तुम्ही आठवड्यातून किती वेळा दाढी करता? आजच बदला 'ही' चुकीची सवय

Men Health Tips: दररोज शेव्हिंग केल्याने त्वचेला काही फायदा होतो का? की आठवड्यातून एकदाच दाढी करणे पुरेसे आहे. अशा प्रश्नांची उत्तरे पुरुष मंडळी सर्च करत असतात. याबद्दल जाणून घेऊया. 

मोदी-मेलोनी Memes वरुन ठाकरे गटाचा संताप; म्हणाले, 'यावरुन देशातील...'

Uddhav Thackeray Group On Modi Meloni Memes: जी-7 शिखर परिषदेच्या निमित्तानं मोदी सध्या इटलीमध्ये असून नुकताच त्यांच्याबरोबरच एका छोटा व्हिडीओ इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शेअर केला आहे.

'तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...'

उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. 

 

पोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळ

Pune Car Accident: आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे. 

शुभमन गिलवर शिस्तीचं पालन न केल्याने कारवाई? पोस्ट शेअर करत दिलं उत्तर, म्हणतो 'रोहित शर्मा...'

भारतीय फलंदाज शुभमन गिलला (Shubhman Gill) मायदेशी परत पाठवण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. शुभमन गिलवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून, यामुळेच त्याने रोहित शर्माला (Rohit Sharma) अनफॉलो केल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान शुभमन गिलने एक पोस्ट शेअर केली आहे. 

 

सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिलं? Father's Day च्या दिवशी झहीरच्या कुटुंबासोबत दिसली अभिनेत्री

Sonakshi Sinha with Zaheer Iqbal's Family : सोनाक्षी सिन्हा 'फादर्स डे' च्या निमित्तानं वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत नाही तर झहीर इक्बालच्या कुटुंबासोबत होती.

पावसाळ्यात सांदण व्हॅलीला भेट द्यायचा प्लॅन करताय? ही बातमी वाचाच!

Sandhan Valley: सांदण दरीत पर्यटकांना जाण्यासाठी चार महिने प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. वन्यजीव विभागाने हा निर्णय घेतला आहे.

 

'पंचायत 3' नंतर 'विधायकजीं'च्या मुलीला नेटकरी विचारतायत 'असे' प्रश्न

Panchayat 3 : 'पंचायत 3' मधील 'विधायकजीं'च्या मुलीला नेटकरी करतायत हे प्रश्न...

शिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर; 'इथं' मिळणार वाघनखांचं दर्शन

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha In Maharashtra: महाराष्ट्रातील 3 सदस्यांची एक टीम 2023 साली सप्टेंबर महिन्यात ही वाघनखं आणण्यासाठी ब्रिटन दौऱ्यावर गेली होती.

Air India च्या प्रवाशाची 'हॉरर स्टोरी'; 500000 रुपयांच्या तिकिटावर मिळाली घाणेरडी सीट, अर्धवट शिजलेलं जेवण आणि...

Air India : वाईट स्वप्न.... नव्हे, ही तर HORROR STORY. बिझनेस क्लासनं प्रवास करणाऱ्या प्रवाशानं फोटोंसह सांगितलं विमान प्रवासादरम्यान नेमकं काय घडलं.