतर घरमालकाला पश्चाताप करण्याची वेळ आली. कारण मुलांने घर सोडताना घराची कचराकुंडी केली होती.
Sep 17, 2023, 11:33 PM ISTपुणे-बंगळुरु महामार्गावर अपघात; पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प
Pune Bengaluru Highway Truck Accident
Sep 16, 2023, 01:20 PM ISTचक्क थिएटरमधून 'वर्क फ्रॉम होम?' X वर तुफान व्हायरल होतोय हा फोटो
Work From Theatre : सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल फोटोची. यावेळी एका फोटोतून तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती ही चक्क वर्क फ्रॉम थिएटर करताना दिसते आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या नाना तऱ्हेच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. चला तर मग जाणून घेऊया की नक्की यावेळी याचे कारण आहे तरी काय?
Sep 12, 2023, 05:44 PM ISTबायको नवऱ्याला काळ्या रंगावरुन हिणवायची; आता हायकोर्टाने दिला मोठा निर्णय
Karnataka Divorce News: पतीला त्याच्या काळ्या रंगावरुन हिणवणं हा घटस्फोटाचा आधार ठरु शकतं, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
Aug 8, 2023, 01:48 PM ISTमहिन्याला 5 कोटींचा गल्ला असलेला कॅफे; 10 बाय 10 च्या जागेत इतकी कमाई कशी होते?
रामेश्वर कॅफेने कमाईच्या बाबतीत मोठ्या मोठ्या ब्रँडच्या फूड ऑऊटलेट्सना देखील मागे टाकले आहे. रामेश्वर कॅफे या भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा कॅफे आहे.
Aug 7, 2023, 04:31 PM ISTभटक्या कुत्र्याचा उच्चभ्रू सोसायटीला लळा; आमचा 'पतलू' शोधा, 25 हजार मिळवा!
Street Dog Love: रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडे सर्वजणच दुर्लक्ष करतात. गाडीच्या मागून धावणारे, अंगावर भुंकणारे म्हणत अनेकजण त्यांना शिव्या घालत असतात. पण असाच एक भटका कुत्रा हरवला असून त्याला शोधणाऱ्या 1-2 नव्हे तर तब्बल 25 हजार रुपये मिळणार आहेत.
Aug 4, 2023, 01:42 PM IST