bollywood news in marathi

आदित्य रॉय कपूरला कमिटमेंटची भीती? पार्टनरमध्ये हवे 'हे' गुण

Aditya Roy Kapur : आदित्य रॉय कपूरनं बॉलिवूड अभिनेता करीना कपूर खानच्या 'व्हाट वीमेन वान्ट' या शोच्या 5 व्या सीझनच्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. करीनानं शोमध्ये तिच्याकडे असलेल्या संधीचा वापर करत आदित्यच्या सगळ्या फीमेल फॅन्सना असलेला प्रश्न विचारला. 

Oct 20, 2024, 10:48 AM IST

सोहेलसाठी ज्याच्यासोबतचा साखरपुडा मोडला त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे सीमा

Seema Sajdeh : सोहेल खानसाठी सोडलं त्याला आता त्याच्याचसोबत रिलेशनशिपमध्ये आहे सीमा सजदेह... 

Oct 20, 2024, 09:45 AM IST

विजय वर्माला घाबरायच्या महिला; सुनिधी चौहान म्हणाली, 'माझ्या जवळ येऊ नको, मला...'

Vijay Varma : विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 19, 2024, 05:28 PM IST

'20 वर्षात असा कोणताच स्पर्धक पाहिला नाही जो...'; म्हणत अमिताभही थक्क! स्पर्धकाने 'या' कारणासाठी अर्ध्यात सोडला KBC चा शो

KBC 16 : 'कौन बनेगा करोडपति' शोमध्ये स्पर्धकानं घेतलेल्या या निर्णयानं बिग बींनाही झालं आश्चर्य

Oct 19, 2024, 05:00 PM IST

'मुन्नाभाई 3' का येत नाहीये? दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी सांगितली सगळ्यात मोठी अडचण

Rajkumar Hirani Munna Bhai 3 : राजकुमार हिरानी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'मुन्ना भाई 3' येण्यावर केलं वक्तव्य 

Oct 19, 2024, 04:10 PM IST

18 वर्ष मोठ्या मुस्लिम व्यक्तीशी केलं लग्न, तर पारसी समुदायानं दाखवला बाहेरचा रस्ता; मग 8 वर्ष लहान प्रियकराशी थाटला संसार

Actress Who Married 18 Year Older Muslim Guy : अभिनेत्री जिनं वयानं 18 वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी केलं लग्न... तर त्याच्याशी लग्न करताच पारसी समुदायातून दाखवला बाहेरचा रस्ता...

Oct 19, 2024, 03:33 PM IST

बादशाहनं पहिल्यांदाच दाखवला लेकीचा VIDEO; 7 वर्षांच्या जेसीमीचा रॅप पाहून सगळेच आश्चर्यचकित

Badshah Daughter Jessemy : रॅपर बादशाहनं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

Oct 19, 2024, 01:50 PM IST

'आम्ही माफी का मागू, काळवीटाची शिकार झाली तेव्हा सलमान तिथे नव्हताच'; सलीम खान यांचा खुलासा

Salim Khan : सलीम खान यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 19, 2024, 01:11 PM IST

'...अन् मग मी अखेरचा श्वास घेईन'; शाहरुख खाननं का केली सेटवर मरण्याची गोष्ट?

Shah Rukh khan Want To Die Film : शाहरुख खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं आहे.

Oct 19, 2024, 11:23 AM IST

अमिताभ बच्चन यांच्या नावे अगस्त्य नंदाने 2 वर्षं केली हॉटेलची फसवणूक, बिग बींनीच सांगितला किस्सा

Amitabh Bachchan :  अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपति 16’ मध्ये सांगितला अगस्त्य नंदाविषयीचा किस्सा

Oct 18, 2024, 07:19 PM IST

'सलमान खानला काही व्हायला नको...'; बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर 'या' अभिनेत्याची चिंता वाढली

Vindoo Dara Singh on Salman Khan :  अभिनेत्यानं व्यक्त केली सलमानच्या सुरुक्षेची चिंता... 

Oct 18, 2024, 06:35 PM IST

आई शीख, वडील ख्रिश्चन, भाऊ मुस्लिम, पत्नी हिंदू... तुम्ही ओळखलंत 'या' अभिनेत्याला?

या बॉलिवूड अभिनेत्याची आई शीख, वडील ख्रिश्चन, भाऊ मुस्लिम, पत्नी हिंदू... 

Oct 18, 2024, 06:06 PM IST

लग्नानंतर असा साजरा झाला राधिका मर्चंटचा वाढदिवस; सुहाना-आर्यन ते धोनीपर्यंत आणखी कोण होते खास पाहुणे?

Radhika Merchant : राधिका मर्चेंटच्या वाढदिवसानिमित्तानं या सेलिब्रिटींनी लावली होती हजेरी... 

Oct 18, 2024, 02:33 PM IST

युट्यूबर अरमान मलिकच्या गाडीचा अपघात; मनालीवरून येताना कारचा टायर फुटला...

Youtuber Armaan Malik Accident : युट्यूबर अरमान मलिकच्या गाडीचा अपघात... मृत्यूच्या दारातून परतला 

Oct 18, 2024, 01:27 PM IST