Harass Name of Debt Collection: नवीन नियमांनुसार आरबीआयच्या मान्यतेशिवाय कर्ज देणे किंवा व्यवहार करणे हा अजामीनपात्र गुन्हा मानला जाणार आहे.
भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असल्याने चेन्नई सुपरकिंग्जच्या स्टार खेळाडूने आश्चर्य व्यक्त केलं आहे. आर अश्विन मागील अनेक काळापासून नाराज होता असंही त्याने सांगितलं आहे.
How To Book Retiring Room: प्रवासादरम्यान कशी बुक कराल ही रुम? इतक्या कमी दरात कशी मिळवता येते ही सुविधा? पाहा रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठीची महत्त्वाची माहिती...
राम कपूर हा अभिनेता वयाच्या 51 व्या वर्षी वेट लॉसमुळे चच्रेत आला आहे. मालिकेत राम कपूर यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडल्या पण आता त्याच ट्रान्सफॉर्मेशन सगळ्यांना थक्क करणार आहे.
MNS Chief Raj Thackeray On Kalyan Rada: कल्याण मराठी माणसाला मारहाण प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय.
Timeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.
आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात एका महिलेने घऱी आलेलं पार्सल उघडल्यानंतर आत मृतदेह होता. यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
CM Fadnavis On Fight In Kalyan Society: कल्याणमधील सोसायटीमध्ये गुंडांना बोलवून एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण हिवाळी अधिवेशनात सभागृहामध्ये चर्चेला आलं.
Supreme Court Divorce Case: कायदा नवऱ्याकडून जबरदस्ती वसूली करण्यासाठी नाही, असे सर्वोच्च न्यायायलयाने एका सुनावणीदरम्यान म्हटले.
Lavish Weddings On IT Radar: घरात लग्नसोहळा आहे? कुटुंबीयांसह वधू-वराने सगळी कामं बाजूला ठेवून वाचा ही बातमी... तुमच्या प्रत्येक हालचालींवर आयकर विभागाची नजर