breaking news

IND vs ZIM: झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नका; Team India मोठ्या फरकाने सामना जिंकली नाही, तर...

IND vs ZIM: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा T20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 फेरीच्या अंतिम सामन्यात झिम्बाब्वेसोबत रंगणार आहे.

Nov 5, 2022, 12:19 PM IST

T20 World Cup : हीच ती वेळ! श्रीलंका ऑस्ट्रेलियाच्या उपकाराची परतफेड करणार का? जाणून घ्या सेमीफायनचं गणित

England vs Sri lanka T20 World Cup: आज मिळणार उपांत्य फेरीतील दुसरा संघ, इंग्लंड जिंकताच ऑस्ट्रेलियाचा संघ बाहेर पडणार...

Nov 5, 2022, 11:05 AM IST

हिवाळ्यात डायकॉन मुळा खाणे ठरते फायदेशीर; जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

Daikon radish : डायकॉन मुळा मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारखे अनेक पोषक घटक असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरतात. तसेच मुळा ही अशी भाजी आहे जी रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवते.

Nov 5, 2022, 10:01 AM IST

Breaking News: शिवसेना आमच्यामुळेच फुटली.. आदित्य ठाकरेंची मोठी कबुली..

शिवसेनेत जी फूट पडली (split in shiv sena) या फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार असल्याचं विधान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thacekray) यांनी केलं आहे.

Nov 5, 2022, 09:41 AM IST

Railway Megablock : रविवारी लोकलने प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

Railway Megablock : मध्य रेल्वेने रविवारी (6 नोव्हेंबर) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घोषित केला आहे. 

Nov 5, 2022, 08:54 AM IST

IPS अधिकाऱ्याविरोधात MS Dhoni ची याचिका; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Cricket News : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court ) याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण 2013 च्या आयपीएलमधील (IPL 2013) मॅच फिक्सिंगशी संबंधित आहे.

Nov 5, 2022, 08:06 AM IST

Happy Birthday Virat Kohli : 'रन मशीन' कोहली आज चाहत्यांना कोणतं गिफ्ट देणार? जाणून घ्या...

#HappyBirthdayViratKohli :  Virat Kohli चा आज वाढदिवस आहे. मात्र कोहलीच आपल्या वाढदिवसाचं गिफ्ट आपल्या चाहत्यांना देणार असल्याचे आता स्पष्ट दिसत आहे.    

Nov 5, 2022, 07:25 AM IST

Google Trend : पॉर्न स्टार Martini गुगलवर सर्वात जास्त सर्च, कारण ऐकूण थक्क व्हाल

google सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देते. अशा काही गोष्टी आहेत ज्या जगभरात सर्वाधिक शोधल्या जातात.

Nov 4, 2022, 01:17 PM IST

ट्विटर युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; 'हा' मेल आला असेल तर सावध व्हा…

तुम्ही Twitter ट्विटर वापरत असाल आणि ब्लू टिकधारक असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ट्विटरच्या नवीन पडताळणी आवश्यकतांचे अनावरण केल्याने वापरकर्त्यांसाठी सुरक्षि  तता धोक्यात आली आहे.

Nov 4, 2022, 12:44 PM IST

Beer, wine पिताय? मग तुमच्या फायद्याची बातमी नक्की वाचा!

Beer sobat kay khave : बिअरसोबत मसालेदार पदार्थ खाल्ल्याने चव आणि आनंद अधिक वाढतो असे मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की बिअरसोबत अशा मसालेदार पदार्थांचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. 

Nov 4, 2022, 11:35 AM IST

New Zealand-Australia ला शेवटची संधी, सेमीफायनलचं समीकरण ठरणार?

T20 World Cup मध्ये  न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघाचे आज  सेमीफायनलचे समीकरण बऱ्याच अंशी निश्चित होणार आहे. पहिला सामना न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यात होणार आहे. त्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानशी स्पर्धा होणार आहे.

Nov 4, 2022, 10:47 AM IST

Dev Uthani Ekadashi 2022: 'या' दिवशी आणि 'या' वेळेला चुकूनही तोडू नका तुळशीचे पानं, जाणून घ्या कारण

Dev Uthani Ekadashi 2022:   दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू योग निद्रातून जागे होतात. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. रविवारी आणि एकादशी तिथीला (Ekadashi Tithi) तुळशीला स्पर्श करणे, त्याची पाने तोडून त्यात जल अर्पण करणे फार अशुभ आहे , असे सांगितले जाते. यामागची कारणे जाणून घेऊया...

Nov 4, 2022, 10:12 AM IST

सकाळी-सकाळी Social Media वापरणाऱ्यांना झटका; तुम्हालाही 'हा' मेसेज दिसतोय का?

Twitter Outage : सकाळ-सकाळ ट्विटर (Twitter) अनेक ठिकाणी डाऊन झाल्याचे समोर आले आहे. असंख्य ट्विटर युजर्सनी (Twitter Users) ट्विटर डाऊन(Twitter Down) झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या. त्यांना ट्विटर वापरताना अडचणी येत असल्याचे म्हटले.      

Nov 4, 2022, 08:53 AM IST

भारतात मोबाईल नंबरच्या आधी +91 का आहे? हा कोड कोणी दिला, तुम्हाला माहित आहे का...

91 country code:  +91 हा एक कोड आहे जो कोणत्याही भारतीय फोन नंबरच्या आधी दिसतो. भारतात कोणताही मोबाईल नंबर डायल करताना हा कोड वापरावा लागतो. हा कोड लोकल किंवा एसटीडी कॉलमध्ये आपोआप जोडलेला असतो. तरी आंतरराष्ट्रीय कॉल दरम्यान हा कोड बदलतो. हा कोड का दिसतो आणि हा नंबर का येतो याचा तुम्ही विचार केला आहे का?

Nov 4, 2022, 08:00 AM IST

Petrol-Diesel च्या दरांबाबत मोठा निर्णय, झटपट चेक करा तुमच्या शहरातील आजचे Rate

Petrol-Diesel Price : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

Nov 4, 2022, 07:00 AM IST