Weekly Tarot Horoscope : लक्ष्मी नारायण राजयोगामुळे 'या' राशींची संपत्ती होणार दुप्पट? जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 3 to 9 June 2024 in Marathi : जूनच्या पहिल्या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार असल्याने तो काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. अशात जूनचा हा आठवडा  मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी कसा असेल जाणून घ्या  टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून 

2019 चे Exit Poll किती अचूक होते? सर्वेक्षणाची आकडेवारी अन् निकालात नेमका किती फरक?

What Was Predicted in 2019 Exit Polls: यंदाच्या म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या एक्झिट पोलची आकडेवारी 1 जून रोजी समोर आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येईल असं जवळपास सर्वच एक्झिट पोलने म्हटलं आहे.

Rohit Sharma: रोहितला मैदानात घुसून भेटणाऱ्या फॅनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, यानंतर हिटमॅनने जे केलं ते...!

Rohit Sharma: 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या एका चाहत्याला अमेरिकेच्या पोलिसांनी अटक केली होती

Rishabh Pant: अर्धशतकानंतर आऊट नसतानाही पव्हेलियनमध्ये परतला पंत; काय आहे यामागील खरं कारण?

Rishabh Pant: बांगलादेश विरूद्धच्या वॉर्म अप सामन्यात ऋषभ पंतने 32 बॉल्समध्ये 53 रन्स करत शानदार अर्धशतक झळकावलं. पंतने आपल्या खेळीत 8 चौकार मारले ज्यात 4 षटकारांचा समावेश होता.

सलमानला मारण्यासाठी पाकिस्तानातून मागवली AK-47; पनवेल कनेक्शन उघड, कटात महिलेचाही समावेश

Salman Khan Attack Pakistan Connection: अभिनेता सलमान खानच्या घरावर काही आठवड्यांपूर्वीच गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली असतानाच आता सलमानवरील हल्ल्याचा एक नवा कट पोलिसांनी उधळला आहे.

Guru-Shukra Yuti: गुरु-शुक्राची 12 वर्षांनी होणार युती; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Guru And Shukra Conjunction 2024: गुरु आणि शुक्र ग्रहांच्या संयोगाचा परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. अशातच संबंधित लोकांना यावेळी करियर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. 

मुंबईकरांनो आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, मनस्ताप टाळा!

Mumbai Local Train Status Megablock: ठाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांमध्ये घेण्यात आलेल्या जम्बो मेगब्लॉकच्या अंतिम टप्प्यातील कामं आज केली जाणार असल्याने आजही 600 हून अधिक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Rohit Sharma: आम्ही ठरवलेलं नाही की....; वॉर्म-अप सामन्यानंतर फलंदाजीविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?

Rohit Sharma Statement : वॉर्म अप सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने टीममधील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. रोहितने ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांच्या कामगिरीचे कौतुक केलंय. ऋषभ पंतने या सामन्यात फलंदाजी करताना 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 रन्स केले.

Mumbai Rain: मुंबईमध्ये कधी होणार पावसाचं आगमन? हवामान खात्याने वर्तवला अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत 4-5 जूनपर्यंत मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. तरी मुंबईत 6 ते 13 जूनपर्यंत चांगला पाऊस अपेक्षित आहे. यंदा मुंबईमध्ये पावसाचं आगमन वेळेवर होणार असून त्याचं प्रमाणंही चांगलं असण्याची शक्यता आहे. 

Horoscope 2 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू नाजूक राहण्याची शक्यता आहे!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.