भय इथले संपत नाही! जगाचा अंत अटळ, सर्वत्र विनाशाची सुरुवात; संयुक्त राष्ट्रांकडून अलर्ट जारी

UN Warning On Climate Change: जागतिक स्तरावर महासागरांच्या पाणीपातळीमध्ये होणारी वाढ पाहता आता संयुक्त राष्ट्र अर्थात हवामान विभागाच्या वतीनं एक अलर्ट जारी केला आहे. 

 

टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, युवा खेळाडूंना संधी.. 'या' तारखेला भारत-पाक भिडणार

Team India for T20 World Cup 2025 : महिला टी20 वर्ल्ड कप 2025 साठी बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. 15 खेळाडूंच्या यादीत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आलं आहे.  

 

'आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत...', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया

Sindhudurg Shivaji Maharaj Statue Collapse: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अनावरण करण्यात आलेला हा पुतळा अचानक सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळल्याने एकच खळबळ उडाली. अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच राणे कुटुंबातून पाहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

'संबंध नाही ठेवलेस तर फोटो व्हायरल करेन', ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीने केले विष प्राशन

Girl Attempts Suicide: 'माझ्या सोबत संबंध ठेव नाहीतर तुझे फोटो व्हायरल करणार', अशी धमकी एका तरुणीला दिली जात होती. 

'प्रेम कधीही....', हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर नताशाची भलीमोठी पोस्ट

हार्दिक पांड्यापासून (Hardik Pandya) विभक्त झालेल्या नताशाने (Natasa Stankovic) इंस्टाग्रामावर (Instagram) प्रेमावर भाष्य करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. घटस्फोट झाल्यापासून नताशा अशा अनेक पोस्ट शेअर करत आहे. 

 

छत्रपतींच्या कोसळलेल्या पुतळ्यावर इतिहास अभ्यासकांनी नोंदवले होते हे 5 आक्षेप, तेव्हाच गांभीर्याने घेतले असते तर...'

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: ज्यावेळी हा पुतळा उभारण्यात आला त्याच वेळी  कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी अनेक आक्षेपाचे मुद्दे उपस्थित केले होते.

Kolkata Rape and Murder: आणखी एका महिला डॉक्टरसह धक्कादायक प्रकार! केस पकडून फरफटत नेलं अन्...

Kolkata Rape and Murder: कोलकातामधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनंतर (Kolkata Rape and Murder) देशभरात संतापाची लाट आहे. यानंतर डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

 

अंतराळात अडकलेल्या Sunita Williams ला परत आणण्यासाठी ISRO स्पेसक्राफ्ट पाठवणार? हे शक्य आहे का?

Can India Sent Spacecraft To Help Sunita Williams Rescue Mission: केवळ 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेली सुनिता विल्यम्स आता थेट पुढील वर्षी पृथ्वीवर परत येणार असं नासाकडून सांगितलं जात असतानाच इस्रोने काय म्हटलं आहे जाणून घ्या...

मुली वयात येताना पालक सजग असतात, पण मुलांचं काय?; मुलं वयात येताना बाबाने लेकासोबत हा संवाद साधलाच पाहिजे!

Puberty For Boys: मुलं वयात असताना त्यांच्याही शरिरात अनेक बदल होत असतात अशावेळी त्यांचाशी संवाद साधणं गरजेचं असतं, पालकांनी कसं संवाद साधावा, जाणून घ्या 

 

रात्री सतत लघवीला उठताय? 'या' 5 आजारांमुळे होतोय त्रास

Night Urination:  तुम्हाला पण रात्री सतत लघवीला जावं लागतं. यामुळे झोप मोड होते. पण रात्री खूप वेळा लघवीला होणे ही 5 आजारांची लक्षणे आहे. यामध्ये रात्री 10 च्या नंतर सतत लघवीला होणे हे एक लक्षण समजले जाते. हे लक्षणे तुमच्या शरीरातील बिघाड अधोरेखित करतात.