bsf

VIDEO : सैनिकांची दारु विक्रीसाठी, BSF जवानाचा व्हिडिओ

बीएसएफ जवान तेज बहादूर यादवनंतर आता आणखी एका बीएसएफ जवानानं सोशल मीडियावर यंत्रणेची झोप उडवणारा व्हिडिओ शेअर केलाय. 

Jan 28, 2017, 10:01 PM IST

जवानांना खराब दर्जाचं जेवन दिल्या प्रकरणी गृह मंत्रालयाला नोटीस

दिल्ली उच्च न्यायालयाने सीमेवर बीएसएफ जवानांना खराब गुणवत्तेचं जेवन पाठवल्याचा आरोप झाल्यानंतर गृह मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे. 

Jan 17, 2017, 01:21 PM IST

आर्मी जवानाचा व्हिडिओ समोर, अधिकारी-जवान दुफळी उघड

सोशल मीडियाच्या माध्यमातून सेनेतील अधिकारी आणि जवान यांच्यातील धुसपूस आता चव्हाट्यावर येणं सुरू झालंय. अगोदर बीएसफ आणि नंतर सीआरपीएफच्या जवानांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता आर्मीतील एक जवान यज्ञ प्रताप यांचा व्हिडिओही समोर आलाय. 

Jan 13, 2017, 12:30 PM IST

BSF जवानानंतर CRPF च्या जवानाचा व्हिडिओ व्हायरल

बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी जवानांच्या दिल्या जात असलेल्या निकृष्ठ जेवणाचा पर्दाफाश करणारा व्हिडिओ सोशल वेबसाईटवर शेअर केल्यानंतर सगळा देश ढवळून निघाला. या व्हिडिओनंतर आता सीआरपीएफच्या (सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स) एका जवानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. 

Jan 13, 2017, 10:00 AM IST

जवानाच्या व्हिडिओनंतर पंतप्रधान कार्यालयाने मागितला रिपोर्ट

बीएसएफ जवान तेज बहादुरने व्हिडिओ शेअर केल्यानंतर पीएमओने रिपोर्ट मागितला

Jan 12, 2017, 01:35 PM IST

बीएसएफ जवानाचं फेसबुक अकाऊंट कोण हाताळत होतं... झालं उघड!

बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडिओ व्हायरल झाले... आणि सगळ्या देशाला एकच हादरा बसला. 

Jan 11, 2017, 09:51 AM IST

बीएसएफ जवानांच्या व्हिडिओनंतर, पोस्टवरुन तडकाफडकी उचलबांगडी

जवानांच्या तोंडचा घास कोण हिरावून घेतंय? हा प्रश्न निर्माण झालाय. कारण बीएसएफ जवानाचा एक व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल झालाय. जवानांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं, असा गंभीर आरोप या व्हिडिओत करण्यात आलाय. त्यानंतर या जवानांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.  प्रशासनिक बेसवरून हटवून प्लंबरची ड्युटी लावण्यात आली आहे.

Jan 10, 2017, 07:00 PM IST

या जवानाची व्यथा ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल.. व्हायरल व्हिडिओ..

सध्या सोशल मीडियावर यादव नावाच्या जवानाचा व्हिडीओ फिरत आहे. यात जवानांची किती वाईट अवस्था आहे याची व्यथा मांडली आहे. जवानांना सरकारकडून मिळणारे साहित्य बाजारात नेऊन विकले जात असून सैन्यातील बडे अधिकारी यात गुंतल्याचा आरोप या जवानाने केला आहे... पाहू या या व्हिडीओमध्ये काय म्हटले आहे.... 

Jan 9, 2017, 10:49 PM IST

नाना पाटेकरांनी घेतली बीएसएफ जवानांची भेट

नाना पाटेकरांनी घेतली बीएसएफ जवानांची भेट 

Nov 16, 2016, 12:27 AM IST

नाना पाटेकरांनी घेतली बीएसएफ जवानांची भेट

जम्मू काश्मीरमध्ये कठुआ सेक्टरमधल्या बॉर्डरवर जाऊन नाना पाटेकरने आज बीएसएफ जवानांची भेट घेतली. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर काही दिवसांपूर्वीपर्यंत सतत भडीमार सुरू होता. पण गेल्या काही दिवसांपासून ही फायरींग थांबलीय. त्यात नाना पाटेकरने थेट सीमेवर जाऊन जवानांसोबत वेळ घालवला.

Nov 15, 2016, 11:00 PM IST

BSFच्या जवानांनी दिले असे उत्तर पाक सैनिक गुडघ्यावर आले, दाखविले पांढरे झेंडे

 पाकिस्तान आपल्या कुटील कारवाया थांबवणे बंद करत नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे सैनिक सीमा भागातील गावांना जाणूनबुजून  लक्ष्य करीत आहेत. २९ सप्टेंबरला झालेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाक आपली इज्जत वाचविण्याचे प्रयत्न करत आहे. 

Nov 4, 2016, 07:33 PM IST

बीएसएफने उद्धवस्त केलेल्या पाकिस्तानच्या बंकर व्हिडिओ....

 आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर पाकिस्तान लष्कराने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यानंतर बीएसएफने  मंगळवारी सडेतोड उत्तर दिले. त्याचा व्हिडिओ बीएसएफने जारी केला आहे. 

Nov 2, 2016, 08:37 PM IST

BSFचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, १४ पोस्ट केल्या उद्धवस्त

भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या 14 चौक्यांवर बीएसएफने आज जोरदार प्रहार केला. पाकिस्तानकडून वारंवार सीमेवर भारतावर गोळीबार केला जात आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत बीएसएफने केलेल्या फायरींगमध्ये पाकिस्तानच्या 14 पोस्ट उध्वस्त झाल्या. 

Nov 1, 2016, 07:50 PM IST

शहीद नितीन कोळी यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

माछिल सेक्टरमध्ये पाकिस्ताननी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद नितीन कोळी यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Oct 31, 2016, 11:48 AM IST