Govt Job: भारतीय मानक ब्यूरोमध्ये बंपर भरती, मिळेल चांगल्या पगाराची सरकारी नोकरी

BIS Recruitment 2024: बीआयएस भरतीअंतर्गत असिस्टंट डायरेक्टर, पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, स्टेनोग्राफर, सिनियर आणि ज्युनियर सेक्रेटेरियट असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट (लेबोरीट्री) आणि सिनियर टेक्निशियन ही अनेक पदे भरली जाणार आहेत. 

KBC 16 मध्ये येण्यासाठी 97 दिवस ठेवला उपवास; कळताच अमिताभ यांनी केलं असं कृत्य, उठले अन्...

KBC 16 Amitabh Bachchan : KBC 16 मध्ये येण्यासाठी चक्क स्पर्धकानं 97 दिवस ठेवला उपवास...

Nitesh Kumar:सैन्यात जायची होती इच्छा पण ट्रेन अपघाताने बदललं आयुष्य, भारताच्या 'गोल्डन बॉय'चा संघर्षमय प्रवास

Gold Medalist Nitesh Kumar Inspirational Story: नितेश कुमार पॅरालॉम्पिक्सच्या बॅडमिंटन स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारा तिसरा भारतीय ठरला. त्याची कहाणी खूपच संघर्षमय आहे. 

Hartalika 2024 : हरतालिका व्रत 5 की 6 सप्टेंबर कधी आहे? पहिल्यांदाच व्रत करणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Hartalika 2024 Date : हरतालिका हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुलींना इच्छित वर मिळण्यासाठी हे व्रत करतात. 

गेट-वे ऑफ इंडियावर अमेरिकेच्या 'डान्सिंग डॅड'चा 'बन ठन चली' गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल

अमेरिकेतील ''dancing dad' रिकी पाँड यांचा प्रसिद्ध बॉलिवूड गाणं 'बन ठन चली...'वर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  मुंबईत गेट-वे ऑफ इंडियासमोर त्यांनी हा डान्स केला. 

 

सलमान खाननंतर AP Dhillon च्या घरावर गोळीबार!

Punjabi Singer AP Dhillon Residence Firing : सलमान खानच्या घरानंतर आता लोकप्रिय गायक AP Dhillon च्या घरावर झाला गोळीबार! 

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Mumbai University Exam Dates:  एलएलबी ( 3 वर्षीय) सत्र 5 आणि एलएलबी ( 5 वर्षीय) सत्र 9  ची परीक्षा 19 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित होणार आहे. 

महाराष्ट्रातील फक्त 'या' ठिकाणी साजरा होतो तान्हा पोळा, काय आहे त्यामागचे कारण?

Tanha Pola Festival : बैल पोळा साजरा झाला की त्याचा दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा महाराष्ट्रातील या ठिकाणी मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्याची परंपरा आजही पाळली जाते. 

कॅटचा स्कोर सांग जरा? बिग बींच्या नातीचा IIM मध्ये प्रवेश, लोकांना विश्वास बसेना, इंटरनेटवर ट्रोल!

Navya Naveli Nanda Troll : नव्या नवेली नंदानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी सांगताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... 

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट; 31 ऑगस्टनंतर आता महिलांना...

Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.