bollywood news in marathi

5 वर्षांपासून नोरा फतेही सहन करतेय त्रास, फिजियोथेरेपीशिवाय सेटवर उभी राहू शकत नाही...

Nora Fatehi :  नोरा फतेहीनं एका मुलाखतीत हा सगळा खुलासा केला होता. 

Apr 6, 2024, 05:56 PM IST

'या' एका सीनमुळे भारतात S E X टॉइजच्या विक्रीमध्ये डारेक्ट 55% वाढ!

या चित्रपटातील सीनमुळे वाढली होती S E X टॉइजच्या विक्री... ते देखील 55 टक्क्यांनी 

Apr 6, 2024, 05:04 PM IST

'मला कधीच...', सलमान खानच्या बॅनर खाली चित्रपट न करण्यावर मेहुण्यानं सोडलं मौन

Aayush Sharma : आयुष शर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमान खानच्या बॅनर खान काम न करण्यावर सोडलं मौन

Apr 6, 2024, 04:27 PM IST

नीलम कोठारीनं 'या' कारणामुळे सोडलेली चित्रपटसृष्टी! इतक्या वर्षांनंतर आता केला खुलासा

Neelam Kothari : नीलम कोठारीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमधील एक्झीट आणि कमबॅकवर वक्तव्य केलं आहे. 

Apr 6, 2024, 03:32 PM IST

'माझ्या मित्र-मैत्रिणींना...', जया बच्चन यांच्या विषयी श्वेता आणि नव्या नवेलीचं एकमत

Navya and Shweta on Jaya Bachchan's behaviour : नव्या नवेली नंदाच्या 'व्हाट द हेल नव्या' कार्यक्रमात चर्चा करत असताना त्यांनी का खुलासा केला आहे...

Apr 6, 2024, 02:06 PM IST

शरद केळकरला हिंदीत करायचाय लीड रोल पण...; मराठमोळा अभिनेता 'या' एका प्रश्नाने हैराण

Sharad Kelkar : शरद केळकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटात लीड रोल साकारण्यावर वक्तव्य केलं आहे. 

Apr 6, 2024, 01:55 PM IST

जया बच्चन यांनी नातीला सर्वांसमोर दिल्या लव्ह लाइफ टिप्स, तर आई श्वेतानं सांगितली 'ही' गोष्ट...

Navya Naveli Nanda on Wedding : नव्या नवेली नंदानं थेट कार्यक्रमात जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांना विचारला बेस्ट फ्रेंडशी लग्न करण्यावर प्रश्न... लव्ह लाइफ टिप्स देत जया बच्चन म्हणाल्या...

Apr 6, 2024, 12:00 PM IST

48 व्या वर्षी सुष्मिता सेन लग्नासाठी तयार! नवरदेवासंदर्भातील अपेक्षाही सांगितल्या

Sushmita Sen Marriage Plan : सुष्मिता सेननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. 

Apr 6, 2024, 10:46 AM IST

विजयला प्रेमानं 'या' नावानं हाक मारते रश्मिका

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा आज 5 एप्रिल रोजी 28 वा वाढदिवस आहे. रश्मिका मंदाना ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र, तिचं सध्या चर्चेत असण्याचं कारण काही दुसरंच आहे. ते म्हणजे तिचा कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडा. रश्मिका विजयला कोणत्या नावानं हाक मारते आणि त्याची अशी कोणती गोष्ट आहे जी तिला आवडते त्याचा खुलासा रश्मिकानं केला आहे. चला तर जाणून घेऊया...

Apr 5, 2024, 06:39 PM IST

आई -लेकची केमिस्ट्री ते थेट भावनांची रोलर कोस्टर राईड... 'मायलेक'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

MyLek Trailer : आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार 'मायलेक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...

Apr 5, 2024, 05:53 PM IST

'भाजपाच जिंकणार आहे, पण...', शशांक केतकरचं रोखठोक मत; पवार, शाहांचाही केला उल्लेख

Shashank Ketkar on Lok Sabha Election 2024 :  शशांकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय लोकसभा निवडणूकीवर वक्तव्य केलं आहे. 

Apr 5, 2024, 05:15 PM IST

11 वर्षांचा असताना आई-वडिलांपासून कसा लांब झाला दिलजीत दोसांझ? गायकानं व्यक्त केली खंत

Diljit Dosanjh :  दिलजीत दोसांझनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आई-वडिलांपासून तो कसा लांब झाला याचा खुलासा केला आहे. 

Apr 5, 2024, 04:31 PM IST

'मला पाचवा महिना सुरु होता अन्...', कविता लाड यांनी सांगितला रंगमंचावरील 'तो' किस्सा

Kavita Lad Medhekar : कविता लाड मेढेकर यांनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी रंगमंचावरील 'तो' किस्सा सांगितला आहे.

Apr 5, 2024, 03:01 PM IST

मुंबईच्या उत्तर-पश्चिम जागेसाठी शिंदे गटाकडून 'हे' मराठी कलाकार लढणार?

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक पाहता हे मराठमोळे कलाकार करु शकतात शिंदेंच्या शिवसेनेत पदार्पण...

Apr 5, 2024, 02:16 PM IST

'माधुरीच्या लग्नानंतर माझ्या वडिलांनी स्वत: ला बाथरुममध्ये बंद करुन घेतलं'; दीपिका पदुकोणचा खुलासा

Deepika Padukone's Father had crush on Madhuri Dixit : दीपिका पदुकोणनं एका मुलाखतीत माधुरीसमोर हा किस्सा सांगितला होता. 

Apr 5, 2024, 12:42 PM IST