'रात्र-रात्रभर हॉटेलच्या बाहेर राहायचा...' क्रिकेटर पृथ्वी शॉबाबत MCA अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Prithvi Shaw : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पृथ्वी शॉच्या वागणुकीसंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, पृथ्वीने अनेकदा शिस्त भंग केला आहे आणि तो स्वतःच स्वतःचा शत्रू झालाय. 

चुकीला माफी नाहीच! कल्याण मराठी माणूस मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई

कल्याणच्या योगीधाम परिसरात अजमेरा हाइट्स सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला झाला. या प्रकरणात आरोपी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

'महाराष्ट्र खरंच कमजोर झालाय! पेढे वाटा पेढे'; कल्याण मारहाणप्रकरणी 'सामना'तून सरकारवर टीकेची झोड

Kalyan attack marathi family : कल्याणमधील एका प्रतिष्ठित वस्तीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नामक व्यक्तीकरून करण्यात आलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध. 

 

संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे गुंड नाहीत मग नेमके कोण? गुपित उघड

Sanjay Raut : शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे नेमके कोण होते ही बाब आता समोर आली आहे.  

 

Horoscope : मेष, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकाना मिळणार प्रमोशन, इतर राशीच्या लोकांसाठी कसा असेल दिवस?

आजचा शनिवार21 डिसेंबर रोजी कसा असेल 12 राशींचा दिवस. अविवाहितांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा. 

Weather News : उत्तरेकडील पर्वतरांगांवर बर्फाचं अच्छादन; या थंडीचा महाराष्ट्रावर कसा होतोय परिणाम? पाहा सविस्तर वृत्त

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान? महाराष्ट्रापासून उत्तर भारतापर्यंत कुठे होतेय तापमानात सर्वाधिक घट? आठवड्याचा शेवट कसा होणार? पाहा एका क्लिकवर हवामानाचा अंदाज... 

 

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, कोण आहे RJ सिद्धीकी? निकीताने हनिमूनच्या दिवशीच केला होता गौप्यस्फोट

जेव्हा अतुलने निकिताला विचारलं की, तुला लग्न करायचं नव्हतं तर माझ्यासोबत असं का केलंस? तेव्हा तिने उत्तर दिलं होतं की, माझ्या वडिलांना ह्रदयाचा आजार आहे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे फार वेळ नसल्याचं सांगितलं होतं. 

 

32 वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी; दाढी वाढवून बनला साधू, फक्त 1 चूक अन् झाला भांडाफोड

UP Crime:  रामाधर उर्फ ​​धारुआ कांजड अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. 

छगन भुजबळ-धनंजय मुंडे अडचणीत, कट्टर विरोधक मात्र अजित पवारांच्या भेटीला; अनेकांच्या भुवया उंचावल्या

सुहास कांदे आणि सुरेश धस यांनी नागपुरात अजित पवारांची भेट घेतल्यानं अनेक प्रश्न निर्माण झालेत

 

छगन भुजबळांच्या वाट्याला राजकीय अडगळ, समोर कोणते राजकीय पर्याय?

Chhagan Bhujbals political future: छगन भुजबळांच्या वाट्याला राजकीय अडगळ आल्याचं सांगण्यात येतंय.