'ऐश्वर्या मला म्हणाली की अमिताभ बच्चन....', घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सोनू सूदचा खुलासा, 'तिने मला थांबवलं अन्...'

ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) एकदा आपल्याला तुला पाहून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची आठवण येते असं सांगितलं होतं असा खुलासा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) केला आहे. 

 

Mumbai Metro Jobs: मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; 2 लाखांपर्यंत मिळेल पगार!

Mumbai Metro Jobs 2024: मुंबई मेट्रोमध्ये अंतर्गत सहाय्यक महाव्यवस्थापक, उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. 

'विराट कोहली अंथरुणात रडत होता,' वरुण धवनने केला खुलासा, म्हणाले 'अनुष्का त्याच्या रुममध्ये...'

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) विराट कोहलीची (Virat Kohli) मानसिकता कशी आहे यासंदर्भात भाष्य केलं आहे. अनुष्का शर्माने (Anushka Sharma) त्याला हा किस्सा सांगितला होता. 

 

जंगलात बेवारस स्थितीत उभी होती इनोव्हा कार; उघडल्यानंतर पोलीस अधिकारी चक्रावले, सोनं आणि पैशांनी भरलेले...

भोपाळ शहराच्या बाहेरील रतीबाड परिसरातील मेंडोरी जंगलात बेवारस स्थितीत सोडून देण्यात आलेली ही इनोव्हा कार आढळली आहे. 

 

अवघ्या 13 गुंठे जमिनीसाठी शेतकऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, धाराशीवमध्ये पवनचक्की गुंडांची दहशत

Dharashiv Crime: पवनचक्कीच्या गुंडांविरोधात तक्रार देऊन 21 दिवस उलटले तरी पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल केला नाही. 

अंकिता लोखंडेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीने केली पोस्ट, म्हणाली, 'तू नेहमी'

लोकप्रिय आभिनेत्री अंकिता लोखंडेने स्वतःचा जन्मदिवस साजरा करत असतानाचे फोटे शेअर केले आणि आकर्षक कॅप्शनही लिहीली. त्याविषयी सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता ने अंकिताच्या वाढदिवसानिमित्ताने छानशी पोस्ट केली आहे.
ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. 

2030 पर्यंत 'या' क्षेत्रात 5 कोटी नोकरींच्या संधी, नितीन गडकरींची मोठी घोषणा

Jobs In India EV Market:  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी देशातील इलेक्ट्रिक वाहन बाजाराबाबत मोठी घोषणा केली. 

मुंबईतील कॉन्सर्टसाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली, दिलजीत दोसांझ म्हणाला 'तुम्ही कशाला...'

प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh) मुंबईतील कॉन्सर्टसाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली होती. यावर दिलजीत दोसांझ व्यक्त झाला आहे. 

 

कल्याण मारहाण प्रकरण: मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला अटक

Akhilesh Shukla Detained: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाला (Akhilesh Shukla) अटक करण्यात आलं आहे. 

 

मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाचं स्पष्टीकरण, म्हणतो 'आम्ही अमराठी...'

कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाने (Akhilesh Shukla) स्पष्टीकरण दिलं आहे. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे असा आरोप त्याने केला आहे.