मंदिराच्या दानपेटीत चुकून iPhone पडताच पुजारी म्हणाले, 'आता तो देवाचा'... पुढे काय घडलं हे वाचून व्हाल हैराण

iPhone Case : मंदिरात गेलं असता अनेकदा काही रक्कम दानपेटीत दान स्वरुपात टाकली जाते. स्वखुशीनं भाविक ही रक्कम देऊ करतात. पण, चेन्नईत मात्र एक भलताच प्रकार घडला... 

 

भयंकर! 8 वेळा पलटली SUV कार, बाहेर येताच म्हणाले, 'जरा चहा पाजा... ' Accident Live Video

हायवेवर बेकाबू झालेली कार तब्बल 8 वेळा पलटली, भीषण अपघातामुळे पुढे जे घडलं ते अतिशय धक्कादायक 

विराट कोहलीचा नवा हेअरकट पाहिलात का? मेलबर्न टेस्टपूर्वी सेट केला नवा ट्रेंड

Virat Kohli New Haircut : किंग कोहली जे काही करतो तो जगात एक नवा ट्रेंड बनतो,. मग त्याची हेअर स्टाईल असो, दाढी असो किंवा मग फिटनेस आणि टॅटू. सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये असून तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाचा भाग आहे. 

नातीचा परफॉर्मन्स पाहून अमिताभ यांचा आनंद गगनात मावेना; आराध्याची स्तुती करत ब्लॉगमध्ये म्हणाले...

Amitabh Bachchan post for Aaradhya : नातीचा परफॉर्मन्स पाहून अमिताभ यांचा आनंद गगनात मावेना...

न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक सुरू झाला अश्लील व्हिडीओ; तब्बल 11 मिनिटं...

India News : बापरे! पोलिसांना तपासातून मिळाली भलतीच माहिती... एकदा नव्हे, तर दोनदा घडला हा प्रकार. पाहा काय आहे नेमकं प्रकरण... 

 

हिवाळ्यात कितीही गिझर लावा विजबिल येईल कमी; पैसे वाचवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Electricity Saving Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणं अक्षरशः कठीण असतं. अशावेळी आपल्यापैकी अनेकजण दिवसा आणि रात्रीही गरम पाण्यात आंघोळ करणं पसंत करतात. पण याचा परिणाम वीज बिलावर होताना दिसतो. 

कोण आहे सुशीला मीणा? जिच्या बॉलिंग स्टाईलचा फॅन बनला क्रिकेटचा देव, Video शेअर करून केलं कौतुक

सध्या सोशल मीडियावर सुशीलाच्या बॉलिंगचा व्हिडीओ व्हायरल होत असून सचिन तेंडुलकरने देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. 

Santosh Release Date : ऑस्करच्या यादीत जागा मिळवणारा 'संतोष' चित्रपट 'या' दिवशी होणार भारतात प्रदर्शित

Santosh Movie : कधी आणि कुठे पाहता येणार ऑस्करच्या यादीत जागा मिळवणारा 'संतोष' चित्रपट 

रविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा A to Z माहिती

Mumbai Local Sunday Mega Block : रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? काय असतीचय मेगाब्लॉकच्या वेळा? पाहा सविस्तर माहिती... 

 

'रात्र-रात्रभर हॉटेलच्या बाहेर राहायचा...' क्रिकेटर पृथ्वी शॉबाबत MCA अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Prithvi Shaw : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पृथ्वी शॉच्या वागणुकीसंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, पृथ्वीने अनेकदा शिस्त भंग केला आहे आणि तो स्वतःच स्वतःचा शत्रू झालाय.