तरुणांनो 'ही' लक्षणं दिसत असल्यास व्हा अलर्ट; कधीही येऊ शकतो स्ट्रोक
आजकाल स्ट्रोक म्हणजे झटका येण्याच्या घटना वेगाने वाढत आहेत. विशेषत: तरुणांनी स्ट्रोकच्या लक्षणांच्या बाबतीत सतर्क राहिले पाहिजे.
Dec 15, 2024, 05:30 PM ISTथंडीत हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतं? दीर्घायुष्यी होण्यासाठी हिवाळ्यात नेमकं काय कराल?
थंडी अनेकांना आवडते. पण हा ऋतू हृदयविकाराची समस्या असलेल्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. या थंडीत शरीरात अनेक बदल होत असतात. अशावेळी हिवाळ्यात नेमकी काय काळजी घेणे आवश्यक आहे.
Dec 12, 2024, 04:20 PM ISTमाजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन, ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात सुरु होते उपचार
Former minister Madhukarrao Pichad passed away, treatment begins in hospital due to brain stroke
Dec 6, 2024, 08:40 PM ISTBrain Stroke Signs : फक्त डोकेदुखीच नाही तर 'ही' आहेत ब्रेनस्ट्रोक होण्याची लक्षणं
जर तुम्हाला तंबाखू आणि दारुचं व्यसन असेल तर ब्रेन स्ट्रोक होण्याची दाट शक्यता असते.
Jul 5, 2024, 07:22 PM ISTअसह्य डोकेदुखी, व्यायाम करताना खाली कोसळला; जिममध्ये 32 वर्षीय तरुणाने गमावले प्राण
Brain Stroke: ब्रेन स्ट्रोकमुळं एका तरुणाचा जिममध्ये मृत्यू झाल्याची खळबळजन घटना गडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
May 2, 2024, 11:34 AM ISTTeam India: द.आफ्रिकेविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 'हा' मॅचविनर खेळाडू जाणार बाहेर?
Team India: यापूर्वीच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
Dec 6, 2023, 09:48 AM ISTBrain Stroke : तुमची ही सवय ठरू शकते घातक, तासाभरात येऊ शकतो स्ट्रोक
स्ट्रोक आल्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा मेंदूच्या आतील रक्तवाहिनी फुटते.
Dec 7, 2021, 12:38 PM ISTलगानमध्ये आमिर खानसोबत काम करणारी अभिनेत्री ब्रेन स्ट्रोकमुळे बेरोजगार
आमिर खानसोबत लगान चित्रपटात दिसलेल्या अभिनेत्री परवीनाने अभिनेत्याला मदतीची विनंती केली आहे.
Sep 24, 2021, 10:53 PM IST'बधाई हो' सिनेमातील अभिनेत्रीला ब्रेन स्ट्रोक, आयसीयूत दाखल
'बालिका वधू' मालिकेतील कडक शिस्तीची दादी
Sep 9, 2020, 10:13 AM ISTएका मिनिटात ३ भारतीयांना ब्रेन स्ट्रोक, कसा टाळणार धोका?
आपल्या बदलत्या लाइफस्टाइल, चुकीचं खानपान आणि आरोग्यावर लक्ष न देने शरीरासोबत आपल्या मेंदूसाठी देखील धोकादायक आहे.
Dec 11, 2019, 11:13 PM ISTसेलिब्रिटी ज्योतिषाचार्य बेजान दारूवाला यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका
बॉलिवूडमध्ये 'भविष्य'शी निगडीत अनेक प्रकारचे फंडे आजमावले जातात.
Apr 30, 2018, 08:12 AM ISTमाजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांची प्रकृती चिंताजनक
माजी राज्यपाल, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांना बुधवारी पक्षाघाताचा झटका आला. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना नवी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
Sep 20, 2017, 07:31 PM IST