गुगलकडून 65 लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर, एक्सपर्ट म्हणतात स्वीकारू नकोस!
Google Package Viral: सॉफ्टवेअर इंजिनीअरला गुगलकडून 65 लाख रुपयांचे पॅकेज ऑफर करण्यात आले आहे.
Oct 5, 2024, 05:17 PM ISTना ऑफिसला जाते, ना घरची कामं करते; काही न करता फक्त झोपा काढून 9 लाख रुपये कमावले
एका तरुणीने फक्त झोपा काढून नऊ लाख रुपये कमावले आहेत. हा नेमका काय प्रकार आहे जाणून घेऊया.
Sep 30, 2024, 11:02 PM ISTEx-Boyfriend कडे Intimate Photos असल्याने 29 वर्षीय तरुणीने काय केलं पाहिलं का? पोलिसही हादरले
Bengaluru Woman Police Shocked: या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरुवातीला ही साधारण दुर्घटना असल्याचं समजून तपास हाती घेतला. मात्र त्यानंतर जे समोर आलं ते पाहून त्यांना धक्काच बसला.
Sep 30, 2024, 02:53 PM ISTफ्लॅटमधून येत होती दुर्गंधी, शेजाऱ्यांनी मालकाला फोन केला; घराचं लॉक उघडताच सगळेच हादरले, फ्रीजमध्ये महिला...
Bengaluru Murder Case: बेंगळुरमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती घडली आहे. एखा महिलेची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 30 तुकडे करण्यात आले आहेत.
Sep 22, 2024, 12:27 PM ISTअर्ध्या रात्री महिलेने Swiggy वर दिली अशी ऑर्डर, डिलिव्हरी बॉयला फुटला घाम...
Viral News : ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या Swiggy वर जेवणाबरोबर ग्रोसरी आणि लिपस्टिकपासून कपड्यांपर्यंतच्या वस्तूही ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. एका महिलेने स्विगीवरुन अर्ध्या रात्री अशीच एक वस्तू मागवली ज्याची चर्चा सोशल मीडिआवर सुरु आहे.
Sep 19, 2024, 04:09 PM IST4 लाखांच्या खऱ्या सोनसाखळीसहीत गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन केलं; घरी आल्यावर...
Ganesh Utsav 2024 Couple Rs 4 Lakh Mistake: या जोडप्याला सारा प्रकार विसर्जनावरुन घरी पोहोचल्यानंतर लक्षात आला. त्यानंतर पुढे जे काही घडलं ते फारच थक्क करणारं होतं.
Sep 12, 2024, 12:20 PM ISTVIDEO: 'रिक्षा तुझ्या बापाची आहे का?', राईड कॅन्सल केल्यानंतर चालकाकडून महिलेचा पाठलाग, भररस्त्यात केली मारहाण
आयटी हब बंगळुरुमधील (Bengaluru) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अॅपवरुन बूक केलेली राईड रद्द केल्यानंतर रिक्षाचालकाने महिलेचा पाठलाग करत तिला मारहाण केली. यादरम्यान त्याने तिला घाणेरड्या शिव्यादेखील दिल्या. महिला व्हिडीओ रेकॉर्ड करु लागल्यानंतर आरोपी तिला धमकावू लागला होता.
Sep 5, 2024, 06:34 PM IST
कॉफी शॉपमच्या वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा, डस्टबिनसमोर लपवला; 2 तासांची रेकॉर्डिंग
'थर्ड वेव कॅफे'मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा ठेवण्यात आला होता.
Aug 11, 2024, 06:35 PM ISTमदतीसाठी तरुणी ओरडत राहिली, मैत्रिणीच्या प्रियकरानेच कापला गळा; बंगळुरु PG मर्डर प्रकरणी अटकेनंतर धक्कादायक खुलासे
Bangalore Crime: आरोपी अभिषेक आणि पीडित तरुणीची रुममेट यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यांचे नेहमीच बेरोजगारीवरुन वाद होत होते. हा वाद गेल्या काही दिवसांत वाढला होता.
Jul 27, 2024, 12:23 PM IST
नोकरी नाकारणाऱ्या अमेरिकी मालकाला भारतीयाकडून हिंदीत शिवागाळ; Whatsapp Chat व्हायरल
Abused By Jobseeker Whatsapp Chat: नोकरी न मिळाल्याने संताप व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग असले तरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक स्क्रीनशॉट प्रत्येक भारतीयाची मान शरमेनं खाली घालायला लावणारा आहे.
Jul 5, 2024, 06:27 PM IST'तू आत जाऊ शकत नाहीस,' दारुच्या नशेत आलेल्या विद्यार्थ्याला सुरक्षारक्षकाने रोखलं; अन् पुढच्याच क्षणी चाकूने...
पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. विद्यार्थी मद्यावस्थेत होता की नाही हे तपासण्याठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.
Jul 4, 2024, 03:32 PM IST
चाहत्याचा जीव घेणाऱ्या अभिनेत्याच्या फार्महाऊसवर सापडला आणखी एक मृतदेह; चिठ्ठीने वाढलं गूढ
Kannada Actor Darshan Farmhouse: या आत्महत्येमुळे प्रकरणाचं गूढ अधिक वाढलं आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आता इतर काही संदर्भ सापडतात का याचा शोध सुरु केला आहे.
Jun 19, 2024, 09:26 AM ISTबलात्कार, अश्लील व्हिडीओ प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला बंगळुरु विमानतळावरच अटक
Prajwal Revanna Arrested By All Female Police Team At Bengaluru Airport
May 31, 2024, 12:00 PM ISTस्मोक पान खाल्ल्यामुळे 12 वर्षीय मुलीच्या पोटात छिद्र, नायट्रोजन पोटात गेल्यावर काय होतं नुकसान
Smoke Paan Side Effects: बेंगळुरूमध्ये एका लग्नात 12 वर्षांची मुलगी नायट्रोजन पान खाल्ल्याने पोटात छिद्र पडले. द्रव स्वरुपात असलेल्या नायट्रोजनचे दुष्परिणाम समजून घेऊया.
May 21, 2024, 12:03 PM IST'धुम्रपान न करणारे Losers...', तरुणीची पोस्ट पाहून डॉक्टरने फटकारलं, 'माझी सर्वात तरुण रुग्ण...'
धुम्रपान न करणाऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या तरुणीला एका डॉक्टरने सुनावलं असून, सत्यस्थिती सांगत डोळे उघडले आहेत. आपण ट्रिपल बायपास सर्जरी करण्यास सांगितलेला सर्वात तरुण रुग्ण 23 वर्षांचा आहे अशी माहिती डॉक्टरने दिली आहे.
May 8, 2024, 03:00 PM IST