17 वर्षांची बबीता कशी दिसायची माहितीये? मुनमुनचे फोटो पाहून चाहत्यांनी केली लाना डेलशी तुलना

Munmun Dutta : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबीता 17 वर्षांची असताना कशी दिसायची माहितीये? 

Pune Crime : 'पोरं बोलवून तुला ठोकतेच', वनराज आंदेकरला सख्ख्या बहिणीने दिली होती धमकी

Vanraj Andekar Murder: गणेशोत्सव तोंडावर असताना पुण्याच्या नाना पेठेत वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. मात्र, आंदेकरला सख्ख्या बहिणीने धमकी दिली होती. 

नवी मुंबईत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे आमने सामने, वाद नेमका काय?

Ganesh Naik Vs Manda Mhatre:  नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमधला वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. 

मी RCB ला पहिल्यांदा IPL चॅम्पियन बनवेन... 6 बॉल मध्ये 6 सिक्स मारणाऱ्या फलंदाजाने केला मोठा दावा

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ही आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध टीम पैकी एक असली तरी 17 वर्षात एकदाही आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही. 

कंगनाच्या 'Emergency' चित्रपटाची तारीख पुढे का ढकलली? सरकारने सांगितलं कारण, 'आम्ही गांभीर्याने...'

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. 

 

Govt Job: भारतीय मानक ब्यूरोमध्ये बंपर भरती, मिळेल चांगल्या पगाराची सरकारी नोकरी

BIS Recruitment 2024: बीआयएस भरतीअंतर्गत असिस्टंट डायरेक्टर, पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, स्टेनोग्राफर, सिनियर आणि ज्युनियर सेक्रेटेरियट असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट (लेबोरीट्री) आणि सिनियर टेक्निशियन ही अनेक पदे भरली जाणार आहेत. 

KBC 16 मध्ये येण्यासाठी 97 दिवस ठेवला उपवास; कळताच अमिताभ यांनी केलं असं कृत्य, उठले अन्...

KBC 16 Amitabh Bachchan : KBC 16 मध्ये येण्यासाठी चक्क स्पर्धकानं 97 दिवस ठेवला उपवास...

Nitesh Kumar:सैन्यात जायची होती इच्छा पण ट्रेन अपघाताने बदललं आयुष्य, भारताच्या 'गोल्डन बॉय'चा संघर्षमय प्रवास

Gold Medalist Nitesh Kumar Inspirational Story: नितेश कुमार पॅरालॉम्पिक्सच्या बॅडमिंटन स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारा तिसरा भारतीय ठरला. त्याची कहाणी खूपच संघर्षमय आहे. 

Hartalika 2024 : हरतालिका व्रत 5 की 6 सप्टेंबर कधी आहे? पहिल्यांदाच व्रत करणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Hartalika 2024 Date : हरतालिका हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुलींना इच्छित वर मिळण्यासाठी हे व्रत करतात. 

गेट-वे ऑफ इंडियावर अमेरिकेच्या 'डान्सिंग डॅड'चा 'बन ठन चली' गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल

अमेरिकेतील ''dancing dad' रिकी पाँड यांचा प्रसिद्ध बॉलिवूड गाणं 'बन ठन चली...'वर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  मुंबईत गेट-वे ऑफ इंडियासमोर त्यांनी हा डान्स केला.