'सर फॅमिली इमर्जन्सी आहे,' ऑफिसमध्ये खोटं बोलून IPL पाहायला गेली; बॉसने टीव्हीवर पाहताच केला मेसेज
Viral Post: आयपीएल सामना पाहण्यासाठी तरुणीने बॉसला खोटी बतावणी करत हाफ डे घेतला होता. पण बंगळुरु आणि लखनऊमधील या सामन्यादरम्यान ती टीव्हीवर झळकली असता तिच्या बॉसने पाहिलं आणि भांडाफोड झाला.
Apr 9, 2024, 01:28 PM IST
पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्याप्रकरणी 1 लाखांचा दंड; भारतातील या शहरात 22 कुटुंबाविरोधात कारवाई
Bengaluru 22 Families Imposed Fined For Rs One Lakh For Wasting Dinking Water
Mar 26, 2024, 12:05 PM ISTRCB Unbox Event पूर्वी विराट कोहली नव्या जर्सीत; पाहा शेड्यूल
RCB Unbox event : अनबॉक्स इवेंन्टमध्ये आरसीबीने नव्या जर्सीचं अनावरण होईल. अशातच आरसीबीच्या स्टार खेळाडूंचे फोटो समोर आलेत.
Mar 19, 2024, 06:04 PM ISTमाजी मुख्यमंत्र्यांनी माझ्या अल्पवयीन मुलीला रुममध्ये नेलं आणि लैंगिक अत्याचार केला; महिलेच्या आरोपांनंतर खळबळ
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते बी एस येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.
Mar 15, 2024, 04:22 PM IST
IPL 2024 : आरसीबीला मोठा धक्का, होम ग्राऊंडवर एकही सामना होणार नाही? 'हे' आहे कारण
Bengaluru Water Crisis: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरम्यान पहिला सामना रंगणार आहे. पण यादरम्यान आरसीबी संघासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2024, 05:50 PM IST'उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार'; राज्य शासनाचं अजब फर्मान
Education News : मागच्या काही वर्षांमध्ये परीक्षांचं स्वरुप इतकं बदललं आहे, की परीक्षा हा शब्द तरी वापरावा का? असाच प्रश्न काहींना पडत आहे.
Mar 6, 2024, 02:24 PM ISTTop 10: न मुंबई, न न्यूयॉर्क, न शांघाय... 'या' शहरात सर्वात जास्त ट्रॅफिक!
High Traffic Jam Cities in the World : जगातील सर्वाधिक ट्रॅफीक जाम असलेल्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. टॉमटॉम ट्रॅफीक इंडेक्सचा अहवाल समोर आला असून यामध्ये तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेलं की या यादीमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. दरम्यान ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये वाहने सर्वात कमी वेगाने जातात असे एका अहवालातून समोर आले आहे.
Feb 5, 2024, 03:45 PM IST
सावधान! देशात वेगाने पसरतोय 'स्मार्टफोन झोम्बी' आजार, पाहा काय आहेत लक्षणं
Smartphone Zombies : देशात वेगाने 'स्मार्टफोन झोम्बी' वाढत चालले आहेत. देशातल्या बहुतांश लोकांमध्ये या आजाराची लक्षणं आढळून आली आहेत. बंगळुरुमध्ये या आजाराविषयी जागरुक करणारे पोस्टर्स लागले असून हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
Jan 23, 2024, 04:20 PM ISTसूचना सेठच्या मुलाच्या मृतदेहाजवळ सापडले आयलायनरने लिहिलेला मजकूर टिश्यू पेपरचे 10 तुकडे
Goa Murder Case : बंगलुरुच्या सीईओ सुचना सेठने 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली. या हत्येचा तपास सुरु आहे. या दरम्यान मृतदेहासोबत सापडले 10 टिश्यू पेपरचे तुकडे, ज्यामध्ये मोठा खुलासा.
Jan 16, 2024, 09:16 AM ISTपाण्याने भरलेले हेडलाइट्स, सगळीकडे स्क्रॅच; शोरुमने ग्राहकाला दिली खराब Tata Nexon कार; Tata Motors ने दिलं उत्तर
शरथ कुमार यांचा नवी कार विकत घेतल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. शोरुममध्ये त्यांनी कार तपासून पाहिली असता त्यात अनेक त्रुटी असल्याचं त्यांना आढळलं.
Dec 12, 2023, 03:59 PM IST
IND Vs AUS 5th T20i : टीम इंडियाचा शेवट गोड! रोमांचक सामन्यात कांगारूंचा पराभव; अर्शदीप ठरला गेम चेंजर
IND vs AUS, Bengaluru : रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाला 154 धावाच करता आल्या.
Dec 3, 2023, 10:28 PM ISTमराठमोळा ऋतुराज गायकवाड इतिहास रचणार, विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडणार
Ind vs Aut 5th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांची नजर असणार आहे ती टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडवर
Dec 3, 2023, 03:16 PM ISTटीम इंडियाचा 'हा' वेगवान गोलंदाज बंगळुरू T20 मधून बाहेर? कॅप्टन सुर्यकुमार घेणार कठोर निर्णय
India vs Australia 5th T20I: मालिका जिंकली असली तरी कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियाला शेवटचा सामना हलक्यात घ्यायचा नाहीय.
Dec 3, 2023, 01:17 PM ISTIND vs NED : टीम इंडियाची दिवाळी गोड! नेदरलँडचा पराभव करत बंगळुरूत फटाके, सेमीफायनलचा थरार सुरू
IND vs NED, World Cup 2023 : टीम इंडियाचा दिलेल्या 411 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने झुंजवल्याचं पहायला मिळालं. टीम इंडिया आरामात विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, टीम इंडियाने केलेल्या बॉलिंगच्या प्रयोगामुळे विजय काहीसा लांबला.
Nov 12, 2023, 09:32 PM ISTपुणे-बंगळुरु हायवेवर भरधाव ट्रेलरची बस, टेम्पो, कारला धडक
Pune Bengaluru Highway Accident
Nov 11, 2023, 03:55 PM IST