'मी फिलर्स आणि बोटॉक्स...' प्लास्टिक सर्जरी करण्यावर 'धूम' अभिनेत्री स्पष्टच बोलली

Rimi Sen PRP Treatment :  रिमी सेननं  नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्लास्टिक सर्जरीवर वक्तव्य केलं आहे. 

हे भारीय! राष्ट्रपतींना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार लिलाव; तुम्हीही खरेदी करू शकता हे Gifts, कसे ते पाहाच...

Presidents Gifts : राष्ट्रपतींना विविध दौऱ्यांवर विविध देशांच्या प्रतिनिधींपासून भेटीसाठी येणाऱ्या अनेकांपर्यंत प्रत्येकजण भेटीसाठी काही गोष्टी भेट स्वरुपात दिल्या जातात. 

 

मुंबईकरांसाठी Good News! म्हाडानं ठरवली लॉटरीची तारीख? लोकेशन एकदा पाहाच!

Mhada Lottery 2024: मुंबईत परवडणाऱ्या दरात म्हाडाची घरे उपलब्ध होणार आहेत. पाहा कुठे आहे लोकेशन 

 

'गंभीर काही परदेशी कोच नाही ज्याला...', 0-1 च्या पिछाडीनंतर रोहित-विराटचा उल्लेख करत झापलं

Slamed Gambhir For Wasted Chance: गौतम गंभीरच्या प्रयोगांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या हाती निराशा लागल्याची जोरदार चर्चा असतानाच आता हे विधान समोर आलं आहे.

'मुस्लिम राष्ट्रात...' शेख हसीना भारतात येताच राम राज्याचा उल्लेख करत कंगना काय म्हणाली?

Bangladesh PM Sheikh hasina : कंगनाच्या भूमिकेनं पुन्हा वेधलं लक्ष... मुस्लिम राष्ट्रांविषयी ती काय म्हणतेय ऐकलं...? शेख हसीना भारतात येताच अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट. 

 

दादर स्थानकात सुटकेसमध्ये मृतदेह; तुतारी एक्स्प्रेसमध्ये बॅग चढवताना घामाघूम, RPF जवानाला संशय येताच...

Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. दादर स्थानकात सुटकेसमध्ये एक मृतदेह आढळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आज ऑलिम्पिक्समध्ये Neeraj Chopra चा सामना! किती वाजता? कुठे पाहता येणार LIVE?

Paris Olympics 2024 Neeraj Chopra Match Timing: नीरज चोप्राने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. त्या विजयानंतर आज नीरज पुन्हा ऑलिम्पिकच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्याचा सामना किती वाजता आणि कुठे लाइव्ह पाहता येईल जाणून घ्या...

Maharashtra Weather News : धो धो कोसळणारा पाऊस अखेर काहीशी विश्रांती घेणार; पण...

Maharashtra Weather News : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्यानं कोसळणारा पाऊस आता अखेर काहीशी विश्रांती घेणार असून अखेर सूर्यनारायणाचं दर्शन होण्यास पूरक स्थिती पाहायला मिळत आहे. 

 

Tuesday Panchang : आज पहिल मंगळागौर व्रतासह त्रिग्रही योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

6 August 2024 Panchang : मंगळवार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

MHADA चे अंबरनाथमध्ये 2 नवे प्रोजेक्ट्स! कधी बांधून पूर्ण होणार हे ही सांगितलं; पाहा तपशील

MHADA Ambernath 2 Project: या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये म्हाडाचे दोन प्रकल्प येणार असून यासंदर्भातील निविदा म्हाडाने जारी केली आहे. या प्रकल्पाच्या कामांना वेग देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे.