72 जणांना 10 वर्षं पत्नीवर करायला लावला बलात्कार, आधी ड्रग्ज द्यायचा अन् नंतर...; दशकभर पत्नीला माहितीच नव्हतं

फ्रान्समध्ये पतीने तब्बल 10 वर्षं अनोळखी लोकांना पत्नीवर बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 26 ते 74 वयाच्या पुरुषांनी महिलेवर बलात्कार केले. महिलेला इतक्या प्रमाणात ड्रग्ज दिलं जात होतं की, तिला एक दशक हा प्रकार सुरु असल्याची कल्पना नव्हती. 

 

काळजाचा ठोका चुकवणारा Video! गळ्याला बॉल लागला अन् पाकिस्तानी बॅट्समन Out; पहिल्यांदाच असं...

Pakistan Wicketkeeper Viral Video: पाकिस्तानचा हा क्रिकेटपटू कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याचा हा बाद होण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

1 महिना अंड खायचं सोडलं तर? शरीरात दिसतील 'हे' थक्क करणारे बदल

Eggs Healthy Diet: अंड खाणं 1 महिन्यांसाठी सोडलं तर शरीरात काय बदल होतील माहिती आहेत का?

'मला अर्धशतकही करता येत नाहीये,' बाबर आझमच्या निवृत्तीची पोस्ट व्हायरल, पण काही वेळातच...

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या आपल्या खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी झाला आहे. आपल्या फॉर्मशी त्याचा संघर्ष सुरु असतानाच, त्याने निवृत्ती जाहीर केल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. 

 

देशातील एक असं रेल्वे स्थानक जिथं तिकीट काढूनही प्रवास करत नाही प्रवासी; असं का?

Indian Railways : भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत अनेक सुविधा आखल्या जातात. पण, याच रेल्वे संदर्भातील काही माहिती मात्र कोणालाही ठाऊक नसते. ही अशीच माहिती... 

'भूमिका देतो म्हणत सोबत झोपायला..', ती स्पष्टच बोलली! Consent बद्दल म्हणाली, 'इच्छा नसल्यास..'

Sexual Abuse In TV Industry: मनोरंजन क्षेत्रामध्ये होणारा लैंगिक छळ आणि कास्टींग काऊचचे प्रकार अनेकदा चर्चेत असतात. मात्र टीव्ही क्षेत्रासंदर्भात बोलताना एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरत असल्याचं दिसत आहे.

जपानी तरुणानं शोधलाय आयुष्य दुप्पट करण्याचा फॉर्मुला! 12 वर्षापासून पाळतोय 'ही' दिनचर्या!

Daisuke Hori sleep routine:  तुम्ही दिवसातले किती तास झोपता? किमान 8 तास तरी झोप असावी असं तज्ञ सांगतात. यामुळे तुमचा दिवसही चांगला जातो, असं म्हणतात. पण..

दागिने खरेदीची सुवर्णसंधी, आज सोनं झालं स्वस्त; ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू

Gold-Silver Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. वाचा आजचे सोन्या-चांदीचे दर 

 

मुकेश अंबानींच्या Jio Cloud ला Google Drive देणार टक्कर? कुणाची सर्विस सर्वात बेस्ट

JioCloud VS Google Drive: मोबाइल आणि मोबाइलमधील डेटा हा अतिशय महत्त्वाचा समजला जातो. तो कुठेतरी व्यवस्थीत ठेवणे गरजेचे असते. अशावेळी काय सुरक्षित आहे JioCloud की Google Drive. 

वाहन खरेदीच्या तयारीत असणाऱ्यांना धक्का; 'या' नव्या निमामुळं वाढीव आर्थिक भुर्दंड

RTO Rules : नव्यानं वाहन खरेदी केल्यानंतर ते कधी एकदा आपल्या दारात येतं याची अनेकांनाच उत्सुकता असते. पण, आता मात्र हे वाहन तुमच्या दारी येण्याआधीच एका वाढीव खर्चामुळं खिशाला फटका बसणार आहे.