bsnl

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB पेक्षा जास्त डेटा आणि अनेक आकर्षक फायदे घेऊ शकता.

Aug 12, 2022, 02:43 PM IST

'सुधारणा करा नाहीतर कंपनी सोडा...', 'या' सरकारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद

सतत तोट्यात चाललेल्या सरकारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची गदा?

 

Aug 7, 2022, 11:53 AM IST

BSNLकडून सर्वात स्वस्त प्लॅन लॉंच; फायदे इतके की Jio-Airtel युजर्सही हैराण

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी फक्त 19 रुपयांचा भन्नाट प्लॅन लॉंच केला आहे. 

Jul 25, 2022, 11:38 AM IST

16 रुपयात महिनाभर बोला, BSNL चा सर्वांत स्वस्त प्लॅन

दुसरा सिम अ‍ॅक्टीव्ह ठेवण अडचणीचं ठरतय, 'या' प्लॅनमुळे 6 महिने रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही 

Jul 14, 2022, 01:48 PM IST

Jio-Airtel ची झोप उडणार! या कंपनीच्या 141 रुपयांत प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता; तुम्ही थक्क व्हाल

 Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea  गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच त्यांच्या प्लानच्या किमती वाढवल्या आहेत. यूजर्सच्या समस्या लक्षात घेऊन तिन्ही टेलिकॉम कंपन्यांनी कमी किमतीचे स्वस्त प्लान लॉन्च केले आहेत.  

May 18, 2022, 07:30 AM IST

BSNL चा धमाकेदार प्लॅन! 800 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 365 दिवसांपर्यंत मिळणार 'या' सुविधा

BSNL Cheap Plan | जर तुम्ही स्मार्टफोनसाठी कमी किमतीत वर्षभराचा प्रीपेड प्लान शोधत असाल तर आम्ही तुम्हाला BSNLच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा खर्च कमी होणार आहे.

Apr 19, 2022, 01:45 PM IST

Jio - Airtel चे धाबे दणाणले; देशात लवकरच लॉंच होणार BSNL ची 4G सेवा

BSNLने भारतात आपली 4 G सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. 2022च्या स्वातंत्र्य दिनाआधी कंपनी ही सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. बीएसएनएल पूर्ण देशात 1 लाख टेलिकॉम टॉवर लावणार आहे. एकट्या बिहारमध्ये 40 हजार टॉवर लावण्यात येणार आहे.

Feb 22, 2022, 02:01 PM IST

Jio कंपनीला आत्तापर्यंतचा मोठा फटका, नक्की काय घडलं जाणून घ्या

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या डेटानुसार रिलायन्स जिओने डिसेंबर 2021 मध्ये 12.9 दशलक्ष सदस्य गमावले.

Feb 17, 2022, 07:53 PM IST

BSNLच्या प्लानने उडवली Jio-Airtel ची झोप, 110 दिवस रोज 2GB डेटा; तोही कमी किमतीत

​BSNL Prepaid Plan News : भारत दूरसंचार निगम (BSNL) या सरकारीने कंपनीने अनेक कंपन्यांची झोप उडवली आहे. BSNL ने तगडा प्रीपेड प्लॅान लॉन्च केला आहे.  

Feb 11, 2022, 03:23 PM IST

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी टॉप 5 ब्रॉडबॅंड प्लॅन; कमी किंमतीत तुफान स्पीड अन् OTT फ्री

 ब्रॉडबॅंडच्या 5 प्‍लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्‍याचा वापर वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन अभ्यासासाठी करता येतो. 

Jan 21, 2022, 01:27 PM IST

नव्या वर्षात पुन्हा मोबाईलवर बोलणं महागणार, मात्र ही कंपनी अपवाद

Mobile bill will increase : नव्या वर्षात पुन्हा मोबाईलवर बोलणं महागणार आहे.  

Jan 1, 2022, 09:39 AM IST

BSNLची नवी खेळी, महागडे प्लान केले स्वस्त, दररोज इंटरनेटसह मिळेल बरेच काही

बीएसएनएलने  (BSNL) आपल्या तीन प्रीपेड प्लॅनच्या किंमती 100 रुपयांच्या खाली प्रत्येकी दोन रुपयांनी कमी केल्या आहेत.  

Oct 21, 2021, 01:49 PM IST

BSNLची दिवाळी ऑफर, कमी किंमतीत 95 दिवसांसाठी दररोज 3 जीबी इंटरनेट डेटा, अमर्यादित कॉलिंग

 Diwali offer : दिवाळी जवळ येत आहे आणि अनेक ई-कॉमर्स साइट आणि ब्रॅण्ड त्यांच्या ग्राहकांसाठी सेलचे आयोजन करत आहेत. त्यांच्याप्रमाणेच ...

Oct 8, 2021, 08:19 AM IST

कोरोनाच्या कॉलर ट्यूनला वैतागला असाल तर, या स्टेप वापरून करा कायमची बंद

कोरोनाच्या टोनमुळे तुम्हालाही वैताग आला असेल तर, या स्टेप्स वापरून तुम्ही ही ट्यून कायमची बंद करू शकता.

Sep 16, 2021, 11:22 AM IST

या टेलिकॉम कंपनीच्या प्लॅनमध्ये, '99 रुपये द्या आणि 4 हजार 999 रुपयांचा ब्लूटूथ स्पीकर घरी घेऊन जा' ऑफर

 गूगल नेस्ट मिनी तुम्ही बाहेर विकत घेतल्यास त्यासाठी तुम्हाला 4 हजार 999 रुपये द्यावे लागतील. परंतु...

Jul 16, 2021, 08:13 PM IST